सामना ऑनलाईन
3086 लेख
0 प्रतिक्रिया
अखेर बंगळुरूने चेन्नईचा गड जिंकला! 17 वर्षांनंतर प्रथमच चेन्नईला चेपॉकवर धक्का
बंगळुरूने 17 वर्षांनंतर चेन्नईला चेपॉक किल्ल्यावर चीत करण्याचा पराक्रम केला. उद्घाटनीय सामन्यात गतविजेत्या कोलकात्याला त्यांच्या क्रीडाभूमीवर मात दिल्यानंतर पेटून उठलेला बंगळुरू चेन्नईलाही त्यांच्या चेपॉक...
चला, खाते उघडूया; आज मुंबई-गुजरातची लढत
सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेले मुंबई आणि गुजरात हे दोन्ही संघ उद्या, शनिवारी आयपीएलच्या 18व्या मोसमात आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. गुजरातला सलामीलाच...
आपण ‘एक व्यक्ती एक कुटुंब’, व्यवस्थेच्या उंबरठ्यावर उभे आहोत! मुलांना घराबाहेर काढण्याबद्दलची वृद्ध दांपत्याची...
कौटुंबिक कलहामध्ये वाढ झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली. आपण समाज म्हणून ‘एक व्यक्ती एक कुटुंब’ या व्यवस्थेच्या उंबरठय़ावर उभे आहोत, अशी...
केंद्रीय करारात रोहित, विराट, जाडेजाची गच्छंती? श्रेयस अय्यर, इशान किशन यांचे पुनरागमन होणार
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) लवकरच पुरुष क्रिकेट संघाच्या केंद्रीय कराराची घोषणा होणार आहे. यंदाच्या करारात रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जाडेजा या...
म्हाडाची डोकेदुखी वाढली, पंतप्रधान आवास योजनेतील 650 विजेत्यांनी घरे परत केली
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना आणली, मात्र या योजनेकडे आता सर्वसामान्यांनीच पाठ फिरवलीय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील 650...
जोकोविचने मोडला फेडररचा विक्रम
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच हा एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने सदाबहार खेळाडू रॉजर फेडररचा तब्बल...
IPL 2025 – रजत पाटीदारच्या RCB ने 17 वर्षांनी ‘चेपॉक किल्ला’ भेदला, चेन्नईचा 50...
एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या CSK विरुद्ध RCB सामन्यात आरसीबीने चेन्नईचा धुव्वा उडवत 17 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग...
सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे”...
उन्हातान्हातून ग्रामस्थ मंडळी पायपीट करून कामासाठी शासकीय कार्यालयात येतात. आपली कागदपत्रे घेऊन टेबलाजवळ जातात परंतु खुर्चीत साहेब नसतात. साहेब जेवायला गेलेत अशी उत्तरे मिळतात....
Bhandara News – प्रवासही करा आणि धक्काही मारा, एसटीच्या बिकट स्थितीमुळे नागरिकांचे हाल
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. शाळकरी मुळे, वयोवृद्धांसह सर्वच लालपरीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु भंडारा...
मुंबईत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना बसणार चाप, दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून महानगरपालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ...
BCCI मध्ये नोकरीची संधी, कुठली आहे जागा आणि कोण करू शकतं अर्ज? वाचा…
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून BCCI चा जगात डंका आहे. याच बीसीसीआयमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. बीसीसीआयने बंगळुरूच्या अत्याधुनिक अशा बीसीसीआय सेंटर ऑफ...
IPL 2025 – संघ हरला पण कर्णधाराने इतिहास रचला, एक खास विक्रम केला आपल्या...
आयपीएल 2025 मधील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबदचा लखनऊ सुपर जायंट्सने 5 विकेटने पराभव केला. हैदराबादची हा हंगामातील पहिलाच पराभव ठरला. पहिल्या सामन्यात त्यांनी राजस्थानला...
अॅमेझॉनच्या गोदामात सापडली नकली उत्पादने
देशातील सर्वोच्च उत्पादन प्रमाणन एजन्सी असलेल्या द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) दिल्लीत अॅमेझॉनसारख्या काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या गोदामांवर धाडी टाकल्या. या धाडीत बीएसआय...
आयटीआर-यूसाठी 31 मार्चपर्यंत डेडलाइन
अतिरिक्त दंड टाळण्यासाठी आयकर विभागाने करदात्यांना त्यांचे अपडेट केलेले आयटीआर-यू दाखल करण्यासाठी 31 मार्च 2025 ही डेडलाइन दिली आहे. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरल्यास 25...
