सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
गुजरातमधील कोळसा खाण दुर्घटना; भाजपच्या 2 नेत्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल
गुजरातमधील सुरेंद्रनगर जिह्यातील एका कथित बेकायदा कोळसा खाणीत शनिवारी संध्याकाळी उशिरा तीन मजुरांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांसह चार जणांवर...
वैजापूर तालुक्यात 40 वर्षीय महिलेचा मृत्यू, कुपोषण राष्ट्रीय कलंक म्हणणारे पंतप्रधान महाराष्ट्रात लक्ष...
9 जून रोजी मोठय़ा थाटामाटात तिसऱयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पंतप्रधान मोदी यांनी कधीकाळी कुपोषण हा राष्ट्रीय कलंक असल्याचे म्हटले होते. मात्र, आता केवळ...
सगेसोयरेच्या अध्यादेशाला विरोध, लक्ष्मण हाके ठाम
‘महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी, व्हीजेएनटीचे आरक्षण असून, या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये. खोटय़ा कुणबीकरणाद्वारे शासनाच्या संरक्षणात प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. या सगळ्या गोष्टींसह...
कुपवाडात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरूच
लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आठवडाभरापासून चकमक सुरूच असून आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टर येथील...
20 जुलैपासून कठोर उपोषण, जरांगे पाटील यांचा इशारा
मला माझ्या समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. एक महिन्याचा वेळ दिला. या महिन्यात काय झाले, काय केले, हे आमच्या लक्षात आले होते. मात्र 13...
काँग्रेसच्या फुटलेल्या आठ आमदारांवर कारवाई अटळ, 19 जुलैला होणार मोठा निर्णय
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी स्वपक्षाचे आदेश धुडकावत क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फुटलेल्या या आठ आमदारांवर कारवाई...
कोस्टल रोडवर पहिल्याच दिवशी 800 प्रवाशांचा प्रवास, सहा रुपयांत गारेगार ‘बेस्ट’ सफर
कोस्टल रोडवर ‘बेस्ट’चा गारेगार प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 793 प्रवाशांनी अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवास केला. यामुळे बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी 4,442...
3 लाख भाविकांनी घेतले अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन
दक्षिण कश्मीरमधील अमरनाथ गुहेत बाबा भोलेनाथला नमन करणाऱया यात्रेकरूंच्या संख्येने रविवारी तीन लाखांचा आकडा ओलांडला. आज सुमारे 15,000 यात्रेकरूंनी या गुहेत नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या...
मणिपुरात हिंसाचार सुरूच; सीआरपीएफच्या ताफ्यावर गोळीबार, जवान शहीद
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून जिरीबाम जिह्यातील मोंगबुंग गावात रविवारी संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) अजय कुमार झा हा जवान शहीद...
Pune News : चऱ्होली बुद्रुक-चऱ्होली खुर्द यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे प्रचंड...
पिंपरी चिंचवड वड महानगरपालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांना जोडणारा रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला. मात्र रस्त्याच्या रुंदीप्रमाणे विकास...
भारजा कोपली; पूराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला मिळाले जीवदान, ग्रामस्थांसह मंडणगड रेस्क्यू टिमचे कौतुकास्पद कार्य
कोकणामध्ये पावसाने थैमान घातले असून नद्या दुथडी भरून वाहु लागल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहेत. मंडणगड तालुक्यात सुद्धा...
Nagar News : जिल्हा मागणीसाठी ‘श्रीरामपूर’मध्ये कडकडीत बंद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. श्रीरामपूरमधील व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून...
Nagar News : भीषण अपघात; दुचाकीला मालवाहू वाहनाने उडवले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
नेवासा तालुक्यातील उस्थळदुमाला शिवारात नगर-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर मोठा अपघात झाला. या गंभीर अपघातात टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण...
Kolhapur News :मिंधे सरकारच्या दुर्लक्षाचे परिणाम; ‘चलो विशाळगड’ आंदोलनाला हिंसक वळण
ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमण हटवण्यावरुन वातावरण तापले आहे. विविध हिंदुत्वादी संघटना तसेच संभाजीराचे छत्रपती यांनी या प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली आहे. रायगडानंतर स्वराज्याची...
जगभरातून महत्वाच्या बातम्या
अफगाणिस्तानचा कांदा हिंदुस्थानात
पेंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तानमार्गे हिंदुस्थानात दाखल होत आहे. हिंदुस्थानात कांद्याचे वाढलेले दर...
नासाचा आगळावेगळा प्रयोग
नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोपच्या दुसऱया विज्ञान...
