पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र ही भेट कोणत्या कारणासाठी होती याबाबत त्यांनी अद्याप अधिकृत सांगितलेले नाही.