ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4006 लेख 0 प्रतिक्रिया

पुष्पाच्या श्रीवल्लीला जीममध्ये दुखापत, विश्रांतीचा सल्ला

पुष्पातील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना हिला जीममध्ये व्यायाम करताना दुखापत झाली आहे. डॉक्टरने रश्मिकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रश्मिका सध्या सिकंदर या चित्रपटाच्या...

ट्रम्प आणि पुतीन लवकरच भेटणार, रशिया-युक्रेन युद्ध थांबणार

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन बडय़ा नेत्यांची भेट लवकरच होणार आहे. पुतीन नेहमीच ट्रम्प यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेत्यांना...

बहिणीचा आंतरजातीय विवाह पत्नीपासून लपवणे ही क्रूरता

होणाऱ्या पत्नीपासून बहिणीचा आंतरजातीय विवाह लपवणे म्हणजे ही एक प्रकारची क्रूरता आहे, असे स्पष्ट निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. 2018 साली...

26 ट्रेन आणि 150 विमानांना लेट मार्क, धुक्यात दिल्ली गायब

दिल्लीत कडाक्याच्या थंडीसह धुक्याचा कहर दिसून येतोय.  शुक्रवारी सकाळी चहूबाजूला धुकंच धुकं होतं. त्यामुळे काहीच दिसेनासं झालं. जणू काही दिल्लीत सर्व काही गायब झालं....

रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवडय़ातून 70 तास काम करण्याची सूचना केल्यानंतर आता लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी...

चिंताजनक…2024 आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष! जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सियसची वाढ

2025 या वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली आहे. जगात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर हिंदुस्थानातही थंडीचा कहर आहे. अशातच 2024...

नवरा साडी नेसतोय, लिपस्टिकही लावतोय; घटस्फोटासाठी बायको पोहोचली कोर्टात

लग्नाच्या आठ वर्षांनंतर नवऱ्याने विचित्र चाळे सुरू केले, असा गंभीर आरोप करत एका महिलेने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली आहे. नवरा साडी नेसतोय, बायकांप्रमाणे...

‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’! नीतेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे भाजपचे मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी आज पुन्हा सांगलीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सेक्युलर’ हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

मास्टर लिस्टमधील भाडेकरूंच्या वारसांना मिळणार घराचा ताबा, सहा महिन्यांत वारस प्रमाणपत्रसादर करावे लागणार

मास्टर लिस्टवरील सोडतीमधील अनेक मूळ भाडेकरू हयात नसल्यामुळे घराचा ताबा घेण्यापूर्वी वारस प्रमाणपत्र सादर करा, असे निर्देश म्हाडाने त्यांच्या वारसांना दिले होते. वारस प्रमाणपत्रासाठी...

रॅली काढणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, जामिनावर सुटल्यानंतर येरवड्यात काढली होती मिरवणूक

‘मोक्का’च्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर येरवडय़ात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 ते 40 गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर टोळीप्रमुखाच्या साथीदारांना पकडून पोलिसांनी त्यांची...

‘आका’चे डोळे कसे आले?

दररोज होणारा ‘डायरीबॉम्ब’चा स्फोट, सीआयडीच्या प्रश्नांची सरबत्ती, कोठडीतला एकांतवास आणि कारवाईच्या भीतीने वाल्मीक कराडची झोप उडाली आहे. तो कोठडीत नुसत्या येरझाऱ्या घालतो. त्यातच त्याचे...

महाराष्ट्राचे खो-खोपटू होणार कोटय़धीश, जगज्जेतेपद पटकावल्यानंतर राज्य शासनाचा 3 कोटींचा पुरस्कार हमखास मिळणार

मंगेश वरवडेकर महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला, वाढलेला, रुजलेला सामान्यांचा खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच पहिला जगज्जेता होणार, हे...

युवराजच्या निवृत्तीला विराट कारणीभूत, उथप्पाचा गौप्यस्फोट

हिंदुस्थानचा सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या युवराज सिंगची कारकीर्द माजी कर्णधार विराट कोहलीच्या वागणुकीमुळे संपुष्टात आल्याचा गौप्यस्फोट माजी कसोटीपटू रॉबिन उथप्पाने केला. कोहली आणि त्याच्या व्यवस्थापनाने...

अश्विनच्या वक्तव्यामुळे भाषावाद पेटला, हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हे!

सतत रोखठोक मत मांडणाऱ्या रविचंद्रन अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमादरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर कामकाजाची अधिकृत भाषा आहे, असे वक्तव्य केल्यानंतर नव्या भाषावादाला तोंड...

हिंदुस्थानी महिलांचे विजयारंभ, नववर्षातील पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा उडवला धुव्वा

नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने आयर्लंडचा धुव्वा उडवत दणक्यात सुरुवात केली आहे. प्रतिका रावल (89) आणि तेजल हसबनीस (53) यांच्या...

मेलबर्नमध्ये अन्नातून केला होता विषप्रयोग, टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविचचा दावा

जानेवारी 2022 मध्ये मेलबर्नमध्ये ज्या हॉटेलमध्ये मला डांबण्यात आले तेथे अन्नातून माझ्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा खुद्द टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविचने केल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ...

मोबाईलसाठी पैसे न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही त्याच दोरखंडाने घेतला गळफास

शालेय साहित्यासह नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याने 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडवून घेतला व त्याच दोरखंडाने...

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनची निवृत्ती

सतत दुखापतग्रस्त असणाऱ्या हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विजय हजारे करंडकातील झारखंड संघाच्या मोहिमेच्या समाप्तीनंतर ऍरॉनने क्रिकेट विश्वाला रामराम करण्याचा...

आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना 

सिझोपहनिया आजाराने त्रस्त असलेल्या महिलेने तिच्या पोटच्या मुलाची घरात वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका...

हायकोर्टात पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. त्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता. न्यायालयाने हे आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे...

Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण झाला आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
video

Video – सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्यातील काम पूर्ण झालं आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
video

Video – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्यातील काम पूर्ण झालं आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...

Tata Mumbai Marathon – धावपटूंची मांदियाळी, 60,000 हून अधिक स्पर्धक नशीब आजमावणारं

आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी 60 हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. रविवारी, 19 जानेवारी, 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज...

Solapur News – कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्यांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाची...

सोलापूरमध्ये कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या MSRL ऑईल इंडिया प्रा.लि सोलापूरच्या दोन्ही संचालकांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू...

मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव

टीम इंडियाचा महिला संघ आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज पासून तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मुंबईकर सायली सातघरेने आज...

खातेधारकाला पैसे मिळवून देण्याऐवजी बेजबाबदार ठरवले! स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टाचा दणका

ऑनलाइन फसवणुकीत बँक खात्यातील सर्व पैसे गमावलेल्या खातेधारकाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे स्टेट बँक ऑफ इंडियाला महागात पडले. खातेधारकाचे 94 हजार रुपये मिळवून देण्याऐवजी बँकेने...

हिटलरशाहीविरोधात पत्रकाराने उभे राहावे, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचे आवाहन

हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ...

पालिकेचे तीन हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्येदेखील दिनांक 5 मे 2008 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी...

वरळी हिट ऍण्ड रन – मिहीर शहा विरोधात अतिरिक्त आरोपपत्र सादर करा

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत नोंद करावी व...

संबंधित बातम्या