ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2933 लेख 0 प्रतिक्रिया

गोराईमध्ये घडणार ‘मॅन्ग्रोव्ह पार्क’ सफर! उपक्रम लवकरच सेवेत आदित्य ठाकरे यांची माहिती

गोराई येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मॅग्रोव्ह पार्क’ सफर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख...

कोकण रेल्वे धो-धो पावसातही अखंडित धावणार, नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार

कोकण रेल्वेने यंदाच्या पावसाळय़ात प्रवासी सुरक्षा, दक्षता आणि चांगल्या सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. याअंतर्गत पावसाळय़ातील नैसर्गिक अडथळे, आव्हानांना तोंड...

लालबागच्या बेस्ट वसाहतीत आग 

लालबागमधील साईबाबा मार्गावर असलेल्या बेस्ट कर्मचारी वसाहतीतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीत संपूर्ण घरातील साहित्य जळून भस्मसात झाले. मात्र अग्निशमन दलाने तातडीने...

भजनीबुवांना रोखणाऱ्या भाजप नेत्याला रत्नागिरी पोलिसांचे अभय, न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव 

ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून भजनीबुवांना भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी रोखल्यानंतर रत्नागिरीत वातावरण पेटले होते. भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करूनही रत्नागिरी...

मला मकोकातून बाहेर काढा! वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सबळ पुरावे असल्यामुळे आरोप...

अयोध्याच्या राम मंदिरावर सोनेरी रोषणाई!

अयोध्यामधील श्री राम मंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कळस स्थापित करण्यात आला असून संपूर्ण मंदिरावर सोनेरी रोषणाईदेखील करण्यात आली आहे. यामुळे मंदिरही सोनेरी असल्याचा भास...

जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले 

वांद्रे-जयपूर एक्सप्रेसमध्ये व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून 7 लाखांचा ऐवज चोरून चोरटय़ाने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा...

पत्नी कमावती असली तरी पती मुलांची जबाबदारी नाकारू शकत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; जुळय़ा...

पत्नी कमावती असली तरी पती मुलांच्या देखभालीची जबाबदारी नाकारू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्या. माधव जामदार यांच्या...

बोरिवली-ठाणे टनेल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची हमी द्या, शिवसेनेची एमएमआरडीएकडे मागणी

एमएमआरडीएच्या बोरिवली-ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र...

नितेश राणे यांच्यामुळे महाराष्ट्र बरबाद होतोय

राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करून दोन समाजांत सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात ते...

माऊली चॅरिटेबल ऍण्ड मेडिकल ट्रस्टची डॉक्टर दिंडी; आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी फिरता दवाखाना, मोफत औषधोपचार

आषाढी एकादशीनिमित्ताने असंख्य वारकरी संप्रदाय, भाविक पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला जात असतात. या सर्व प्रवासात ऊन, पाऊस, वा-यात दिवसात 25 ते 30 किलोमीटर प्रवास करत...

अभियांत्रिकीचे पेपर रात्री लिहून घेतले, प्राध्यापकासह तीन विद्यार्थी अटकेत

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना परीक्षेचे पेपर बेकायदेशीर मार्गाने पुन्हा लिहिण्याची संधी प्राध्यापकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी...

27 लाखांचे सोने चोरी प्रकरणी चौघांना अटक 

दहिसर आणि कांदिवली येथील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातून 27 लाख 65 हजार रुपयांच्या सोन्याची चोरी झाली होती. या प्रकरणी कारागीरासह चौघांना कांदिवली आणि दहिसर...

नाकाबंदीत शनि मंदिरातील चोरी उघड

भुलाभाई देसाई मार्गावरील शनि मंदिरात दोघा चोरटय़ांनी हातसफाई केली. मोठय़ा शिताफीने चोरांनी मंदिरातील दानपेटी आणि मुकुट घेऊन पोबारा केला. चोरीचा मुद्देमाल लपवून ते टॅक्सीने...

IPL 2025 Final – अठरा वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा संपली, पंजाबचा पराभव करत RCB आयपीएलची...

