19 रुपयांत करा अनलिमिटेड कॉल; एअरटेलची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही कमी किमतीत जास्त फायदे देणारा मोबाईल प्लॅन बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच स्वस्तातला प्लॅन लॉंच केला आहे. ट्रुली अनलिमिटेड असे नाव या ऑफरला देण्यात आले आहे. या प्लॅनचे वैशिष्टय़ म्हणजे याची व्हॅलिटीडी दोन दिवसांची आहे. दोन दिवस अनलिमिटेड गप्पा मारण्यासोबत 200 एमबी इंटरनेट डेटादेखील ग्राहकांना मिळणार आहे.