सामना ऑनलाईन
2266 लेख
0 प्रतिक्रिया
मातृभूमी सोडणे वेदनादायक, बांगलादेशची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू, शेख हसीना यांची युनूस सरकारवर जोरदार टीका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धच्या न्यायाधीकरणाचा (ट्रिब्युनल) निकाल सोमवारी सुनावण्यात येणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शेख हसीना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी...
उरण ते मुंबई करा ‘बेस्ट’ प्रवास; द्रोणागिरी नोडमधून वांद्रे स्टेशन, वाशी, कुलाबा थेट बससेवा,...
उरण ते मुंबईपर्यंत आता आरामदायी 'बेस्ट' प्रवास करता येणार आहे. द्रोणागिरी नोड ते वांद्रे स्टेशन तसेच वाशी व कुलाबापर्यंत थेट बससेवा सुरू करण्यात आली...
प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अखेर दर्शन, मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले अनावरण
नेरुळ येथे गेल्या चार महिन्यांपासून प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज दर्शन झाले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोलिसांचे कडे तोडून...
मनमानीपणे गाडी पार्क केल्यास मोबाईलवर थेट चलन, ठाणे वाहतूक शाखेचा बेशिस्तीला ‘ब्रेक’
वाहतूककोंडी आणि बेशिस्त पार्किंगमुळे ठाणेकर अक्षरशः त्रासले आहेत. यावर उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेने कडक मोहीम हाती घेतली आहे. थेट रस्त्यावर उतरून वाहनचालकांवर...
ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती, उरणमधील शिलालेखांना फासला शेंदूर
उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे परिसरात पाषाणातील पुरातन दुर्मिळ शिलालेख आहेत. ऐतिहासिक नोंदीत 'गधेगळ' नावाने ओळखले जाणारे शिल्प आणि शिलालेख जतन करण्याची आवश्यकता आहे....
वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश...
नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले टेकऑफ; मुहूर्त कोणता? ख्रिसमसचा की वाजपेयींच्या जयंतीचा, दि....
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानाचे पहिले टेकऑफ येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होत असल्याचा बोलबाला सर्वत्र होत असला...
IND vs SA Kolkata Test – हार्मरच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, दक्षिण आफ्रिकेचा 30...
कोलकाता कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर 30 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात हिंदुस्थानपुढे...
बिहार निवडणुकीत पैशांचा महापूर; जागतिक बँकेचा 14 हजार कोटींचा निधीही वळवला, कुणी केला हा...
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी झाली आणि एनडीएने पाशवी बहुमत मिळवली. या एकतर्फी आणि अनपेक्षित निकालानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत....
रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून...
देशासाठी रविवार हा अपघात वार ठरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 4 मोठे अपघात झाले असून यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 40...
भाजपनं तिकीट नाकारल्यानं व्यथित झालेल्या RSS कार्यकर्त्यानं जीवन संपवलं, स्थानिक नेत्यांवर केलेले गंभीर आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने टोकाचे पाऊल उचलले. आनंद. के. थंपी असे आरएसएस कार्यकर्त्याचे नाव असून शनिवारी...
उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; दगडाच्या खाणीत दरड कोसळून एका मजुराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण...
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे एका दगडाच्या खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकाम सुरू असताना दरड कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असून यापैकी एकाचा मृतदेह...
बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. भाजप-जदयू मित्रपक्षांनी 200 हून अधिक जागा मिळवल्या. या निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटी रुपयांच्या वीज...
IND vs SA Kolkata Test – कर्णधार शुभमन गिलला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं, अतिदक्षता विभागात...
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या लढतीवर हिंदुस्थानचे वर्चस्व दिसत असले तरी एक...
रंगू लागली हुरडा पार्टी
>> विवेक पानसे
शेतात खड्डा करून पेटविण्यात येणारी आगटी, त्यामध्ये भाजण्यात येणारी ज्वारीची कोवळी कणसं आणि खोबरं, शेंगदाण्याची चटणी आणि गुळाचा खडा असा हुरड्याचा बेत...
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, अहिल्यानगरमध्ये शिवसेना-रिपाई (गवई गट) यांची आघाडी
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनीही कायमच शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आता शिवशक्तीबरोबर भीमशक्ती एकत्र आल्यामुळे ताकद आणखी वाढली असून, मनपा निवडणूक शतप्रतिशत...
