सामना ऑनलाईन
3726 लेख
0 प्रतिक्रिया
पोलिसांपासून स्वतःला वाचविण्यासाठी काकाने लावला पुतणीच्या गळ्याला कोयता, बहाद्दर पोलिसांनी वार हातावर झेलत मुलीला...
पोलिसांपासून वाचण्यासाठी काकाने पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पनवेलच्या बहाद्दर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक केली. सोबन महतो...
50 पैशांनी मुंबई-गोवा महामार्ग केला जाम; मध्यरात्री सीएनजी दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबईच्या...
लाडक्या बाप्पाला निरोप देऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या हजारो चाकरमान्यांचा बुधवारी रात्री भररस्त्यात 'मोरया' झाला. सीएनजीचे दर काल रात्रीपासून ५० पैशांनी वाढवण्यात आले. मात्र...
GST सुधारणेसंदर्भात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची पहिली प्रतिक्रिया; निर्णय स्वागतार्ह, पण राज्यांच्या महसूल तुटीची…!
केंद्र सरकारने वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुधारणांचे पाऊल उचलले आहे. या निर्णयावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पहिली प्रतिक्रिया...
Share Market Update – जीएसटी बुस्टरमुळे मार्केटमध्ये तेजी, संधीचे सोने करण्यासाठी अनेक IPO सज्ज
केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा केल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये वाढ...
देशातील 47 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे; 174 जणांवर खून, बलात्कारासारखे गंभीर आरोप, भाजपच्या 136...
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक नुकतेच संसदेमध्ये सादर करण्यात आले. नव्या तरतुदीनुसार, जर एखादा मंत्री-ज्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राज्यातील मंत्री यांचा...
Amit Mishra Retirement – अश्विननंतर टीम इंडियाचा आणखी एक फिरकीपटू निवृत्त, सचिन तेंडुलकरहून जास्त...
आर. अश्विन नंतर आणखी एका फिरकीपटूने निवृत्ती घेतली आहे. सचिन तेंडुलकरहून जास्त काळ क्रिकेट खेळणाऱ्या अमित मिश्रा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला...
टीम इंडियाचा डावखुरा खेळाडू आणि गब्बर नावाने परिचित असणाऱ्या शिखर धवन याला सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात...
निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता
निर्माल्यात गेलेली २ लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली आहे. खोपोलीच्या शास्त्रीनगर येथील कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी मूर्तीवरील फुलांचा हार...
नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नवी मुंबईच्या घराघरातून आणि महाराष्ट्राच्या गावागावातून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेली विक्रमी...
डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
एकीकडे डोंबिवलीत जमिनीचे भाव गगनाला भिडले असतानाच पु. भा. भावे सभागृहातील तलाठी कार्यालय भूमाफियांनी फोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चोरट्यांनी कागदपत्रे पळवण्याचा...
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
जेएनपीए बंदराच्या निर्मितीमुळे पूर्णपणे भूमिहीन झालेल्या हनुमान कोळीवाडावासीयांना पुनर्वसनासाठी जागा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. भूखंड देण्याऐवजी क्लस्टरमध्ये इमारती उभ्या करून या...
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलटी मारल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा परिसरात मंगळवारी रात्री घडली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला....
शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाला यशही आले आणि सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्याने...
भाजप आमदाराचं संतापजनक विधान; महिला IPS अधिकाऱ्याला काँग्रेसचा पाळीव कुत्रा म्हणाला, गुन्हा दाखल
महिला आयपीएस अधिकाऱ्याला काँग्रेसचा पाळीव कुत्रा म्हणणे कर्नाटकातील हरीहर येथील भाजप आमदार बीपी हरीश यांना भोवले आहे. त्यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला...
Nagpur news – सोलार कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; 10 कामगार जखमी, तिघांची प्रकृती...
नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये बुधवारी रात्री भीषण स्फोट झाला. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास झालेल्या या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू...
भाजपला दक्षिणेत मोठा धक्का! विधानसभा निवडणुकीपूर्वी मित्रपक्षानं सोडली साथ, AMMK चा NDA मधून बाहेर...
भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूतील प्रादेशिक पक्ष असलेल्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय...
Top 5 news – छत्तीसगडमध्ये वीस नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 20 नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले. यातील 11 नक्षलवाद्यांवर एकूण 33 लाख रुपयांचे बक्षीस होते. यात लिबरेशन गोरीला आर्मी बटालियन क्रमांक 1 च्या...