जॅकलिनचा वाढदिवस; गाणे ऐकणाऱयाला आयफोन, सुकेश चंद्रशेखरची घोषणा
दिल्लीच्या जेलमध्ये बंद असलेला आणि 200 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने एक घोषणा केली. जॅकलिन फर्नांडिस हिच्या वाढदिवसानिमित्त यिम्मी यिम्मी हे...
रशियात श्रीमंतांना द्यावा लागणार जादा टॅक्स
रशियातील श्रीमंतांकडून जादा कर आकारणी करण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन युद्धादरम्यान निधी उभारण्यासाठी देशातील श्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी...
वेटिंग लिस्ट प्रवाशांनो, लक्ष द्या…तिकीट कन्फर्म असेल तरच सुखाचा प्रवास करा!
रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट कन्फर्म असणे गरजेचे आहे. वेटिंग लिस्ट तिकीट असल्यास रेल्वेने प्रवास करता येत नाही, असा रेल्वेचा नियम आहे. परंतु...
मुंबईकरांमध्ये सेकंड होमची क्रेझ, अवघ्या दीड वर्षात 200 कोटींचा व्यवहार
मुंबईसारख्या शहरात घरांच्या किमती अवाच्या सवा असूनही घरांची खरेदी कमी होत नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंत मुंबईकरांचा मुंबईसह जवळ असलेल्या शहरांत सेकंड...
लिव्ह-इन-रिलेशनशिप पालकांना कळणार, उत्तराखंड सरकारचा निर्णय
देशात लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या घटना मोठय़ा प्रमाणात समोर येत आहेत. परंतु आता उत्तराखंडमध्ये 18 ते 21 वर्षांदरम्यान असलेल्या तरुणांच्या नात्यासंबंधी त्यांच्या पालकांना माहिती देण्यात येईल, अशी...
हिंदुस्थानी वायुदलाची ‘पॉवर’ ऑस्ट्रेलियात दिसणार
12 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियात सैन्य अभ्यास पिच ब्लॅक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानी एअर फोर्सची तुकडी ऑस्ट्रेलियातील बेस डार्विन येथे पोहोचली. या...
आरक्षण जाहीर करा, अन्यथा 20 जुलैपासून आमरण उपोषण; मनोज जरांगे यांचा मिंधे सरकारला इशारा
तुमचे राजकारण तुमच्याकडेच ठेवा, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा नाहीतर 20 जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी आज मिंधे...
पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, फांदी कोसळली; आपत्कालीन विभागात तक्रारींचा पाऊस
मुंबईत दोन दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान तब्बल आठ हजार तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात नोंदवल्या गेल्या. यामध्ये पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, झाड-फांदी कोसळली,...
खाऊगल्ली : एकादशी, दुप्पट खाशी!
>>संजीव साबडे
वर्षभर एकही उपास (उपवास) न करणारे स्त्री-पुरुष आषाढी एकादशीला आवर्जून उपास करतात. केवळ साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात व शेंगदाण्याची आमटी हे प्रकार...
किस्से आणि बरंच काही : मिश्कील मित्र
>>धनंजय साठे
पहिल्या भेटीत चहात बिस्कीट बुडवून खाताना आम्हा दोघांना हे निश्चित माहीत झालं होतं की, अपनी जमेगी! समान सेन्स ऑफ ह्युमर जपणारे आम्ही दोघे....
मोनेगिरी : निष्क्रिय वायू श्रीरंग पांडुरंग रंगनाथकर
>>संजय मोने
नावातच तीन रंग असणारा आमचा श्रीरंग मनाने आणि वृत्तीने अगदी पाण्यासारखा पारदर्शी. केवळ नितळ नव्हे तर निष्क्रिय स्वभावगुण लाभलेल्या श्रीरंगाच्या आयुष्यात एका अनपेक्षित...
कांजूरमार्ग कब्रस्तानाचा गुंता दहा दिवसांत सोडवा; हायकोर्टाचे जिल्हाधिकारी, पालिकेला निर्देश
कांजूरमार्ग येथील कब्रस्तानच्या जागेचा गुंता दहा दिवसांत सोडवा, असे सक्त निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला दिले. प्रस्तावित जागेवर मिठागर आयुक्तांनी मालकी...
मिंधे सरकारची हायकोर्टात नामुष्की; 15 लाखांखालील सर्व विकासकामे ग्रामपंचायतींना देणारा निर्णय घेतला मागे
15 लाख किंवा त्याहून कमी रक्कमेची सर्वच विकासकामे ग्रामपंचायतींना देण्यास मुभा देणारा वादग्रस्त निर्णय अखेर मिंधे सरकारने मागे घेतला आहे. हा निर्णय मागे घेत...
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या...