राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती चार आठवडे लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणाबाबत निर्णयासाठी स्थगिती आदेश आणखी 4 आठवडे लागू राहणार आहे, अशी माहिती मिळते आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र हे प्रकरण आज कामकाजात आलं नाही. तर या प्रकरणाचा केवळ उल्लेख झाला. न्यायालयाने सुनावणीसाठी चार आठवड्यानंतरची तारीख दिली असल्याने तोपर्यंत नियुक्ती करता येणार नाही. त्यामुळे आता ही नियुक्ती चार आठवडे लांबणीवर पडली आहे.