
ऑनलाईन शॉपिंग कंपनी ऍमेझॉनने आपला वार्षिक ग्रेट इंडियन फेस्टिवलची तारीख जाहीर केली आहे. या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार असून प्राईम मेंबरसाठी एक विशेष सुविधा आहे.
Get big deals on big brands! #AmazonGreatIndianFestival starts 17th October. Now, happiness has no bounds.
To know more click here: https://t.co/0wmdQsck5x pic.twitter.com/EQyEfZ4g3w— Amazon India (@amazonIN) October 6, 2020
ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल शॉपिंग 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, पण प्राईम मेंबरसाठी हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. म्हणजेच प्राईम मेंबर्सना ऍमेझॉनच्या ऑफर्स एक दिवस आधी मिळणार आहेत. ऍमेझॉनचा हा सेल दिवाळीपर्यंत चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, कारण यंदा ऍमेझॉनने या सेलची अखेरची तारीख जाहीर केलेली नाही.
The wait is finally over! The Door to Happiness is opening on 17th October with Big Deals on Big Brands. Is your wishlist ready? Now, Happiness has no bounds!
Click here to know more: https://t.co/0wmdQrUIGX#AmazonGreatIndianFestival #shopping #sale #salealert pic.twitter.com/1VQthQSybn— Amazon India (@amazonIN) October 6, 2020
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, गॅझेट्स, ब्रँडेड शुजसह हजारो प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. इतकेच नाही तर 20 हजार ब्रॅण्डसचे नवीन प्रॉडक्टही या सेलमध्ये लॉन्च होणार आहे, त्यामुळे ग्राहकांना यावर बंपर डिस्काऊंट मिळेल. HDFC बँकेच्या क्रेडीट कार्ड धारकांना 10 टक्के सुट मिळणार आहे. तसेच डेबिट कार्डच्या EMI सेवेचाही फायदा ग्राहकांना होणार आहे. एक्सचेंज ऑफर, ऍमेझॉन क्रेडिट कार्ड आणि पे लेटर सारख्या सुविधाही ग्राहकांना मिळणार आहेत.
Catch Manish Tiwary, VP @amazonIN and @samirkochhar in a special rapid fire on #! pic.twitter.com/k7PBDdUVIm
— Amazon India News (@AmazonNews_IN) October 6, 2020



























































