सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ हे पुस्तक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहे की, ते सर्वसामान्य मराठीजनांना...
एमटीडीसीकडून महिलांना 50 टक्के सवलत
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील महिला पर्यटकांना 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के...
पवईतील जलवाहिनीला गळती; घाटकोपर, कुर्ला परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम
पवईतील व्हेंचुरी येथील 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या आणि 300 मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी जोडणीवर आज अचानक मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा...
वाकोलामधील अत्याधुनिक उद्यानाचे आज लोकार्पण
मुंबईत वायू प्रदूषणाची वाढणारी पातळी लक्षात घेऊन अधिकाधिक मोकळय़ा जागा, मैदाने आणि उद्यानाला प्राधान्य देण्यासाठी शिवसेनेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग...
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘आपले सरकार’च्या 500 सेवा
‘आपले सरकार’ पोर्टलवरील 500 हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे...
आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती, मिंध्यांना फडणवीसांचा धक्के पे धक्का; माजी मंत्री तानाजी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाला धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी मिंधे सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले तर अनेक प्रकल्पांना...
नामदेव ढसाळ कोण… सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी
दलित पँथर चळवळीचे प्रणेते व कवी ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांना कोण ओळखत नाही. त्यांच्या लेखणीने साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. नामदेव ढसाळ कोण, असा...
…अशांना जनतेने रस्त्यावर ठोकलं पाहिजे! सरकारमधील मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य, संजय राऊत यांनी घेतला समाचार
तरुणीवरील अत्याचार जर भाजपच्या लोकांना सामान्य वाटत असेल, तर जनतेने यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारमधील असंवेदनशील...
मशीन मतदानासाठी नाहीत, बॅलेट पेपरच योग्य; ट्रम्प यांनी पुन्हा ईव्हीएमवरून मोदींना दाखवला आरसा
ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. त्यांचा 23 फेब्रुवारीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल...
केईएमच्या शताब्दी वर्षाचा प्रवेशद्वारावरील मजकूर इंग्रजीत; राज्य सरकार, पालिकेचा ‘इंग्रजी बाणा’
मुंबईत मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर भाषणात ठासून सांगत असताना मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र राज्य सरकार आणि...
तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘सेबी’च्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी-बुच...
मिठीतील गाळ काढण्याच्या टेंडरमध्ये 90 कोटींचा घोटाळा; शिवसेना नेते अनिल परब यांचा हल्ला, अॅण्टी...
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना...
मोटरवुमन, लोको पायलट असुरक्षित! मध्य रेल्वे चालवणाऱ्या ‘बहिणीं’कडे प्रशासनाचे दुर्लक्ष, राखीव विश्रामगृहांमध्ये पुरुषांचा वावर
मध्य रेल्वे मार्गावर लोकल, मेल-एक्प्रेस व मालगाडी चालवणाऱ्या महिला लोको पायलट, मोटरवुमनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्रांती घेण्याकरिता मोटरवुमनसाठी उभारलेल्या...
ईपीएफओचे व्याजदर जैसे थे; 8.25 टक्के
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी वाईट बातमी आहे. ईपीएफओने व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. व्याजदर 8.25 टक्के इतकेच ठेवण्यात आले...
आरोपींची फॉरेन्सिक सायकोलॉजिकल चाचणी, मनोहर अरुणाचलमला अटक
न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यातील आणखी एक आरोपी अरुणाचलम मारुतवार याचा मुलगा मनोहर (32) याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी पैसे मिळाल्याचे नाकारत...
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! यशस्वी यादव, छेरिंग दोर्जे, के प्रसन्ना, सुहास वारके यांना अपर...
राज्यातील पाच विशेष पोलीस महानिरीक्षकांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश आज गृहविभागाकडून जारी करण्यात आला.
यशस्वी यादव - अपर पोलीस महासंचालक...
भायखळय़ात बेस्ट बसच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू
भायखळा येथे आज सकाळी बेस्टच्या ताफ्यातील एका कंत्राटी बेस्ट बसने वृद्ध महिलेला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचा चालक आणि वाहकाला भायखळा...
Mega Block News – आज ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी...
पालिकेचा कर्मचारी लाच घेताना ट्रप
जन्म प्रमाणपत्रात नावात बदल झाल्याने त्यात दुरुस्ती करण्याचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे सदरच्या कामासाठी चार हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन हजार रुपये घेताना पालिकेच्या...
Crime News – 25 लाखांची रोकड लंपास करणारा गजाआड
25 लाखांची रोकड चोरी करून पळून गेलेल्या वाहनचालकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुदेव पाटील असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 23 लाख 72 हजार...
सीमाप्रश्नी समन्वयक त्र्यांच्या यादीतून अजित पवारांना डावलले
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज सीमाप्रश्नी दोन...
महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमणे हटवा, आझाद मैदानात सर्वपक्षीय आंदोलन
महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमण हटवून बौद्ध लेण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यात यावे. बिहारमधील महाबोधी बुद्धगया विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी...
शरद पवार अॅक्शन मोडवर, महायुतीच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट
महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद...
ओरबाडले, डोके आपटले, चिमुरडीवर बलात्कार, तब्बल 28 टाके टाकले; मृत्यूशी झुंज
22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा 5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने हादरला. दारूच्या नशेत एका नराधमाने या मुलीवर पाशवी बलात्कार केला....
लहान मुलांमधील दुर्मिळ आजार वाढले
मुलांमध्ये दुर्मिळ आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता परेल येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 आणि 2 मार्च हे...
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; 5 ठार
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मशिदीत आज दुपारी नमाज पठणावेळी झालेल्या स्फोटात पाच ठार झाले तर 20 जण जखमी झाले. नमाज पठणासाठी मोठय़ा संख्येने लोक...
आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची 42 मजल्यापर्यंत धावाधाव
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील न्यू ग्रेट ईस्टर्न मिलजवळच्या सेलटेक या 57 मजली गगनचुंबी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला आग...
Champions Trophy 2025 – पराभव जिव्हारी लागला, ‘या’ खेळाडूने कर्णधारपदाचा दिला राजीनामा
पाकिस्तानात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून यजमान पाकिस्तानसह, बांगलादेश आणि इंग्लंड या संघांचा पत्ता कट झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांना साखळी फेरीत एकही सामना...
महायुतीत मतभेद… पक्षप्रवेशासाठी खेचाखेची; अशोक चव्हाणांचे नाव न घेता आमदार चिखलीकरांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेवू इच्छिणार्या अनेकांचा कानोसा लागल्यानंतर त्यांच्यावर धाकधपटशहा व दहशतीचे वातावरण निर्माण करुन व लालच दाखवून काही मंडळींनी त्यांचा प्रवेश रोखला, मात्र...
Central Railway – ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, आंबिवली-टिटवाळा दरम्यान गवताला आग
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. आंबिवली-टिटवाळा या स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असलेल्या गवताला...