सामना ऑनलाईन
2178 लेख
0 प्रतिक्रिया
मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत
मराठी संपवण्यासाठी मोदी, शहा सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लादले आणि फडणवीस-शिंदे सरकारने जीआर काढला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी...
Jeff Bezos-Lauren Sanchez – 427 कोटींचा खर्च, नवरीचे 27 ड्रेस, 97 विमानं अन् शुभमंगल...
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेजोस लग्नबंधनात अडकले आहेत. 61 वर्षीय जेफ बेजोस यांनी 55 वर्षीय प्रेयसी...
…तर इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी अत्याधुनिक हत्यारांनी एकमेकांवर हल्ला केला. अमेरिकेनेही यात उडी घेतली होती. मात्र 12 दिवसानंतर हा संघर्ष...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्या डिझेल ऐवजी पाणी भरून आल्या! नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 इनोव्हा गाड्यांनी रात्री टाक्या फूल केल्या. सर्व गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले. त्यानंतर या गाड्या वेगाने निघाल्या. मात्र काही अंतरावर कापल्यावर एक...
गजराज बिथरला! अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेत हत्तींचा थरार, भाविकांची पळापळ
जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा शुक्रवारपासून सुरू झाली. पुरीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही आता जगन्नाथ रथयात्रा निघते. गुजरातमधील अहमदाबाद येथेही शुक्रवारी सकाळी जगन्नाथ रथयात्रा निघाली. मात्र या...
मला अजूनही तुझ्यावर विश्वास; परत ट्रॅकवर ये! सचिन तेंडुलकरचे शब्द देताहेत पृथ्वी शॉला कमबॅकचं...
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. आयपीएल 2025 च्या लिलावावेळी एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. तसेच मुंबईच्या...
भाटकरवाड्यात मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरीतील भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी...
दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडून गेले; कुख्यात गँगस्टर जग्गू भगवानपुरीयाच्या आईसह दोघांचा मृत्यू
पंजाबमध्ये कुख्यात गँगस्टर जग्गू भगवानपुरीया याची आई हरजीत कौर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कौर यांच्यावर धाडधाड गोळीबार...
…तर उद्या कुणालाच अभिमानाने ‘मी मराठी’ म्हणता येणार नाही, मसापच्या हिंदी भाषा सक्तीविरोधातील बैठकीचा...
राज्यातील सरकारने केंद्र सरकारला खूश करण्यासाठी आणि दक्षिण भागात आपले पाय पसरण्यासाठी पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या कारस्थानाविरुद्ध मराठी...
हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! ठाकरे बंधुंचा फोटो ट्विट करत संजय...
महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत...
नीरा स्नानानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याचा साताऱ्यात प्रवेश
>> मोहम्मदगौस आतार
विठूरायाच्या भेटीची आस मनातघेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या माउलींच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी भक्तिमय वातावरणात पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरा स्नानानंतर दुपारी 2.50 वाजण्याच्या...
संविधानातून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाका, RSS च्या सरचिटणीसांची मागणी
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान बदलण्याचे मनसुबे काही लपून राहिलेले नाही. भाजप आणि आरएएसच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे याबाबत वाच्यता केली आहे....
हिंदुस्थानसोबत ‘मोठ्ठा’ व्यापार करार करणार! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे क्रेडिट घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने चीनसोबतच्या व्यापार करारावर हस्ताक्षर केले असून लवकरच हिंदुस्थानसोबतही मोठ्ठा...
Chandrapur news – आयकर विभागाचा अजब कारभार, हातावर पोट असणाऱ्या तरुणाला धाडली 15 कोटींची...
हातावर पोट असणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने चक्क कोट्यवधी रुपयांची नोटीस पाठवली आहे. दिवाकर कुकुडकर असे या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी...
टीम इंडियाचा संक्रमण काळ सुरू, थोडा वेळ द्या! किरण मोरे यांनी केली ‘गिल’सेनेची पाठराखण
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानच्या संघाला लीड्स कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानच्या पाच फलंदाजांनी या कसोटीत शतक ठोकले होते. मात्र तरीही स्वैर गोलंदाजी आणि...
Fact Check – आता दुचाकी वाहनांनाही टोल द्यावा लागणार का?
देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून आता दुचाकीने टोल फ्री प्रवास करता येणार नाही. 15 जुलै, 2025 पासून देशभरातील दुचाकी वाहनधारकांकडूनही टोल वसूल करण्याची सरकारी योजना असल्याच्या...
ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक
एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात 'डिमेन्शिया' आजाराचा धोका वाढत आहे.
पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील...
डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप, तरुणाची निर्दोष मुक्तता
मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील धाराशिव जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी (डीएनए) ने खोटा ठरवला आणि त्या तरुणाची...
सांगली बाजार समितीचे त्रिभाजन ऐरणीवर, मालमत्तांचा अहवाल शासनाला सादर; जत, कवठेमहांकाळचा निर्णय पणन संचालकांकडे
राज्य शासनाने जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव येथे नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यात तीन बाजार समिती नव्याने तयार होतील,...
हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार, तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल
>> अमोल होले
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथील मंगळवारचा मुक्काम आटोपून भक्तिमय वातावरणात रोटी घाट सर करत बारामती तालुक्यातील उंडवडीच्या दिशेने आज...
शिंदेंना काही माहिती नाही, तेव्हा ते गोधडीत रांगत होते; संजय राऊत यांची खरमरीत टीका
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित...
अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’, संजय राऊत यांचा हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य सरकारवर कर्जाचा भार येईल आणि हा प्रकल्प राबवणे अवघड जाणार आहे, असे म्हणणार्या अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी 20 हजार...
ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा
'मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच', अशी उद्दाम भाषा वापरणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी...
Uttarakhand accident – प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक बेपत्ता, मदत आणि...
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. रुद्रप्रयाग-बद्रीनाथ महामार्गावरील घोलतीर येथे प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी...
‘ऑपरेशन सिंदूर’सह देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली, नौदलाच्या कर्मचाऱ्याला अटक, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा
'ऑपरेशन सिंदूर'सह देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या नौदलाच्या कर्मचाऱ्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या गुप्तचर शाखेने ही कारवाई केली आहे. विशाल यादव असे...
‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट’चा जन्मोत्सव सुरू असताना अनर्थ घडला; अज्ञाताच्या अंदाधुंद गोळीबारात 12 ठार,...
यहूदी धर्मोपदेशक 'सेंट जॉन द बॅप्टिस्ट' यांचा जन्मोत्सव सुरू असताना अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले...
मराठीसाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ मैदानात
हिंदी सक्तीच्या विरोधात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघही मैदानात उतरला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संघाने आपल्या तीव्र भावना मांडल्या आहेत. ‘एका पाहणीनुसार, प्राथमिक शाळांतील विद्यार्थी...
‘प्राडा’ने केली कोल्हापुरी चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकर नाराज
इटली येथील मिलान शहरात झालेल्या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये सहभागी मॉडेलनी लाखाच्या घरात किंमत असलेल्या कोल्हापुरी चप्पला घालून रॅम्प वॉक केला. या चपलेवर एका परदेशी...
तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानी मेजर ठार
इस्लामाबाद - दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा मेजर रँक अधिकारी मोईज अब्बास ठार झाला. मोईज अब्बास...
उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन मिळूनही तुरुंगात; 5 लाखांची भरपाई देण्याचे निर्देश
संविधानाच्या कलम 21नुसार स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक अधिकार आहे. तुरुंग अधिकाऱयांना याची जाणीव असायला हवी. त्यादृष्टीने तुमच्या अधिकाऱयांना संवेदनशील बनवण्यासाठी काय करत...






















































































