अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त साधत लेक दुआचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.