उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा, अशोक चव्हाण यांची राष्ट्रपतींकडे मागणी

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. त्या घटनेचा निषेध करत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या