
मुंबईमधील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गिरगावमधील केशवजी नाईकांच्या चाळीतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवार, 26 जानेवारीला दुपारी 4.30 वाजता साहित्य संघ मंदिर, डॉ. भालेराव मार्ग, गिरगाव येथे हवाई दल, नौदल आणि भूदलातील पराक्रमी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
























































