
लालित्या कल्लुरी, समीक्षा श्रॉफ, ध्रुकी आद्यंथया, साइइती कराडकर, आकृती सोनकुसरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱया ‘एआयटीए-एमएसएलटीए अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली.
पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टकर ही स्पर्धा सुरू आहे. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत अक्कल मानांकित महाराष्ट्राच्या लालित्या कल्लुरी हिने दिल्लीच्या लक्ष्मी गौडाचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-2 असा पराभव केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या समिक्षा श्रॉफ हिने कर्नाटकच्या श्री दासरीचे आक्हान 7-6(4), 6-1 असे मोडीत काढले. चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे हिने क्कालिफायर रिया उबकेजाचा 6-3, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
आंध्रप्रदेशच्या तिसऱया मानांकित चंदना पोतुगरी हिने महाराष्ट्राच्या आर्याली चव्हाणला 6-0, 6-0 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या साइइती कराडकरने उत्तरप्रदेशच्या निकिता सोमकर 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय मिळकला. तेलंगणाच्या आठव्या मानांकित थानिया गोगुलामंडाने छत्तीसगढच्या आनंदिता शर्माचा 6-4, 7-6(1) असा पराभक करून दुसरी फेरी गाठली.
निकाल
मुख्य ड्रॉ ः पहिली फेरी ः महिला ः लालित्या कल्लुरी(1)(महाराष्ट्र) वि.वि. लक्ष्मी गौडा(दिल्ली)7-6(1), 6-2; समिक्षा श्रॉफ(महाराष्ट्र) वि.वि. श्री दासरी(कर्नाटक) 7-6(4), 6-1; दिशा बेहरा(6)(कर्नाटक) वि.वि.सौक्ष्य गड्डाम(तेलंगणा)6-1, 7-5; डेनिका फर्नांडो(4)(महाराष्ट्र) वि.वि. प्रगती सोलनकर(महाराष्ट्र) 6-3, 6-0; ध्रुकी आद्यंथया (महाराष्ट्र) वि.वि. गम्या गुप्ता (पंजाब) 6-2, 6-0; श्रुती नानजकर(महाराष्ट्र) वि.वि. सायशा तनेजा (गोवा) 6-1, 6-2; आरुषी रावळ(7)(गुजरात) वि.वि.. धन्वी काळे(महाराष्ट्र) 6-4, 6-1; ओमना यादक(5)(तेलंगणा) वि.वि.. सिद्धू कौर रुबानी(पंजाब) 6-3, 6-0; आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र) वि.वि. रिया उबकेजा(महाराष्ट्र) 6-3, 3-6, 6-3; अन्की पुनागंटी(कर्नाटक) वि.वि. नियामिका बालाजी(कर्नाटक) 6-2, 7-6(8); चंदना पोतुगरी(3)(आंध्रप्रदेश) वि.वि. आर्याली चव्हाण(महाराष्ट्र) 6-0, 6-0; थानिया गोगुलामंडा(8)(तेलंगणा) वि.वि. आनंदिता शर्मा(छत्तीसगढ)6-4, 7-6(1); साइइती वराडकर(महाराष्ट्र) वि.वि.निकिता सोम (उत्तर प्रदेश) 6-0, 6-0.