सामना ऑनलाईन
2189 लेख
0 प्रतिक्रिया
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग प्रसिद्ध; आयआयटी दिल्ली, मुंबईने मारली बाजी
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा हिंदुस्थानातून आयआयटी दिल्लीने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. आयआयटी दिल्लीने सर्वाधिक 6 विषयांच्या...
एअर इंडियाच्या विमानात 7 तास जीव टांगणीला; लंडनला निघालेले फ्लाईट अर्ध्या वाटेवरून परतले
दिल्लीहून लंडनच्या हिथ्रोला जाणाऱया एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सात तासांचा प्रवास केल्यानंतर हे विमान पुन्हा एकदा दिल्ली विमानतळावर उतरले. या घटनेमुळे...
सामना अग्रलेख – ‘टीम इंडिया’ची उचकी
इराण युद्धामुळे देशावर संकट आले आहे आणि या संकटकाळी राज्यांनी केंद्रासोबत ‘टीम इंडिया’ या संघभावनेने काम करावे असे आवाहन मोदींनी संसदेत केले. आज तुम्हाला...
इराण युद्धामुळे भारतीय निर्यातीपुढे आव्हान
>> डॉ. जयंतीलाल भंडारी
इराण-अमेरिका युद्धामुळे प्रभावित झालेले पश्चिम आशियातील देश भारतासाठी महत्त्वाच्या निर्यात बाजारपेठा आहेत. अमेरिका, इस्रायल व इराण यांसारख्या देशांसह अनेक पश्चिम आशियाई...
ठसा – जयसिंगराव पवार
>> डॉ. श्रीमंत कोकाटे
मराठा इतिहास लेखनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि इतिहास संशोधन क्षेत्रासाठी धक्कादायक...
मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असतानाच हातिवले टोलनाका सुरू करण्याचा डाव; स्थानिकांना टोलमाफी करा! सर्वपक्षीय पदाधिकारी...
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आज राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल सुरू करण्यास विरोध...
Photo – मुंबईच्या नभांगणात अवतरली महाराष्ट्राची संस्कृती; 2000 ड्रोनचा नेत्रदीपक सोहळा
मुंबईतील आझाद मैदान येथे राम नवमीच्या दिवशी सायंकाळी भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेणारा 2000 ड्रोनचा भव्य सोहळा...
आखातातील युद्धामुळे जगावर कोविडपेक्षाही मोठे आर्थिक संकट ओढवू शकते; सौदीच्या अर्थमंत्र्यांचा इशारा, जगभरात खळबळ
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाचा जागतिक तेल बाजारावर होणारा परिणाम हा कोविड-19च्या महामारीपेक्षाही भीषण असू शकतो, असा गंभीर इशारा सौदी अरेबियाचे...
भयंकर! पेंटहाऊसच्या वादातून रहिवाशांना कारखाली चिरडलं; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू, थरार CCTV मध्ये...
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पेंटहाऊसच्या व्यावसायिक वापरावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने भरधाव कार रहिवाशांवर चढवली. यात शम्पा पाठक नावाच्या तरुण...
इराणने मला ‘सर्वोच्च नेता’ बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
आखातामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने मला सर्वोच्च नेता बनण्याची ऑफर दिली होती. मात्र...
IPL 2026 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वानखेडेवर ‘हे’ दोन संघ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी टाटा इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. साखळी फेरीतील उर्वरित 50 सामने 13...
वेळ निघून जाण्यापूर्वी गंभीर व्हा, अन्यथा परतीचे मार्ग बंद! युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने ट्रम्प भडकले,...
मध्य पूर्वेतील युद्धाला महिना पूर्ण होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांमध्ये तंबी दिली आहे. इराणने लवकरात लवकर चर्चेबाबत गंभीर व्हावे,...
Iran US Israel War – गॅस तुटवडा अन् पेट्रोल संपण्याच्या अफवा; पंतप्रधान मोदी सर्व...
आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा हिंदुस्थानला बसत आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने हिंदुस्थानमध्ये इंधन टंचाई आणि एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजीच्या बुकिंगबाबतही...
चिअर्सSsss…आता पेट्रोल पंपावर दारूही मिळणार; नवीन अबकारी धोरणाला शासनाची मंजुरी
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. एकीकडे काही...
इराणचा मोठा निर्णय; हिंदुस्थानसह 5 देशांसाठी ‘होर्मुझ’चा मार्ग खुला केला, परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा
मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने हिंदुस्थानसह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास...
खरात प्रकरण व झिरवाळांच्या व्हिडीओनं महायुती सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली; काँग्रेसचा घणाघात
भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी...
5 कसोटी, 9 वन डे आणि 8 टी-20 सामने; टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम जाहीर,...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी 2026-27 हंगामातील हिंदुस्थानच्या पुरुष संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज,...
सौदीच्या हद्दीत विचित्र आवाज अन् 7 तासांचा थरार; लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान पुन्हा...
दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या अत्याधुनिक एअरबस A350-900 विमानाला गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीत परतावे लागले. हे विमान हवेत जवळपास सात तास होते. त्यानंतर...
Video – फेरीवर वाहन चढवताना चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पद्मा नदीत कोसळली; 24...
बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बस थेट पद्मा नदीत कोसळली. या भीषण...
सामना अग्रलेख – ब्रह्मवाक्याचे वस्त्रहरण; कोणते फडणवीस खरे?
सातारा प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांना साक्षात्कार झाला की, सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांचे निर्देश ब्रह्मवाक्य नसतात. ही भाषा राजकीय सोयीची आहे. जेव्हा विधानसभा अध्यक्ष (जे...
श्रीराम जन्माचे आनंदमयी वर्णन
>> नागेश शेवाळकर
आज राम नवमी. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म दिवस. मध्यान्ह काळी त्यांचा जन्म झाला. पुत्र जन्माचा आनंद वेगळाच असतो. त्यात हे तर साक्षात...
आभाळमाया – अवकाशयात्री प्राणी
>> वैश्विक, [email protected]
पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जिथे संपतं आणि जवळ जवळ शून्य गुरुत्वाकर्षणाच्या अवकाशात गेल्यावर कोणत्याही जिवाचं किंवा वस्तूचं वजन शून्यावर येऊन ती तरंगायला लागते. या निर्वात...
Bus Accident News – प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, अनेक जण बुडाल्याची...
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीमध्ये कोसळली आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला असून यात अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली...
Jalna News – पेट्रोल पंपावर आता टाकी ‘फुल’ करता येणार नाही; दुचाकीला 200, तर...
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याची झळ हिंदुस्थानलाही बसत असून तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण...
Iran US Israel War – इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा केला असला तरी इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी...
IPL 2026 – राजस्थानची ‘रॉयल’ डील अन् शेन वॉर्नचे कुटुंब झाले मालामाल; 18...
वर्ल्डकप संपल्यानंतर क्रीडाप्रेमींनी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि...
अजित पवार गटात सर्व काही आलबेल नाही… सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; अंतर्गत संघर्षाची...
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा आरोप करत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती....
IPL 2026 – आम्हाला फक्त 0.5 टक्के द्या; आरसीबीची 16,660 कोटींची डील अन्...
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 28 मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सलामीचा सामना खेळवला जाईल. क्रिकेटच्या...
ज्याची भीती होती तेच झालं… इराणचा अमेरिकेची युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वर क्षेपणास्त्र हल्ला, मध्यपूर्वेतील...
इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर 5 दिवस कसलेही...
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, नेमकं प्रकरण काय?
उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. कथित लैंगिक छळ...






















































































