ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3600 लेख 0 प्रतिक्रिया

Photo – नद्यांना पूर, महाराष्ट्र धोक्याच्या पातळीवर

काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस परतला आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात  पावसाच्या जोरधारा कोसळत आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना...

आयईडी स्फोटात जवान शहीद

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात डीआरजीचा एक जवान शहीद झाला, तर 3 जवान जखमी झाले. रविवारी डीआरजीच्या पथकाने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू...

सरन्यायाधीश गवई यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनातून या भेटीचे पह्टो शेअर करण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील...

दिल्लीतील 32 शाळांना बॉम्बची धमकी

दिल्लीतील 32 शाळांना बॉम्बची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्व शाळांना तत्काळ रिकामे करण्यात आले. सुरुवातीला दिल्ली पब्लिक स्कूल, मॉडर्न कॉन्वेंट आणि...

उपराष्ट्रपती निवडणूक; जगनमोहन यांचा एनडीएला पाठिंबा

जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून...

पुण्यात धरणांमधून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना धोका

पुणे जिह्यात आज दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळ नंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती....

मराठवाड्यात पावसाचे सहा बळी, लातूरमध्ये दोन गावांना पुराचा विळखा

तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाडय़ाची दाणादाण उडाली आहे. गेल्या 72 तासांपासून मांजरा, तेरणा, येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधना, शिवना टाकळी, इसापूर, विष्णुपुरी धरणाचे दरवाजे...

वाहतूककोंडीत 12 तास रखडपट्टी, मग टोल का द्यायचा? सर्वोच्च न्यायालयाचा एनएचएआयला सवाल

शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे आणि एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक तासाऐवजी 12 तास लागत असतील तर त्याने 150 रुपयांचा टोल...

धरणे तुडुंब, एकूण पाणीसाठा 78 टक्क्यांवर; कोकणात सर्वाधिक पाणीसाठा

मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातल्या धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा 78.36 टक्क्यांवर...

नांदेडच्या मुखेडला महापुराची मगरमिठी

सोमवारी पहाटे मुखेड तालुक्यावर आभाळातून अजस्त्र जलधारा कोसळल्या! ढगफुटीचा ताण नुकतीच घळभरणी झालेल्या लेंडी धरणाला सहन झाला नाही. त्यामुळे रात्रीतून लेंडी नदीचे पाणी 18...

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे ठाण्यात निधन

रंगीला, तेजाब, वास्तव, थ्री इडियट, लगे रहो मुन्नाभाई. फेरारी की सवारी अशा बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (91) यांचे वृद्धापकाळाने...

सुट्टी संपवून ड्युटीवर परतणाऱ्या लष्कराच्या जवानाला टोल कर्मचाऱ्यांची खांबाला बांधून बेदम मारहाण, गावकऱ्यांकडून टोल...

सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर परतण्यासाठी निघालेला लष्कराचा जवान आणि त्याच्या भावाला टोल कर्मचाऱ्यांकडून कथितरीत्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मेरठमधील टोलवर घडली....

कमलाबाई वडेट्टीवार यांचे निधन

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या आई कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज रात्री नागपूर रामदासपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,...

रशियाबाबत मोठी प्रगती, ट्रम्प यांची पोस्ट

पुतिन यांच्या भेटीनंतर  ट्रम्प यांनी टथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सूचक भाष्य केले. रशियाबाबत मोठी प्रगती, संपका&त राहा, अशी पोस्ट ट्रम्प...

Parbhani News – जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून, येलदरी धरणाचे दहाच्या दहा दरवाजे उघडण्यात...

मघा नक्षत्रातील पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण ओसंडून वाहत असून सोमवार दिनांक 18...

Buchi Babu Trophy 2025 – वीज नाही सरफाराज खानची बॅट कडाडली, पठ्ठ्याने पुन्हा एकदा...

मागील काही महिन्यांमध्ये सरफराज खानच नाव चांगलच चर्चेत आहे. दोन महिन्यात 17 किलो वजन कमी केल्यामुळे त्याचं अनेकांनी कौतुकही केलं. वजन केल्यापासून जेव्हा जेव्हा...

Thane Rain News – हवामान विभागाचा रेड अलर्ट; ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. गेले चार दिवस पावसााचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्यामध्ये 4 तासात जवळपास 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली...

Ratnagiri Rain News – जिल्ह्यात पावसाचे धूमशान, मुर्शीत दरड कोसळल्याने आंबा घाटात एकेरी वाहतूक

गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड रस्त्यावरील वाहतूक...

भाजप नेत्याने केली प्रेयसीच्या सांगण्यावरून पत्नीची हत्या

राजस्थानच्या अजमेर जिह्यातील किशनगड येथील भाजप नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनी हिची हत्या केली. त्याला अटक झाली आहे. ...

हिंदुस्थानात सापडला खनिजाचा मोठा साठा, दुर्मिळ धातूंमधील चीनची मत्तेदारी संपणार  

रेयर अर्थ एलिमेंट म्हणजेच दुर्मिळ धातूंच्या क्षेत्रातील चीनचा दबदबा कमी करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थान एक पाऊल पुढे सरकत आहे. हिंदुस्थानला रेयर अर्थ मेटल्सचा खूप मोठा...

गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; न्यूयॉर्कमध्ये तीन जणांचा मृत्यू, आठ  जखमी

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. रविवारी पहाटे ब्रुकलिन परिसरातील क्राउन हाइट्स येथील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात...

सावधान! आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होताहेत बँक खाती रिकामी, ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढले

व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फसवणूकीच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक होत असून ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका...

आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाबाहेर काढले

पंजाबमध्ये मुक्तसर जिह्यातील इना खेरा गावात एका दलित कुटुंबाला आंतरजातीय विवाहामुळे गावातून हद्दपार करण्यात आले. या कुटुंबातील 22 वर्षीय मुलगा सुरिंदर सिंग याने 18...

अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार, जलस्त्रोतांवर नियंत्रण; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात

तालिबान सरकारने मोठय़ा प्रमाणात कालवे आणि धरणे बांधण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानला स्वतःला शेती आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे तालिबान अफगाणिस्तानचे वाया...

‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, तीन हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या झाडल्या

प्रसिद्ध यूटय़ूबर आणि ‘बिग बॉस’ ओटीटी विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या यादवच्या...

एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीला पाठवला दोन किलोचा बॉम्ब

छत्तीसगडमध्ये एका 20 वर्षीय इलेक्ट्रिशियनने एकतर्फी प्रेमातून एका महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी बॉम्ब पाठवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेच्या पतीसाठी भेट म्हणून पाठवलेल्या...

हे घ्या ठोस पुरावे; ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, पोलिसांकडून तब्बल 2500 पानांचे आरोपपत्र 

गेल्या काही महीन्यांपुर्वी युटय़ूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता तिच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला असून तिच्याविरोधात...

जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, कठुआ जिह्यात निसर्गाचा कोप; सात जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी

जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात रविवारी सकाळी ढगफुटी झाली. गेल्या तीन दिवसांत जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटीची ही दुसरी घटना आहे. कठुआ जिह्यात सीमेला लागून असलेल्या परिसरात आज...

संबंधित बातम्या