ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1749 लेख 0 प्रतिक्रिया

Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात, वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी...

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे....

नाद केला अन् जिवानिशी गेला; हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग करणे 2 जीवलग मित्रांच्या जीवावर...

गाडी चालवताना फोनवर बोलू नका, मोबाईलवर चॅटिंग करू नका अशा सूचना रस्त्याच्या कडेला फलकावर लावलेल्या असतात. मात्र आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग...

5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…

धड नीट बोलतानाही न येणारा एक 5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढतो. बस सुरू होते. काही अंतरावर गेल्या मुलाला रडू कोसळले आणि बसमध्ये एकच...

मराठी, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार; दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा निर्धार

हिंदी भाषेत उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता आपण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहोत, तो चित्रपट ऐतिहासिक असेल, असे सुप्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी गुरुवारी...

कल्याणमधील मराठी तरुणावर परप्रांतीयांचा हल्ला, मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे कोर्टाचे आदेश

धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीयाने गुंडांना बोलावून मराठी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना योगिधाममधील अमजेरा हाईट्स सोसायटीत घडली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना घटनेचे दोन...

Kolhapur crime news – चंदगडमधील एटीएम राजस्थानातील टोळीने फोडले, चौघांना पालघरमधून अटक

सोशल मीडियावर एटीएम फोडायचे व्हिडीओ पाहून राजस्थानमधील तरुणांच्या टोळीने कोल्हापुरातील दुर्गम असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये फिल्मी स्टाईलने एटीएम मशिन फोडून 18 लाखांची रोकड लंपास...

Rahuri crime news – शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी

फार्महाऊसवर कामाला असलेल्या कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी करणाऱ्या चौघांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींना राहुरी न्यायालयात उभे केले असता...

सातारा हादरले! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बसचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार...

Mumbai Marathon 2025 – 10 कॅन्सरयोद्ध्यांचाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग

कॅन्सरशी झुंज देत आयुष्याची लढाई जिंकणारे दहा कॅन्सरयोद्धे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात लखनौमधील दोन, दिल्लीतील तीन, कोलकात्यातील एक आणि मुंबईतील चार लढवय्यांचा...

India Open Badminton 2025 – सिंधू, किरण उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि नव्या दमाचा खेळाडू किरण जॉर्ज यांनी सरळ गेममध्ये विजय मिळवित इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व...

फॉर्मात यायचेय तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, युवराजचा रोहित-विराटला सल्ला

एकेका धावेसाठी झगडत असलेल्या दिग्गज फलंदाजांना फॉर्मात यायचे असेल तर त्यांनी आपल्या स्टेटसचा विचार न करता थेट देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा मोलाचा सल्ला...

Sanju Samson – हजारे करंडकात न खेळणे सॅमसनला महागात पडणार

विजय हजारे करंडकाच्या सराव शिबिराला दांडी मारणाऱया संजू सॅमसनला चांगलेच महागात पडणार आहे. सराव शिबिराला पाठ दाखवल्यामुळे केरळच्या संघाने संजूला आधीच संघातून डच्चू दिले...

साखळीत हिंदुस्थानी संघ अपराजित; हिंदुस्थानी महिलांची शतकी हॅटट्रिक, पुरूषांनीही भूतानचा उडवला फडशा

खो-खोचा जन्मदाता आणि भाग्यविधाता असलेल्या हिंदुस्थानने साखळीत आपला गुणांचा झंझावात कायम राखत आपले शिखरस्थान कायम राखले. हिंदुस्थानच्या पुरुषांनी भूतानचा 71-34 तर महिलांनी आपल्या शतकी...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी – पुणे शहर, पालघरच्या दोन्ही संघांची आगेकूच

पुणे शहर व पालघरच्या संघांनी 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही विभागांत आगेकूच केली. याचबरोबर पुरुष...

फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री, पोकळ विधानं करण्यापेक्षा ठोस कृती करण्याचं धाडस दाखवावं; काँग्रेसचा हल्लाबोल

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा...

Saif Ali Khan Attacked – सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग, जितेंद्र आव्हाड यांचा दावा;...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सैफवर सहा वार केला. यात सैफच्या मानेला,...

हा तर ‘जोक ऑफ द डिकेड’, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. नौदलाच्या पाणबुडी आणि युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठकही घेतली. यात मार्गदर्शन...

देशभरातील न्यायालयांमध्ये महिलांसाठी शौचालय बांधा, अन्यथा कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश

देशभरातील न्यायालयीन संकुल आणि न्यायालयीन परिसरात महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह बांधण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि...

SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर पाच ते सहा वार केले. यात सैफच्या...

राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे...

चीन नव्हे तर अमेरिकाच जगात महासत्ता राहणार, जो बायडेन यांचे परराष्ट्र धोरणावर शेवटचे भाषण...

चीन अमेरिकेला कधीच मागे टाकू शकणार नाही. जगात अमेरिका हाच देश महासत्ता म्हणून कायम राहील, असा आशावाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला....

Chhatrapati Sambhajinagar news – विद्यार्थ्यांची 17 वार करुन निर्घृण हत्या

गुरुगोविंदसिंगपुरा परिसरात रुम करून राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर 17 वार करून निघृण खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आली. याप्रकरणी गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस...

Pune crime news – डिलिव्हरी बॉयकडून दिवसा रेकी, रात्री घरफोडी; 86 तोळे सोने, 150...

दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम करीत रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह स्वारगेट पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 घरफोडींमधील तब्बल...

धक्कादायक! भिवंडीत 80 कुपोषित बालके; सरकारची त्रिसूत्री योजना फेल

भिवंडीत एका वर्षात 80 कुपोषित बालके आढळली आहेत. मात्र ही बालके ग्रामीण भागातील नसून शहरी भागातील असल्याने एकच धक्का बसला आहे. भिवंडीतील कामगार वस्ती...

अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोसकलं; लीलावतीमध्ये उपचार सुरू

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला आहे. घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याच्या मानेला, पाठीला गंभीर दुखापत...

पत्रिका छापल्या, मंडप सजला अन् नवरी म्हणाली, ‘माझं दुसऱ्यावर प्रेम आहे’, वडिलांनी गोळ्या घालत...

मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे हत्येची एक थरारक घटना घडली आहे. लग्न ठरलेल्या मुलीची वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. तनू असे मृत मुलीचे नाव असून...

लोकांचा आक्षेप आकाच्या ‘आका’वर, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या समर्थकांना परळीमध्ये राडा घातला. दुसरीकडे अजित पवार गटाने बीडची कार्यकारिणी बरखास्त केली असून चारित्र्यवान लोकांनाच...

महायुतीच्या आमदारांसोबत मोदींच्या बैठकीत EVM, नोटांची बंडलं ठेवा; संजय राऊत यांचा निशाणा

'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत येत आहेत. मुंबईच्या विकासासाठी निरपेक्षपणे त्यांची पावले पडत असेल तर स्वागत आहे. ते महायुतीच्या आमदारांनाही भेटणार आहेत....

दुष्काळात तेरावा महिना, कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका

अमेरिकेला सध्या आगीचे चटके बसत आहेत. लॉस एंजेलिस येथील जंगलाला लागलेल्या भीषण आगीला आज बरोबर एक आठवडा पूर्ण झाला. या आगीचा हाहाकार कायम असतानाच...

दक्षिण आफ्रिकेत उपासमारीमुळे बेकायदेशीर 100 खाण कामगारांचा मृत्यू, 500 जण अडकल्याची भीती

दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे खाणकाम करणाऱ्या किमान 100 खाण कामगारांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार मागील दोन महिन्यांपासून खाणीत अडकले होते....

संबंधित बातम्या