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या IPL 2025 च्या फायनलमध्ये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 06 धावांनी पराभव करत पहिल्यावहिल्या आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली...

IPL 2025 Final PBKS Vs RCB – श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला, RCB फलंदाजीला...

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि बंगळुरूचा कर्णधार रजत...

IPL 2025 Final RCB Vs PBKS – फायनलचा थरार अन् सट्टेबाजांचा सुळसुळाट; जगप्रसिद्ध रॅपरने...

अवघ्या काही तासांनी आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात घमासान युद्ध सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यावहिल्या...

IPL 2025 Final – रोहित आणि धोनीसह इतर कर्णधारांना जे जमलं नाही ते श्रेयस...

IPL 2025 ची फायनल पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता फायनलचा थरार...

देशासाठी खेळायचं स्वप्न भंगलं, फलंदाजी करताना छातीत चेंडू लागला आणि 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच सर्वात मोठं स्वप्न असंत, ते म्हणजे देशासाठी खेळायचं. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात लाखोंच्या संख्येने मुलं घाम गाळत आहेत. अशाच एका 12 वर्षीय...

चालू आठवडय़ात जाहीर होणार प्रभाग रचना, आरक्षण; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग

राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली...

नितेश राणेंना सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहता येणार नाही, माझगाव कोर्टाने बजावले

प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे मंत्री नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात...

म्हाडाच्या हायफाय घराचे विजेते वेटिंगवर, गोरेगावमधील इमारतीला अद्याप ओसी नाही

म्हाडाच्या गोरेगाव प्रेम नगर येथील पहिल्यावहिल्या हायफाय प्रोजेक्टमधील 322 विजेते अद्याप वेटिंगवरच आहेत. जीम, स्विमिंग पूल, पोडियम पार्ंकग अशा हायफाय सुविधा या प्रकल्पात म्हाडाने...

कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ उत्साहात

मुंबई पोलीस दलात आज स्फूर्ती देणारा पदोन्नती समारंभ पार पडला. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्टार व फीत लावून सन्मान...

ईदच्या कालावधीत गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश मागे

राज्यात कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी आहे. या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे पत्र गोसेवा आयोगाने जारी केले होते. ईदच्याच कालावधीत ही...

झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढावी, मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवून त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतीने आगळावेगळा निर्णय घेतला आहे....

नालेसफाईच्या आकडेवारीत गोलमाल, वाहून गेलेल्या गाळाचा थांगपत्ता लागेना; अवघ्या 5 दिवसांत 23 टक्के नालेसफाईचे...

मान्सूनपूर्व आणि मान्सूनने मुंबईत दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्या पावली नाल्यात वाहून गेला. मात्र हा वाहून गेलेला गाळ...

दिंडोरीच्या जाधव वस्तीवर बिबटय़ा जेरबंद

दोन दिवसांपूर्वी दिंडोरीच्या जाधव वस्तीवर बिबटय़ाने बालकाचा बळी घेतला, त्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चोवीस तासातच बिबटय़ा अडकला. जाधव वस्तीवरील रुद्र जाधव (5) हा शनिवारी...

आंबोलीतील धबधब्यावर सायंकाळनंतर प्रवेशबंदी, पावसाळी पर्यटनासाठी नवे नियम

येथील आंबोलीमध्ये पावसाळी पर्यटनासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सायंकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी असून येथील खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे...

रणजित कासले याला न्यायालयीन कोठडी

बडतर्फ उपनिरीक्षक रणजित कासले याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कासलेला किल्ला कोर्टात हजर केले होते.  समाजमाध्यमांवर व्हिडीओ बनवून त्याद्वारे...

लोकल, बसच्या गर्दीत मोबाईल चोरणारा गजाआड

रेल्वे, बेस्ट बस व गर्दीच्या ठिकाणी लोकांचे मोबाईल चोरून ते मोबाईल स्वस्तात विकणाऱ्या एका गुन्हेगाराला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-6ने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे चार...

संबंधित बातम्या