Photo – शिवजयंतीनिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांना उद्धव ठाकरेंचे अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवजयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.