Photo – एअर होस्टेस होत्या ‘या’ अभिनेत्री, अभिनयात काहींनाच मिळाले यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दिपीका कक्कड

दिपीका कक्कड या अभिनेत्रीने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यात  ससुराल सिमर या मालिकेच समावेश आहे. तसेच तसेच बिग बॉस 12 ची ती विजेताही राहिली आहे. सुरूवातीच्या काळात दिपीकाने एअर हॉस्टेस म्हणून काम केले होते.


View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

नंदिनी सिंह

आपले एअर होस्टेसचे करीअर सोडून नंदिनीने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले होते. परंतु या क्षेत्रात फार यश मिळाले नाही.

air_hostess_5

हिना खान

स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या केहलाता है मुळे हिना खान घरोघरी पोहोचली, बिग बॉसमध्येही हिना खानने भाग घेतला होता. मलेरियामुळे तिने आपले एअर होस्टेसचे शिक्षण अर्धवट सोडले होते.


View this post on Instagram

A post shared by HK (@realhinakhan)

विद्या माळवदे

चक दे इंडिया आणि स्ट्राईकरमुळे विद्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली, त्यापूर्वी ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती.

मल्लिका शेरावत

आपल्या बोल्ड अंदाजामुळे मल्लिका शेरावत चांगलीच चर्चेत आली होती. परंतु बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी  ती एअर होस्टेस म्हणून काम केले होते.

View this post on Instagram

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)