सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
उपकरप्राप्त इमारतींचे म्हाडा करणार स्ट्रक्चरल ऑडिट, पहिल्या टप्प्यात 500 इमारती निश्चित केल्या
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा म्हणून म्हाडाने आता स्वतःच उपकर प्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 500...
सासूच्या ताब्यात असलेल्या दोन मुलींचा ताबा द्या, डेंटिस्ट आईची उच्च न्यायालयात धाव
पतीच्या मृत्यूनंतर सासूच्या ताब्यात असलेल्या दोघा अल्पवयीन मुलींचा ताबा मिळावा म्हणून डेंटिस्ट आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी तिने हायकोर्टात याचिका दाखल केली...
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची तक्रार
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल...
मुंबई गोदीतून होणारी बेकायदा वाहतूक रोखा, ऑनलाइन दंड हटवा; महाराष्ट्र वाहतूक सेनेचा चक्का जाम...
मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्थात मुंबई गोदीमध्ये देशविदेशामधील जहाजांमधून रोज लाखो टन माल येतो. हा माल गोदीबाहेर नेताना त्याची काही बेकायदेशीर ट्रक टेम्पोमधून वाहतूक होत...
ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलच्या एका खोलीत 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विनती मेहतानी असे त्या महिलेचे नाव होते. या प्रकरणी मरीन...
रोहित शर्मा रणजी खेळणार, मुंबईच्या संघात निवड; जम्मू कश्मीर विरूद्ध मैदानात उतरणार
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी रणजी करंडकात खेळताना दिसणार आहे. रणजी करंडकासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची...
Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप
देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला...
जगभरातून महत्त्वाच्या बातम्या
हिंदुस्थानच्या कोळंबीची अमेरिका, चीनला भुरळ
माशांच्या निर्यातीत हिंदुस्थानने चांगली कामगिरी केली. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत हिंदुस्थानने सीफूड निर्यातीतून 60,523 कोटी रुपये कमावले. यामध्ये कोळंबीच्या...
अजब ‘केस’… सोन-चांदी नव्हे तर केसावर, जडला चोरांचा जीव
हरीयाणामध्ये अजब ‘केस’ घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातून सोने किंवा चांदी नव्हे तर लाखो किंमतीचे केस चोरीला गेले आहेत. सुमारे 150 किलो वजनाचे केस...
थिएटरमध्ये बकरा कापणे चाहत्यांना भोवले, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ सिनेमा पाहायला आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्ये बकरा कापल्याने संतापाची लाट उसळली. या विकृत चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तिरुपती...
आता फेक कॉल येणार नाहीत…
सध्या टेलिमार्पेटिंग, स्कॅम कॉल्समुळे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यातच अनेकदा अनोळखी नंबरवरून कॉल येतात. कॉलरचे नाव भलतेच असते आणि...
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
बँक ऑफ बडोदामध्ये विशेष अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. 1200 हून अधिक पदे भरली जाणार असून उमेदवार 27 जानेवारीपर्यंत www.bankofbaroda.in या...
हेल्थ इन्शुरन्सची कंपनी बदलू शकता, आरोग्य विम्याची पोर्टेबिलिटी करताना सजग रहा
वैद्यकीय खर्चाचा भार पडू नये म्हणून आपल्यापैकी अनेक जण आरोग्य विमा पॉलिसी घेतात. विमा खरेदीदारांना पोर्टेबिलिटी अधिकार दिले आहेत. म्हणजे विमाधारक त्यांची पॉलिसी विद्यमान...
आयटी कंपनीची मालकीण कर्मचाऱ्याच्या प्रेमात, 5 कोटी घेऊन ‘तो’ फरार
आयटी कंपनीची मालकीण एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत लग्नही केले, मात्र काही काळातच तिचा पती तिला 5 कोटी रुपयांना गंडा घालून फरार झाला. महिलेला...
विमानाची वाट पाहताय… चला व्यायाम करूया! जोधपूर विमानतळावर सीआयएसएफ जवानांचा हटके उपक्रम
विमानतळावर तासन्तास विमानाची वाट पाहणे फार कंटाळवाणे असते. लॉबीमध्ये बसून अन्य प्रवाशांचे चेहरे पाहत बसावे लागते. अशातच जोधपूर विमानतळावर एक हटके प्रसंग घडला. जोधपूर...
