ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3585 लेख 0 प्रतिक्रिया

पालघरमधील 1 लाख 16 हजार मतदार ठरवणार 4 नगराध्यक्ष, 94 नगरसेवक; निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय...

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांनीदेखील फिल्डिंग लावली...

प्यायला, अंघोळीला पाणी नाही, प्रातर्विधीसाठीही बोंब, जगून काय करू? पाणीटंचाईला कंटाळून डोंबिवलीत वृद्धाचा आत्महत्येचा...

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. काही इमारतींना आठवडाभरापासून पाण्याचा एकही थेंब मिळत नसल्याने आज उद्रेक झाला. प्यायला पाणी नाही,...

शिवरायांच्या स्मारकाजवळची जागा हडपण्याचा डाव शिवसैनिकांनी उधळला, बेकायदा बांधकाम तोडून टाकले

नालासोपाऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला लागूनच असलेली जागा हडप करून तेथे कार्यालय थाटण्याचा शिंदे गटाचे पदाधिकारी संजय मोरे यांचा डाव...

निवडणूक आयोगाचा ‘बोगस’ कारभार; भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची दुबार नावे, डोंबिवलीत निवृत्त पोलिसाच्या पत्नीची 2...

भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची दुबार नावे असल्याची पोलखोल काँग्रेसने केली आहे. भाजपचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची मीरा-भाईंदरबरोबर त्यांच्या मूळ गावीदेखील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याचा आरोप...

आमच्यावर कारवाई केलीत, बिल्डरवरही गुन्हे दाखल करा; दिव्यातील शेकडो बेघर रहिवाशांचा पालिकेला घेराव, प्रवेशद्वारावरच...

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा इमारतीविरोधात मोहीम हाती घेत सात इमारती रिकाम्या केल्या. या कारवाईत बेघर झालेल्या शेकडो रहिवाशांनी आज आपल्या मुलाबाळांसह पालिका...

आधी कर्जबाजारी व्हायचं, मग कर्जमाफी मागायची; शेतकऱ्यांची थट्टा उडवत राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्राला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत असून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र...

’वंदे मातरम्’ची 150 वर्षे, विशेष टपाल तिकीट जारी

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याच्या एक निनादाने प्रत्येक जण पेटून उठायचा, ते राष्ट्र गान ‘वंदे मातरम्’ 150 वर्षांचे झाले. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित...

जरीन खान यांचे निधन 

प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर जरीन खान यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. जुहू येथील स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले....

लोडरची मुलगी सीए झाली…भारतीय कामगार सेनेकडून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार कार्गो येथील स्काय हाय एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. युनिटमध्ये लोडर म्हणून काम करणाऱ्या गिरीश नलावडे यांची मुलगी सिद्धी...

धनंजय मुंडे हत्याकटाचे सूत्रधार! मनोज जरांगे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हेच माझ्या हत्याकटाचे सुत्रधार असल्याचा गौप्यस्फोट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. भाऊबिजेच्या दिवशी मुंडे यांच्या उपस्थितीत...

डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी येणार हिंदुस्थानच्या भेटीला, मोदींनी रशियन तेल खरेदी घटविल्याचा केला दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी हिंदुस्थानच्या भेटीवर येऊ शकतात. स्वतः ट्रम्प यांनीच एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मी हिंदुस्थानात यावे यासाठी...

दीपक सावंत यांचे निधन 

दीपक सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. शिवसेनेच्या माहिम विधानसभा समन्वयक माधवी सावंत यांचे ते पती होते. दिपक सावंत यांचा...

अहमदाबाद विमान अपघात – वैमानिकाला दोष देता येणार नाही, तुम्ही मनावर ओझे ठेवू नका;...

अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातासाठी वैमानिकाला दोषी ठरविले जाऊ शकत नाही. तुम्ही मनावर ओझे ठेवू नका, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने...

‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? –...

पार्थ पवार यांच्या पुण्यातील महाभूखंड घोटाळ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मतचोरी करून...

मतदान केंद्राबाहेर शिवसेना बोगस मतदारांच्या नावाचे बॅनर लावणार; बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी शिवसेनेची मोहिम

बोगस आणि दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेर बोगस आणि दुबार मतदारांची नावे...

भाजी विक्रेत्यानं मित्राकडून हजार रुपये उसने घेतले अन् 11 कोटी जिंकले; आता मित्राच्या मुलींच्या...

'उपरवाला देता है तो छप्पर फाड के', असे म्हणतात आणि याचाच प्रत्यय राजस्थानमधील कोटपुतळी येथील भाजी विक्रेत्याला आला आहे. मित्राकडून हजार रुपये उसने घेऊन...

थापेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची! – उद्धव ठाकरे

थापेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट आता महत्वाची असून, सर्व हेवेदावे दूर ठेऊन संघटीत होऊन तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ...

हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी; मनोज जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंचे नाव घेतले, सर्व प्लॅनच...

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. जरांगे-पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना...

बिहारमध्ये जेव्हा जेव्हा 5 टक्के मतदान वाढलं, तेव्हा सरकार पडलं; पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानानंतर...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले आहे. गुरुवारी 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी तब्बल 64.69 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात झालेले गेल्या 75...

दिव्यानंतर नौपाडा, मानपाडा रडारवर; साई अंजुमन आणि साई दर्शन इमारतीवर पडणार हातोडा, उच्च न्यायालयाचे...

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती रिकाम्या करून त्या जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातच आता हाय कोर्टाच्या आदेशाने दिव्यानंतर नौपाडा आणि...

रायगडमधील 2 लाख 37 हजार मतदार निवडणार 10 नगराध्यक्ष, 207 नगरसेवक; 107 प्रभागांसाठी 308...

रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. दहा नगर परिषदेतील १०७ प्रभागांसाठी ३०८ मतदान केंद्रांतून २ लाख ३७ हजार ५०३ मतदार १०...

अजित पवारांनी राजीनामा द्यावा, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा! जमीन घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली. त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित...

ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र

ठाणे शहराच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत महापालिकेला विशेष निधी स्वरूपात ३ हजार ९०० कोटी रुपये मिळाले होते. मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अजूनही प्राथमिक सुविधा मिळवितानाही...

शिंदे गटाची कोंडी करण्याचा भाजपचा डाव, गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रभारी

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. वन मंत्री गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे...

मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला येण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सूचक विधान...

वोटचोरीनंतर खतचोरी; बोगस खतांची शासकिय बॅगांमधून विक्री, भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट! – अंबादास दानवे

विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही...

काम जमत नसेल तर पदे सोडा! – राज ठाकरे

'इतके दिवस काय काम केले? मतदारयादी तयार का नाही केली? काम जमत नसेल तर पद सोडा', अशा कडक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

पाकिस्तानात GenZ रस्त्यावर; सरकारविरोधात जोरदार आंदोलन

नेपाळ आणि बांगलादेशनंतर आता पाकव्याप्त कश्मीरमध्ये GenZ रस्त्यावर उतरली आहे. शिक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी सरकारविरुद्ध आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली. शिवाय...

रूपाली चाकणकर राजीनामा द्या, वंचितचा अजित पवार गटाच्या कार्यालयावर मोर्चा

फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने अजित पवार...

डॉ. रेड्डी हत्या प्रकरण – कर्नाटकातून 20 वर्षांचा आरोपी ताब्यात

डॉ. श्रीनिवास रेड्डी यांची हत्या करणाऱया आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने बुधवारी ताब्यात घेतले आहे. वर्धन के. ए. (20) असे त्याचे नाव असून कर्नाटकातील...

संबंधित बातम्या