
ऍरोकेम रतलामने अमिर, ओमर प्रीमियम ऍरॅबिक रोल ऑन नवीन पॅकमध्ये बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. या अत्तराचा सुगंध बराच वेळ दरवळतो. यात अल्कोहोल नसल्याने वापरण्यास हानीकारक नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे उत्पादन महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क येथे उपलब्ध आहे.





























































