
पालेभाजी शिजवताना पह्डणी दिल्यावर लगेच ताट झाकून वाफ दिल्याने भाजीचा रंग आणि पोषक तत्त्वे टिकून राहतात. 5-10 सेपंदांनंतर मीठ घातल्याने भाजी मऊ आणि चविष्ट होते.
फ्लॉवर किंवा वाटाणा भाजीमध्ये नेहमीचा मसाला वापरण्याऐवजी ‘पावभाजी मसाला’ वापरून पहा, चव अप्रतिम लागेल. भाज्या उकडण्याऐवजी तेलात किंवा तुपात खमंग परता. मंद आचेवर भाज्या शिजू द्या, जेणेकरून मसाल्यांचा स्वाद चांगल्या प्रकारे मुरेल. शेवटी कडकडीत फोडणी दिल्याने चव सुधारते.



























































