ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3605 लेख 0 प्रतिक्रिया

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ात मस्क यांचा नाझी सॅल्यूट, सोशल मीडियावरून संताप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ातील एलॉन मस्क यांचा एक व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिटलरप्रमाणे एक हात एका बाजूने उंचावून नाझी...

यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय, मागील वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला; अजित पवार यांचे...

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांवर केलेली विविध आश्वासनांची खैरात, लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणार आर्थिक बोजा, राजकोषीय तूट आणि राज्यावरील कर्जाचा बोजा यामुळे आता आर्थिक...

पीक विम्यात घोटाळा, कृषिमंत्र्यांचीच कबुली

राज्य सरकारच्या वतीने 2024 च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे दिली. गेल्या...

ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका, भुजबळांच्या जामिनाला दिलेले आव्हान फेटाळले

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात 2018 मध्ये मुंबई...

पालकमंत्र्यांची भूमिका काय? ग्रामस्थ अजित पवारांना भेटणार

बीड जिल्हय़ाचे पालकत्व अजित पवार यांनी स्वीकारले आहे. संतोष देशमुख यांच्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत, पालकमंत्री म्हणून तुमची काय भूमिका आहे? हे विचारण्यासाठी मस्साजोगचे...

मराठी सिक्युरिटी गार्डला मारहाण करणाऱ्या कंपनीला शिवसेनेचा दणका

दक्षिण मुंबईत न्यू सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या मालकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मराठी मुलाला मारहाण केल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेनेने संबंधित कंपनीला चांगलाच दणका...

बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांचा पुढाकार

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टसाठी मुंबईकरांचाही जीव तुटताना दिसत आहे. कोटय़वधीच्या आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्टला खासगीकरणापासून वाचवण्यासाठी तसेच इतर समस्या आणि सुविधांसाठी मुंबईकरांनी पुढाकार...

पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी

प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. अशा आशयाचा मेल प्राप्त झाला असून हा पिलीभीत...
supreme court

सिमेंट, पोलादला हलाल प्रमाणपत्राची गरज काय? महाधिवक्त्यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला सवाल

हलाल प्रमाणपत्राशिवाय अन्न उत्पादनांचे उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घालण्याबाबतचा कायदेशीर लढा तीव्र झाला आहे. सिमेंट, पोलादसारख्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची गरज काय? असा सवाल...

अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून माघार

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला. त्यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे तब्बल 78 निर्णय बदलले आहेत. अमेरिकेला जागतिक...

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मंगळवारी पदाची शपथ घेतली. राजभवन येथे छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी....

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी पाच लाख कोटींचे करार; मोठ्या कंपन्या नागपूर, गडचिरोलीला पळवल्या

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर पाच लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून त्यातून 92 हजार रोजगारनिर्मिती होईल, असा दावा आज...

छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर आज सकाळी झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले. गरियाबंद जिह्यातील मैनपूर कुल्हाडीघाट जंगल परिसरात नक्षलवादी मोठय़ा संख्येने जमल्याची माहिती मिळाली होती. या...

बीड, बंदूक आणि कराड – सीआयडीच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज, कराड गँग 29 नोव्हेंबरला...

वाल्मीक कराड आपल्या गँगसह 29 नोव्हेंबर रोजी केज येथे विष्णू चाटेच्या कार्यालयात आला होता. याच दिवशी मस्साजोग येथे काम करणाऱ्या अवादा कंपनीला दोन कोटी...

ज्येष्ठ कीर्तनकार हभप किसन महाराज साखरे अनंतात विलीन, आळंदी परिसरावर शोककळा; भक्तगण गहिवरले

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हभप डॉ. किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र आळंदी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साखरे...

सरकारने लॉटरी बंद केली तर आंदोलन! महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचा इशारा

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या हालचाली सुरू असून सरकारने लॉटरी बंद केली तर लॉटरी विव्रेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य...

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील तळघरात तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

भांडुप येथील ड्रीम मॉलच्या तळघरात साचलेल्या पाण्यावर एका महिलेचा तरंगताना मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा गायकवाड (40) असे तिचे नाव असल्याचे समजते. याप्रकरणी...

आठवड्यात 70 तास काम कराच असे कोणी म्हणू शकत नाही

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी 70 तास काम करण्याबाबतच्या त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना हे चुकीचे नसले तरी असे करणे कोणावरही लादू शकत नाही, असे...

कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडलेल्या ‘त्या’ व्यक्तीची हत्याच

रविवारी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या 42 वर्षीय व्यक्तीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अहवालातून ही बाब समोर आली...

जंगलात लावणार फळझाडे, वन्यजीव-मनुष्य संघर्ष थांबवण्यासाठी पाऊल

वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी नुकतीच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. बैठकीत कॅम्प, वन्य जीव, अर्थसंकल्प तरतुदी, संरक्षण, कांदळवन कक्ष, सामाजिक वनीकरण,...

Saif Ali Khan Attack – पोलिसांनी केला हल्ल्याचा सीन रिक्रिएट

अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम याला घेऊन आज पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी मोहम्मद शरीफुलला सैफ याच्या...

अंधेरी, धारावी, भांडुप आणि वांद्रय़ात पाणीपुरवठा विस्कळीत

पवई येथे जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला आज पहाटे मोठी गळती लागल्याने या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे....

Sindhudurg News – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जबरी चोरीतील आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात

देवगड पोलीस स्थानक हद्दीत चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोराने आचरा-देवगड या रस्त्यावर एका महिलेचा मोबाईल...

JPL – तुरुंगात रंगली जेल प्रीमियर लीग, कैद्यांनी लगावले चौकार आणि षटकार

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू झाल्यापासून हिंदुस्थानातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये विविध प्रीमीयर लीग्स भरवण्यास सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये, कंपन्यांमध्ये, शाळांमध्ये आणि गावांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रीमियर...

BCCI चा ‘हा’ नियम चुकीचा, त्याने फारसा फरक पडणार नाही; इंग्लंडच्या कर्णधाराचे मोठे...

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक होते. त्यामुळे दोन्ही मालिका टीम इंडियाला गमवाव्या लागल्या. तसेच टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायलनमध्ये पोहचण्याचे...

Mumbai Crime – भांडुपमधील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

मुंबईतील भांडुपमधून एक धक्कादायक घटना सकाळी 10 च्या सुमारास उघड झाली आहे. भांडुपमध्ये असलेल्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने...

Ind Vs Eng T20 – पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजांचा समावेश;...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (22 जानेवारी 2025) कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवला...

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर उद्यापासून तीन दिवस वाहतूक ब्लॉक

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गर्डर अर्थात तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 22 जानेवारी, बुधवारपासून ते 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 या...

शहांवर टिप्पणी प्रकरण, राहुल गांधींवर खटला चालणार नाही; ट्रायल कोर्टाच्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील ट्रायल कोर्टाच्या कामकाजाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायमूर्ती विक्रम...

एलएलएम प्रवेशाकरिता 40 टक्क्यांची अट शिथिल करा! युवासेनेची कुलसचिवांकडे मागणी 

मुंबई विद्यापीठाने एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व (सीईटी) परीक्षेत किमान 40 टक्के गुणांची ठेवलेली अट शिथिल करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर या अभ्यासक्रमासाठी अनुदानित-...

संबंधित बातम्या