रेल्वेत 8 हजार 800 जागांसाठी मेगाभरती

भारती रेल्वेने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. रेल्वे विभागाने तब्बल 8 हजार 800 जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट पदांसाठी 5810 जागा, तर कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनिअर क्लार्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) पदांच्या 3058 जागा भरणार आहे. सविस्तर माहिती www.rrbapply.gov.in वर दिली आहे.