326 किमी मार्गावर 11 किमीचे बोगदे, जम्मू-श्रीनगर लिंक प्रकल्पाची चाचणी पूर्ण
जम्मू आणि कश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा-बडगाम रेल्वे मार्गावरील चाचणी आज पूर्ण झाली. यावेळी 18 डब्यांची ट्रायल ट्रेन कटरा रेल्वे स्थानकातून...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात रंगणार पुष्पोत्सव; प्रदर्शनात विविध फुले, फळझाडांसह पाच हजार रोपांचा समावेश
मुंबई महापालिकेच्या वतीने भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दरवर्षीप्रमाणे उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात पुष्पोत्सव भरवण्यात येणार आहे. यात विविध प्रजातीची फुलझाडे, फळांची...
मुंबई ते रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा नॉनस्टॉप प्रवास, एका चार्जिंगमध्ये 500 किमी धावणारी इलेक्ट्रिक बस...
नवी दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो’ मध्ये ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडने नव्या पिढीची ‘इलेक्ट्रिक बस’ लाँच केली. एका चार्जिंगमध्ये ही...
बीड, परभणीतील हत्याकांडांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 25 जानेवारी रोजी मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाची हाक...
मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदित्य ठाकरे यांनी साधला रक्तदात्यांशी...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाने गोरेगावच्या मीनाताई ठाकरे ब्लड सेंटरच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर...
दावोसमध्ये घुमला मराठी आवाज! मुख्यमंत्र्यांचे मराठमोळे स्वागत; आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेकडे लक्ष
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेसाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील मराठी बांधवांकडून झालेल्या मराठमोळय़ा स्वागताने भारावून गेले. स्वित्झर्लंड बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या वतीने फडणवीस...
जात पाहून पास-नापास करायचेय का? प्रकाश आंबेडकरांनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना सुनावले
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याबद्दल शिक्षण विभागावर टीका होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तर...
जागतिक खो-खोवर हिंदुस्थानची सत्ता, महिलांसह पुरुष संघानेही जगज्जेतेपद पटकावले
मऱहाटमोळय़ा खो-खोची अवघ्या जगाला ओळख करून देणाऱया पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर हिंदुस्थानच्याच महिला आणि पुरुष संघांनी आपली सत्ता दाखवली. हिंदुस्थानच्या महिला संघाने सलग सात...
बरहानी टेस्फेने जिंकली मुंबई मॅरेथॉन, एरीट्रियाने इथिओपियाचे वर्चस्व मोडीत काढले
>>मंगेश वरवडेकर
मुंबई मॅरेथॉन म्हणजे इथिओपिया-केनियाचे वर्चस्व, पण यंदा एरीट्रिया नावाच्या पूर्व आफ्रिकेतील देशाने या दोघांचे वर्चस्व मोडून काढत मुख्य मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केला. एरीट्रियाच्या...
वानखेडेवर दिग्गजांनी जागवल्या सोनेरी आठवणी
वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवी सोहळा क्रिकेटच्या दिग्गजांच्या सोनेरी आठवणींनी संस्मरणीय ठरला. वानखेडेवर नेहमीच षटकार-चौकारांची आतषबाजी पाहायला मिळायची, पण आज सचिन तेंडुलकरसह सुनील गावसकर, दिलीप...
श्री जोतिबाच्या मूर्तीचे होणार संवर्धन, 21 ते 24 जानेवारीदरम्यान भाविकांना दर्शनासाठी उत्सवमूर्तीकासव चौकात ठेवणार
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या (केदारलिंग) मूळ मूर्तीवर मंगळवार 21 जानेवारी ते शुक्रवार 24 जानेवारी अखेर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत...
श्री स्वामी समर्थ, ओम साईश्वरला विजेतेपद, शिवसेनेच्या खेळ महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद
खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित दक्षिण-मध्य मुंबईच्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाच्या उद्घाटनीय दिनी रस्सीखेच स्पर्धेत एकलव्य संघाने जेतेपद पटकावले तर खो-खोच्या पुरुष...
शेतकरी, व्यावसायिक, डॉक्टर कामाचे तास पाळत नाहीत; चिदंबरम यांनी केले 90 तास काम करण्याचे...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱयांना आठवडय़ाला 90 तास काम करण्याच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे. शेतकरी आणि...
द व्हिक्टर अॅक्सलसेन, अॅन से यंग यांना अजिंक्यप
पॅरिस ऑलिम्पिक विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर अॅक्सलसेन आणि दक्षिण कोरियाची अॅन से यंग यांनी रविवारी इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला...
वाहनचालकाने घेतला पोलिसाच्या हाताचा चावा, मानखुर्द येथील घटना
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या हाताला वाहनचालकाने चावा घेतल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मोहम्मद खानविरोधात गुन्हा नोंद...