
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार करू नका
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नवाढीसाठी चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – आराम करावासा वाटेल
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सुसंवाद साधण्यावर भर द्या
आरोग्य – विनाकारण चिडचीड होण्याची शक्यता आहे
आर्थिक – ओळखीतून आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक गणीत जुळवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक मोठ्या आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रमैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे वाढण्याची शक्यता
आरोग्य – आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण होतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा
मीन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहील
आर्थिक – व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल

































