अमरनाथ यात्रेसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू
अमरनाथ यात्रेसाठी येत्या 14 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रा जून ते ऑगस्ट असे पाच महिन्यांपर्यंत चालते. या वर्षी अमरनाथ यात्रा ही...
आरबीआयने दोन बँकांना ठोठावला दीड कोटींचा दंड
नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँका एचडीएफसी आणि पंजाब अँड सिंध बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे....
30 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा (केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येत्या 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी भाविकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक...
सिद्धार्थ जाधवचे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण
सिद्धार्थ जाधवला अभिनय क्षेत्रात नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थने आपल्या...
एआयच्या काळात तीन नोकऱ्या सुरक्षित
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे नोकऱ्या धोक्यात येतील असा सूर सध्या सगळीकडे उमटत आहे. यावर अखेर मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनीही नुकतेच आपले मत...
चॅटजीपीटीवर तयार करता येणार हटके इमेज
आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचा चॅटबॉट असलेले चॅटजीपीटी जगभरात लोकप्रिय होत आहे. चॅटजीपीटीअंतर्गत नवनवीन फिचर किंवा टुल्स आणले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून चॅटजीपीटीवर अत्यंत...
दरवर्षी युरोपमधून हिंदुस्थानात येतात तीन कोटी जुने टायर, या टायरचं करायचं काय?
ब्रिटनसह युरोपच्या अनेक देशांमधून जुने व भंगारातले टायर आशिया आणि आफ्रिका खंडात पाठवले जातात. हिंदुस्थानात तर दरवर्षी सुमारे तीन कोटी टायर यूकेमधून येतात. या...
श्रीमंत महिलांत रोशनी नाडर पाचव्या क्रमांकावर
‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025’ आज जाहीर झाली. यामध्ये जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत हिंदुस्थानच्या उद्योजिका रोशनी नाडर यांनी बाजी मारली आहे. जगातील श्रीमंत महिलांच्या...
काळय़ा वर्णावरून टिप्पणी करणाऱ्याला सुनावले
शारदा मुरलीधरन यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाबद्दल काल मी एक टिप्पणी वाचली. माझे नेतृत्व माझ्या पतीच्या गोऱ्या रंगाएवढे काळे आहे, अशी...
पश्चिम रेल्वेच्या 17 एसी लोकल अचानक रद्द; ऐन उन्हाळ्यात गाड्यांच्या देखभालीचा प्रश्न, गैरसोयीने प्रवाशांना...
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडय़ांमुळे पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. असे असताना रेल्वे...
‘संतोष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशात बंदी
ब्रिटीश-हिंदुस्थानी चित्रपट निर्माती संध्या सुरी यांचा ‘संतोष’ या हा चित्रपट युकेने ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला होता. ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्येही त्याचा समावेश झाला होता. मात्र हिंदुस्थानात या...
शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा
शक्तिपीठाच्या नावाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाणभरती शेतजमिनी अधिगृहित केल्या जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात कृषीक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटते आहे, तर दुसरीकडे शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर ताब्यात घेतल्या...
विद्यापीठाचा ‘मनमानी’ अर्थसंकल्प रद्द करा, युवासेनेची हायकोर्टात याचिका; आज सुनावणी
मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडला आहे. सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीने मंजूर करून घेण्यात आल्याने हा...
वर्गात नियमित हजेरी नाही; तर 12वीच्या परीक्षेला परवानगी नाही, सीबीएसई बोर्डाचा निर्णय; डमी प्रवेश...
वर्गात नियमित हजेरी न लावणाऱ्या किंवा 75 टक्के हजेरी नसलेल्या विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेला परवानगी न देण्याचा निर्णय सीबीएसई अर्थात पेंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने...
बनावट मतदान ओळखपत्रावरून राज्यसभेत गदारोळ
बनावट ओळखपत्रावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. बनावट ओळखपत्रावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष व इतर खासदारांनी नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी केली होती. मात्र,...
क्षयरोग निर्मूलनात राज्य सरकार फेल; संसर्ग वाढण्याचा धोका, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 70 टक्के अपयश; कॅगच्या...
क्षयरोग निर्मूलनात राज्य सरकार फेल ठरल्याचे समोर आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच क्षयरोग रुग्णांच्या संपर्कात 70 टक्के नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याची...