सामना ऑनलाईन
3086 लेख
0 प्रतिक्रिया
आयएमएलच्या हॅटट्रिक जेतेपदाचा आनंदच आगळा – सचिन
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (आयएमएल) स्पर्धेत हिंदुस्थानने विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या यशाचे श्रेय उत्कृष्ट नियोजन आणि सांघिक कामगिरीला...
विद्यापीठ, सीओईपीत सामंजस्य करार
पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातून (आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रविष्ट होऊन एकाच...
बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी पुकारलेला दोन दिवसांचा संप स्थगित केला आहे. सार्वजनिक, खासगी, सहकारी, विदेशी तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांचे आठ...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांनी...
IPL 2025 – एबी डिव्हिलियर्सचा CSK ला धप्पा, केलं मोठं भाकित; ‘हे’ चार संघ...
IPL 2025 ला शनिवार (22 मार्च 2025) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक...
IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात
आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यासाठी आता काही तास शिल्लक आहे. तोडफोड फटकेबाजी आणि गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. अशातच मुंबईचा...
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, युवासेनेच्या वतीने मागणी; कणकवली पोलिसांना...
मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी...
हिरो मोटोकॉर्पच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा
दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पचे वरिष्ठ अधिकारी मोठय़ा संख्येने कंपनी सोडून जात आहेत. कंपनीतील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा...
रेनॉच्या कारही 1 एप्रिलपासून महागणार
रेनॉ इंडियाच्या कार सुद्धा 1 एप्रिलपासून महाग होणार आहे. कंपनी कायगर, क्विड आणि ट्राइबरच्या किंमतीत वाढ करणार आहे. ही वाढ दोन टक्क्यांपर्यंत असेल. ही...
फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश, हिंदुस्थान 126 व्या स्थानी
जगभरात दरवर्षी 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गुरुवारी ‘वर्ल्ड हॅपीनेस’चा अहवाल जाहीर झाला असून जगातील सर्वात आनंदी...
शत्रूंची आता खैर नाही, लष्कराला मिळणार स्वदेशी अटाग्स तोफ
देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. हिंदुस्थानी लष्कराला 307 अत्याधुनिक टोड आर्टिलरी गन सिस्टम म्हणजेच अटाग्स तोफ खरेदी करण्यासाठी मंजुरी...
ऐकावं ते नवलच! वूल्फडॉगसाठी मोजले 50 कोटी रुपये
बंगळुरूमध्ये एस. सतीश नावाच्या एका व्यक्तीने वूल्फडॉगसाठी तब्बल 50 कोटी रुपये मोजले आहेत. सतीशने फेब्रुवारी महिन्यात हा वूल्फडॉग खरेदी केला आहे. हा वूल्फडॉग म्हणजे...
अमिताभ अखेर आपल्या उत्तराधिकारीवर बोलले
‘जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे!’ अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या उत्तराधिकारीबद्दल भाष्य केले आहे. अमिताभ यांच्या या ‘एक्स’वरील पोस्टने अनेक...
युद्धाचे ढग… तैवानजवळ 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात
बलाढय़ चीनला आव्हान देण्यासाठी तैवानने पाच दिवसांचा रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम्स अर्थात जलद प्रतिक्रिया सराव सुरू केला आहे. चीनकडून वाढत्या लष्करी धोक्याच्या पार्श्वभूमीवर तैवानने हे...
तयार रहा! 29 मार्चला दिसणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण
यंदा होळीच्या दिवशी पहिले चंद्रग्रहण पार पडले. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सूर्यग्रहणाकडे लागल्या होत्या. सूर्यग्रहणाची तारीखसुद्धा जारी करण्यात आली आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण...
मोबाईलमुळे 10 वर्षांत जग नष्ट होईल! नितीशबाबूंची भविष्यवाणी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागील काही दिवसांपासून त्यांच्या हास्यास्पद विधानांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आज विधानसभेत पुन्हा एकदा त्यांचा तोल गेला आणि मोबाईल फोनमुळे 10...
बँक ऑफ बडोदा भरतीला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ
बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमधील 518 व्यावसायिक रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या भरतीसाठी आधी 11...
पत्नीने पॉर्न पाहणे पतीशी क्रूरता नाही – मद्रास उच्च न्यायालय
एखाद्या नवऱ्याची बायको जर मोबाईलवर पॉर्न पाहात असेल तर ही बाब म्हणजे तिने नवऱ्याशी क्रूरता केली असे होत नाही, असे स्पष्ट मत मद्रास उच्च...
महिलेच्या पायजम्याची नाडी सोडणे हा बलात्कार नाही, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
महिलेच्या छातीला हात लावणे किंवा पायजम्याची नाडी सोडणे हा बलात्कार ठरू शकत नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना दिला आहे....
‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’; वयाच्या 100व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान
शिल्पकलेचे भीष्माचार्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार ‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाला. जगातील सर्वांत उंच पुतळा साकारणाऱ्या कलातपस्वीला वयाच्या 100 व्या...
दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल! उद्धव ठाकरे यांचा इशारा
दिशा सालियनबाबत आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे नमूद करताना लोकांची दिशाभूल करू नका. खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल,...
हिंमत असेल तर संजय राठोड, जयकुमार गोरे, सोमय्याबद्दल तोंड उघडा, शिवसेनेचा सरकारवर हल्ला… सभागृह...
गेल्या पाच वर्षांपासून दिशा सालियन केस न्यायालयात सुरू आहे. ही केस आजही न्यायप्रविष्ट आहे. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहात कसे...
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती पक्षपाती, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे तक्रार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणा करत असून विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करत आहेत, अशी तक्रार...
कर्मयोगी बाबा! आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण – अनिल राम सुतार
आम्ही 1959 साली दिल्लीत आलो. तेव्हापासून इथेच राहतोय. दिल्लीत बाबा म्हणजेच माझे वडील राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. त्यांनी बरेच काम केलेय....
औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून...
हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचणारा, छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा, हिंदूंवर जिझिया कर लावणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या संरक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकार धावले आहे. रत्नपूर...
अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते? कल्याण-डोंबिवली महापालिकेची हायकोर्टाकडून खरडपट्टी
अवैध बांधकाम होत असताना तुमचे अधिकारी काय करत होते, असा सवाल करत उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली.
डोंबिवलीत सात मजली इमारत उभी राहिली....
छत्तीसगडमध्ये चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी विजापूर जिह्यात 26 नक्षलवादी आणि कांकेर जिह्यात चार माओवाद्यांचा खात्मा केला. गुप्त माहितीच्या आधारे...
मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी… स्वत:ची उत्तरे स्वत: द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी तातडीने भेट दिल्याबद्दल त्यांनी आभार मानतानाच विधिमंडळातील कामकाज होत असलेल्या पक्षपातीपणावरही...
गोहत्या करणाऱ्यांना मोक्का लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोहत्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगरसह जिह्यात...
नागपुरात दंगल नेमकी कुणी घडवली हा संशोधनाचा विषय, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
नागपूर दंगलीत ज्यांनी महिला पोलिसांवर हात टाकला त्यांचे हात छाटले पाहिजेत आणि त्यासोबतच कोणी जाणीवपूर्वक ही दंगल भडकवली असेल तर त्यांनाही कायद्याचा इंगा दाखवला...