
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरणार आहे
आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनात उत्साह राहणार आहे
आर्थिक – सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक मोठ्या धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक मोठ्या धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा ताण वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – अंगदुखीचा त्रास देण्याची शक्यचा आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – कर्जाबाबतची कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मंगलमय ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

























































