सामना ऑनलाईन
2687 लेख
0 प्रतिक्रिया
Video – स्वत:ला देव मानणाऱ्या मोदींना पहलगाम हल्ल्याची चाहूल का लागली नाही?
https://www.youtube.com/watch?v=Fctjb0Z0xhQ
WCL 2025 – हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिला नकार, सेमी फायनल होणार की नाही?
World Championship Of Legends (WCL) मध्ये हिंदुस्थान चॅम्पियन्सने सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. सेमी फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध हिंदुस्थानची भिडत होणार आहे. परंतु...
IND Vs ENG 5th Test – इंग्लंडला मोठा हादरा, बेन स्टोक्स ओव्हल कसोटीतून बाहेर;...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या अॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. सध्या इंग्लंडने 2-1 अशी मालिकेत आघाडी घेतली...
मानवी वस्तीजवळ डंपिंग ग्राऊंड नकोच, कचरा क्षेपणभूमीची जागा बदलण्याचे हायकोर्टाचे आदेश
मानवी वस्तीजवळील डंपिंग ग्राऊंड हटवण्याचे आदेश देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. डंपिंग ग्राऊंडचा मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत...
मंडपांच्या खड्ड्यांचा भरमसाट दंड रद्द करा! समन्वय समितीची पालिकेकडे मागणी
राज्य सरकारने गणेशोत्सवाला नुकताच राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. मात्र मुंबई महापालिकेकडून खड्डे झाल्यास सार्वजनिक मंडळांना 15 हजार दंड आकारण्याचे जाहीर केले आहे. मात्र पालिकेचा...
विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नांवर युवासेना आक्रमक; सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे सिनेट सदस्यांचा सभात्याग
विद्यार्थी आणि शिक्षक यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरून मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत आज युवासेना आणि बुक्टू संघटनेचे शिक्षक सिनेट सदस्यांनी आक्रमक रूप धारण केले....
राज्यमंत्र्यांनाही बैठका घेण्याचा अधिकार, मुख्यमंत्री फडणवीस यांची संजय शिरसाट यांना चपराक
आपल्या परवानगीशिवाय बैठका घ्यायच्या नाहीत असे पत्र सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे. मिंधे गटाचे नेते...
उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव; राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर येऊन केले अभीष्टचिंतन… आनंद द्विगुणित...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज विशेष ठरला. मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन...
‘सिंदूर’वर आजपासून संसदेत वादळी चर्चा, विरोधक मोदी सरकारला घेरणार
पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि युद्धविरामासाठी मध्यस्थी केल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा या मुद्दय़ांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी अशी मागणी...
पोलिसांची पुण्याच्या हॉटेलमध्ये ‘ट्रॅप पार्टी‘, खडसेंच्या जावयाच्या अटकेने राजकारण तापले
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडीतील एका हॉटेलवर पोलिसांनी एक पार्टी ‘ट्रॅप’ करत छापा टाकला. या ‘ट्रप पार्टी’तून पोलिसांनी 2.70 ग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजा,...
आदित्य ठाकरे आज धारावीत, कुंभारवाड्यात संवाद साधणार
धारावीकरांचा विकास हा धारावीकरांच्या सहभागानेच झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या धारावीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांशी...
लाडकी बहीण योजना; 14 हजारांवर पुरुषांनीही घेतले पैसे, राज्याच्या तिजोरीला दरमहा 21 कोटींचा फटका
गरीब आणि गरजू महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आहे. पण त्या योजनेचा लाभ 14 हजार 298 पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पुरुष...
IND Vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा-वॉशिंग्टनची झुंजार खेळी; इंग्लंडला अक्षरश: रडवलं, मँचेस्टर...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलल्या मँचेस्टर कसोटीमध्ये रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने धमाकेदार प्रदर्शन केलं आहे. या दोघांनी मिळून केलेल्या...
IND vs ENG 4th Test – सर डॉन ब्रॅडमन यांना जमलं नाही ते शुभमन...
हिंदुस्थानच्या युवा ब्रिगेडचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडच्या धर्तीवर आपल्या लयबद्ध फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्याचा सुख:द धक्का दिला आहे. सध्या सुरू असलेल्या मँचेस्टर कसोटीमध्येही त्याने 103...
WCL 2025 – एबी डिव्हिलियर्सच्या वादळात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, 39 चेंडूत ठोकलं खणखणीत शतक
WCL 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 241 धावा करत ऑस्ट्रेलियाला 242 धावांचे आव्हान...
WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर...
एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे World Championship of Legends (WCL) 2025 चा रणसंग्राम सुरू आहे....
IND vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा की बेन स्टोक्स; कपिल देव यांनी...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत दुसरा कसोटी सामना सोडला तर टीम इंडियाला उर्वरित दोन सामन्यांमध्ये पराभवाचा...
WI vs AUS – रोवमैन पॉवेलने फक्त 28 धावा केल्या आणि ‘युनिव्हर्सल बॉस’चा विक्रम...
वेस्ट इंडिजचा संघ म्हणचे तोडफोड फलंदाजी. ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, निकोलस पुरन, ख्रिस गेल सारख्या अनेक करेबियन खेळाडूंनी टी-20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजांची वेळोवेळी शाळा घेत त्यांची...
Ratnagiri News – खुराड्यात कोंबड्या फस्त करायला गेला अन् अडकला, बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला...
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गानजिक असलेल्या एका व्यक्तीच्या कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्या फस्त करण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद झाला आङे. रविवारी (27 जुलै 2025) सकाळी...
राष्ट्रीय विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवा! भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाची आग्रही मागणी, दिल्लीत...
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय विमा कंपन्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. राष्ट्रीय कंपन्यांवर अनेक प्रकारची बंधने असून खासगी कंपन्या बंधनमुक्त आहेत. कर्मचाऱयांच्या वेतन व भत्त्यांमध्येदेखील...
वाल्मीक कराड जेलमधून सक्रीय; माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला फोन, अंबादास दानवेंचा दावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला वाल्मीक कराडचा पह्न आल्याचा दावा विधान...
माणिकराव कोकाटे शनिचरणी
मंत्रिपदावरील ईडापीडा टाळण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिह्यातील शनि मंदिरात धाव घेतली आणि मंत्रीपद वाचवण्यासाठी शनिदेवाच्या चरणी लोटांगण घातले
राज्यातील शेतकरी त्रस्त असताना...
सार्वजनिक गणेशोत्सवाचा मराठी फलक उतरवला. कर्नाटकची सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा मुजोरी
मराठी द्वेषाने पछाडलेल्या बेळगाव महापालिकेने शुक्रवारी पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शहीद भगतसिंग चौकातील मराठी फलक रातोरात जबरदस्तीने हटविला. 60 टक्के कन्नड सक्तीचा आदेश...
दुबेंची तंतरली… महाराष्ट्र सदनात ‘प्रसाद’ मिळेल या भीतीने कार्यक्रमाला दांडी
मराठी माणसाला ‘पटक पटक के मारेंगे’ ची भाषा करणारे भाजपचे मस्तवाल खासदार निशिकांत दुबे यांनी सध्या मराठी माणसाचा चांगलाच धसका घेतला आहे. नवीन महाराष्ट्र...
मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
‘मालदीव हा हिंदुस्थानचा खरा मित्र असून दोन्ही देशांतील सहकार्य आणखी बळकट व्हावे अशी आमची इच्छा आहे,’ असे सांगतानाच मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देण्याची घोषणा...
संयमाला आवाज असतो!
27 जुलै! हा दिवस केवळ एका नेत्याचा जन्मदिवस नाही... हा दिवस आहे ‘एक विचार, एक तत्त्व आणि एक निखळ नेतृत्व जन्माला आल्याचा’! हा दिवस...
वरळीत मोफत आरोग्य सेवा
शिवसेना, युवासेनेच्या वतीने वरळी विधानसभेत 27 जुलै 2025 ते 26 जुलै 2026 या वर्षभराच्या कालावधीत मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. हार्ट बायपास, अँजिओप्लास्टी,...
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, ‘मातोश्री’ निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज, रविवारी वाढदिवस आहे. मुंबईसह राज्यभरात त्यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहाने साजरा होणार असून वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे शुभेच्छांचा...
घर घेणाऱ्यांना ताटकळत ठेवू नका; हायकोर्टाने उपटले महारेराचे कान, चार आठवडय़ांत सुनावणी सुरू करा
महारेराची स्थापना घर घेणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचेही जलद निवारण व्हायलाच हवे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महारेराचे कान उपटत घर...
वरळी बीडीडीवासीयांना लवकरात लवकर नव्या घराचा ताबा द्या! आदित्य ठाकरे यांची म्हाडाकडे मागणी
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना लवकरात लवकर नवीन घरांचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार...























































































