सामना ऑनलाईन
3726 लेख
0 प्रतिक्रिया
सीपी राधाकृष्णन यांनी दिला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा, गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार
सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाली असून त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त...
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह ‘हाऊस अरेस्ट’, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात...
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जम्मू-कश्मीरमध्ये नजरकैद करण्यात आले आहे. आपचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी ते जम्मू-कश्मीरला पोहोचले...
Beed news – वडिलांनी जीवन संपवल्यानंतर बेपत्ता झालेली 4 वर्षाची चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत...
बीड तालुक्यातील इमामपूर येथे 10 सप्टेंबर रोजी भाटसांगवी येथील जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची चिमुकली बेपत्ता...
सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी-नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोलापुरात 118.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विजांच्या कडकडाटास पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी-नाल्यांना पूर...
परळी-बीड महामार्गावर हायवाची दुचाकीला धडक; सरपंचासह 8 वर्षांच्या नातीचा मृत्यू, आजी गंभीर जखमी
परळी-बीड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हायवाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून सरपंचासह 8 वर्षांच्या नातीचा जागीच मृत्यू झाला, तर सरपंचांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे....
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. एक्स नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे...
हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीविरोधात शिवसेना महिला आघाडीचं ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन; मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार! – संजय...
हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. येत्या रविवारी शिवसेना महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
बिहारमध्ये RJD नेत्याची निर्घृण हत्या; हॉटेलमध्ये घुसून घातल्या गोळ्या, विधानसभा निवडणूक लढण्याची सुरू होती...
बिहारची राजधानी पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याची बुधवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राजकुमार राय उर्फ अल्ला राय असे हत्या झालेल्या आरजेडी नेत्याचे नाव...
लाच घेताना दोन महिला कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिला कर्मचाऱ्यांना लाच - स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोनल नाडकर (२८) व संजना...
डोंबिवलीच्या मोठागावमधील वाळूमाफियांना दणका; खाडीतील बार्ज, सक्शन पंपाचे कटरने तुकडे
रात्री-अपरात्री पंप लावून मोठागाव खाडीत वाळूचा बेकायदा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांना तहसील कार्यालयाने जोरदार दणका दिला आहे. तहसील कार्यालयाने या वाळूउपसा अड्ड्यावर धाड टाकून दोन...
रायगडात साखर चौथ गणपती विराजमान, 928 बाप्पांची प्रतिष्ठापना
अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात प्रथेप्रमाणे साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत. पनवेल, पेण, अलिबाग, नागोठणे, महाडसह जिल्ह्यात...
स्मशानातील अघोरी कृत्याचा पर्दाफाश करणाऱ्या आदिवासी तरुणाला मारहाण
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा पर्दाफाश करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना हालवली आदिवासी पाड्यात घडली. विष्णू वाघमारे असे मारहाण झालेल्या तरुणाचे...
PM Modi Manipur Visit – पंतप्रधान मोदींच्या नियोजित मणिपूर दौऱ्यापूर्वी सभा स्थळाजवळ दिसल्या शवपेट्या,...
गेल्या दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये पाय ठेवण्यासाठी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळाला आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी मोदी मणिपूरला जाणार असून...
घरफोडीच्या पैशातून चोरटा गर्लफ्रेंडला घेऊन गोव्याला; नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या
घरफोडी केलेल्या पैशातून मौजमजा करण्यासाठी गर्लफ्रेंडला गोव्याला फिरायला घेऊन गेलेल्या चोरट्याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहवान शेख (३३) असे या चोरट्याचे नाव असून...
ठाण्याची स्मार्ट सिटी की भ्रष्टाचार सिटी? कोपरी वॉटर फ्रंटचे तीनतेरा, ऐतिहासिक तोफांचा चौथरा उखडला
ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे करण्यात आली. मात्र या स्मार्ट सिटीची वाट लागली आहे. कोपरी...
मराठा समाजाचं भलं देखवत नसेल, तर भुजबळांनी हिमालयात जावं! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी उपसमिती गठित केली आहे. मात्र ही उपसमिती जाती जातीत वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. मराठा समाजाचं भलं झालेलं...
…तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोटचोरीच झाली ना! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंचं...
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. हा दावा विरोधकांनी फेटाळून लावला आहे....
त्यानं नर्तिकेवर जीव ओवाळून टाकला, ती मात्र संपर्कात राहिना; बीडच्या माजी उपसरपंचानं स्वत:वर गोळी...
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय - 34) यांनी सोलापुरातील बार्शीजवळील ससुरे येथे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी...
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार...
समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे; अनेक गाड्यांचे टायर फुटले, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर एका धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या एकामागोमाग पंक्चर होत होत्या. अनेक गाड्यांचे टायरही फुटले. अनेकांसोबत...
बीड जिल्हा हादरला; परळीत अल्पवयीन मुलीला उचलून नेत सामूहिक अत्याचार, चार नराधम पोलिसांच्या ताब्यात
परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच चार विकृतांनी उचलून...
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाची एकजूट दिसली, त्यांना फक्त 10 मतं इकडे तिकडे करता...
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आमचे उमदेवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढली. या...
वसईत स्कायवॉकखालील फायबर शीट्स तुटून खाली पडल्या, सुदैवाने दुर्घटना टळली
वसई पश्चिमेला वर्तक कॉलेजसमोरील रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे....
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते विवेक पेंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह...
रायगडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी समायोजनेचा आदेश गुंडाळला; अक्षर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वेठीला धरल्याचा आरोप
हमरापूर येथील अक्षर विद्यालयात शिक्षक समायोजनेसाठी पद निर्माण होऊनही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पुन्हा मूळ आस्थापनेवर पाठवण्यास शिक्षण अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे....
ना प्रकल्प उभारला, ना मोबदला दिला! आमच्या जमिनी परत द्या; अलिबागच्या खारेपाटातील शेतकऱ्यांचे ठिय्या...
पटनी एनर्जी व अन्य काही कंपन्यांनी प्रकल्प उभारण्यासाठी अलिबागच्या मेढेखार व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी खरेदी केल्या होत्या, परंतु या ठिकाणी प्रकल्प सोडाच, पण...
यूपीतून येऊन महाराष्ट्रात धुमाकूळ; मोटारसायकली चोरून लुटमार करणाऱ्या टोळीला अटक, गावठी कट्टा, चार काडतुसांसह...
डोंबिवली पोलिसांनी आंतरराज्य सराईत चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेले चोरटे उत्तर प्रदेशमधील असून आरोपींनी महाराष्ट्रातील पुणे, ठाणे जिल्ह्यासह उत्तर प्रदेशमध्ये धुमाकूळ घातला...
अलिबाग-वडखळ मार्ग होणार खड्डेमुक्त; रस्ते संघर्ष समितीचा राष्ट्रीय महामार्ग विभागाला दणका, आजपासून खड्डे भरण्याच्या...
अलिबाग-वडखळ मार्ग लवकरच खड्डेमुक्त होणार आहे. रस्ते संघर्ष समितीच्या सदस्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून अधिकाऱ्यांना फैलावर धरले. इतकेच...
पोलीस डायरी – संयमाचे प्रतीक, मुंबई पोलिसांना सलाम!
प्रभाकर पवार, [email protected]
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण २ सप्टेंबर रोजी मागे घेतले आणि मुंबई पोलिसांनी सुटकेचा...
“काही गोष्टीत मतभेद असले तरी…”, जिवलग मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेचे दार पुन्हा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त आयात शुल्क लादल्यापासून दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 25...

























































