झेलेन्स्की मॉस्कोत आले तर चर्चा करेन! – व्लादिमीर पुतीन
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे चर्चेसाठी उतावीळ झाल्याचे पाहून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दबावतंत्र सुरू केले आहे. ‘झेलेन्स्की पूर्ण तयारीने चर्चेला येत असतील,...
कश्मीर, पंजाब, हिमाचलसाठी विशेष आर्थिक मदत द्या! – राहुल गांधी
पंजाब, जम्मू-कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हजारो कुटुंबे प्रचंड अडचणीत आहेत. त्यांची घरे, जीव आणि नातेवाईकांना वाचविण्यासाठी ही कुटुंबे धडपडत आहेत. अशा कठीण प्रसंगात केंद्र...
लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज मिळणार, मुंबई बँकेच्या योजनेचा शुभारंभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याच्या मुंबई बँकेच्या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. क्यूआर कोड सुविधेच्या वितरणाची सुरुवातही यावेळी...
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; नागरिकत्व कायदा अर्जासाठीची तारीख 31 डिसेंबर 2024...
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून हिंदुस्थानात दाखल झालेल्या अल्पसंख्याकांसाठी पासपोर्ट नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत करण्यात येणाऱया...
अमेरिकेशिवाय जगाला ‘अर्थ’ नाही – डोनाल्ड ट्रम्प
‘‘आर्थिक बाबतीत अमेरिका ‘बेस्ट आणि हॉटेस्ट’ आहे. अमेरिका नसेल तर जग मृतवत होईल. जगाला अर्थच उरणार नाही,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...
आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान, प्रतिज्ञापत्र सादर करा; जरांगेंना न्यायालयाचे आदेश
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे याचे प्रतिज्ञापत्र मनोज जरांगे-पाटील व आंदोलनाच्या आयोजकांनी करावे,...
टॅरिफचा दणका बसताच कर कपात, जीएसटीचे आता फक्त दोनच स्लॅब
अमेरिकेने टॅरिफचा दणका देताच मोदी सरकारने वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुधारणांचे पाऊल उचलले आहे. आता कुठल्याही वस्तूवर 5 टक्के आणि 18 टक्के एवढाच...
कायदे बनवण्यात राज्यपालांची कोणतीही भूमिका नाही, तीन राज्यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
कायदे बनवणे विधानसभेचे काम आहे, यात राज्यपालांची कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. औपचारिकता म्हणून विधेयके त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतात, अशा शब्दांत पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि...
अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलला रामराम केल्यानंतर हिंदुस्थानचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आता ऑस्ट्रेलियाच्या ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत आपली जादू दाखवताना दिसू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे...
US open 2025 – जोकोव्हिच 25 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासमीप
आर्थर अॅश स्टेडियमवरील झगमगत्या प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोव्हिचने पुन्हा एकदा आपल्या अप्रतिम फोरहॅण्ड आणि बॅकहॅण्डचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात...
संजूला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळायला हवी! – मोहम्मद कैफ
गिल गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थानच्या संघातून बाहेर होता. गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हिंदुस्थानसाठी सलामीला फलंदाजी केली होती. तिलक वर्मा बऱ्याचदा तिसऱया...
अंतिम फेरी गाठण्यासाठी जैसवाल-अय्यर सज्ज, पश्चिम विभाग-मध्य विभाग यांच्यात आजपासून उपांत्य लढत
दुलीप करंडक 2025-26 च्या उपांत्य सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील बलाढय़ पश्चिम विभाग अनुभवी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य विभागाविरुद्ध भिडणार आहे. श्रेष्ठत्वाच्या लढाईत कोणता संघ...
दक्षिण कोरियाने हिंदुस्थानला झुंजवले, थरारक संघर्षानंतर हिंदुस्थानने 2-2 बरोबरी साधली
साखळीत महाविजय नोंदवणाऱया हिंदुस्थान आणि दक्षिण कोरियाला आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत संघर्षमय बरोबरी साधता आली. हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना रोमांचक...























































