माउलींच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली, कार्तिकी यात्रेनिमित्त इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कार्तिकी यात्रेअंतर्गत उत्पत्ती एकादशीसाठी सुमारे तीन लाखांहून अधिक वारकऱ्यांनी केलेल्या माउलींच्या गजराने शनिवारी अलंकापुरी दुमदुमली. वारकऱ्यांच्या गर्दीने इंद्रायणी...
थंडीच्या कडाक्यात वाढले त्वचा विकार
>> राजाराम पवार
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी आणि तंदुरुस्त राहणे थोडे आव्हानात्मक असते. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला,...
अपघातांचा शापित नवले पूल
>> नवनाथ शिंदे
नवले पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दरदिवशी जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. अपघातानंतर एनएचआय, महापालिका, पोलीस,...
भाजप कार्यालयाच्या वास्तुशांतीला ‘भाऊबंदकी’चा प्रयोग! समीर राजूरकरांच्या नियुक्तीवरून मानापमान
भाजप कार्यालयाच्या वास्तुशांतीला 'भाऊबंदकी'चा प्रयोग रंगला. माजी नगरसेवक आणि मिंधे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे हितचिंतक समीर राजूरकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून करण्यात आलेली...
सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करणार! पोलिसांकडून आजपासून कोम्बिंग ऑपरेशन
गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप...
शेतकरी म्हणून घेतलेल्या जमिनींचे खरेदी पत्र रद्द, कोल्हापुरात गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना तहसीलदारांचा दणका
करवीर तालुक्यातील उचगाव, वळीवडे आणि गडमुडशिंगी गावांतील एकूण 19 गट नंबरमध्ये शेतकरी असल्याचा बनाव करून व्यापाऱ्यांनी शेतजमीन खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याचे आता स्पष्ट...
राहुरीतील बिबट्या अखेर जेरबंद!
राहुरी शहर हद्दीतील वराळेवस्ती येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. या भागातील शेतकऱयांना तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने वन विभागाकडे पिंजरा...
नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको
नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी करत इसळक, निंबळक, खारेकर्जुने गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आज सकाळी निंबळक गावात आणि निंबळक बायपास चौक येथे...
खांडगावात नाकाबंदी; मोटारीतून कोटींची रोकड जप्त, महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान संगमनेर शहर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी एका मोटारीतून दीड ते दोन कोटी...
रोखठोक – …मग आपले काय?
महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या घशात कशी गेली ते उघड झाले. महाराष्ट्रातील लाखमोलाच्या जमिनी धनिकांच्या घशात सहज जात आहेत. कष्टकरी शेतकरी, मजूर, आदिवासी...
बदलत्या दहशतवादाचे आव्हान
>> डॉ. सुनील कुमार गुप्ता
भारत दशकानुदशके दहशतवादाच्या धोक्याशी झुंज देत आला आहे, परंतु या धोक्याचे स्वरूप आता बदलले आहे. 1980-90 च्या दशकात प्रथम पंजाब,...
आरोग्य – रासायनिक घटकांचा अतिवापर
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
दैनंदिन आयुष्यात स्वच्छतेच्या नावाखाली आपण आपल्या जीवनशैलीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश केला आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी...
कृषीगाथा – प्रयोगशील शेतीकडे वाटचाल
>> डॉ. जयश्री जाधव-कदम, [email protected]
लखमापूर गावातील जमनाबाई... शेतीचे वा रुढार्थाने कोणतेच शिक्षण न घेतलेल्या या शेतकरी महिलेने ऊस पीक उत्पादनात चक्क एआयचा वापर केला.
लखमापूर...
उमेद – गरजवंतांची संजीवनी ‘धान्य बँक’
>> पराग पोतदार
दुष्काळी स्थितीला तोंड देण्याची एक उपाययोजना म्हणून 1905 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रथम सुरू झालेल्या धान्य बँकांनी आज महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे....























































































