सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, UPSC ची मोठी कारवाई
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरची उमेदवारीच यूपीएससीने रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने भविष्यात परीक्षा आणि निवडीतही...
दूध उत्पादकांचे महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन सुरुच
दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाचा आज 40 वा...
जीवन आणि वैद्यकीय विम्यावरही GST, नितीन गडकरींची नाराजी; थेट अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र
जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी हटवण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री सितारामन...
Train Accident News – रेल्वे अपघाताची मालिका सुरूच, काचंनजंगा एक्सप्रेस घसरली तिथेच मालगाडीचा अपघात
भारतात ट्रेनच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. 17 जूनला कांचनजंगा एक्सप्रेसचा अपघात झाला होता. आता त्याच ठिकाणी मालगाडी घसरली आहे. सिलिगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.
Sonia Gandhi : जनतेचा कौल आपल्या बाजूने, कामाला लागा, सोनिया गांधी यांचा कार्यकर्त्यांना आदेश
लोकसभेपासून जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे असे विधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. तसेच चार राज्यांची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यासाठी कामाला लागा असे आदेशही गांधी यांनी दिले आहे.
उरणनंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमाचा खूनी खेळ, नकार दिला म्हणून तरुणीला भोसकले!
उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून 22 वर्षाच्या तरुणाने 21 वर्षीय तरुणीची चाकूने...
लेहमध्ये तापमान वाढलं, चार दिवसांपासून उड्डाण रद्द
लेहमध्ये तापमान वाढले आहे. त्याचा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. गेली चार दिवस लेह विमानतळावरून उड्डाणं बंद आहेत. लेह विमानतळ हे जगातल्या सर्वात उंच...
केरळ पाठोपाठ मणिपूरमध्ये पावसाचा कहर, दरड कोसळून माय-लेकाचा मृत्यू
केरळ पाठोपाठ मणिपूरमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील एका गावात सोमवारी मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मणिपूर पोलीस...
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे, संजय राऊत यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यात शांतता आणि सुख नांदवायचे असेल तर सत्तांतर घडवून आणावे लागेल असेही राऊत म्हणाले.
बालमैत्रिणीच्या नोकरीची पार्टी करायला आला; पण दारुच्या नशेत भलतंच करुन बसला!
नवीन नोकरी लागल्यानिमित्त पार्टीसाठी बोलावणाऱ्या बालमैत्रिणीवरच मित्राने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हैदराबाद शहरात वनस्थलीपुरम परिसरात एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली....
कोपरगावच्या शुक्राचार्य मंदिरात सापडले भुयार
कोपरगाव बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वर एक भुयार सापडले आहे. यातून थोडेसे पुढे गेल्यानंतर एक तळघर आहे. येथे 12...
Satara News – महाबळेश्वर, पाचगणीत वर्षा पर्यटन बहरले!
‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीत सध्या ‘वर्षा पर्याटना’ला बहर आला आहे. पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील भिलार वॉटर फॉल्स व प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दाट धुक्यात ओसंडून...
पंढरपुरात लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे निकाली; 6 कोटी 19 लाखांचे तडजोड शुल्क वसूल
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 164 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात...
Nagar Crime News – पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती वसंत लक्ष्मण शिंदे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे मॅडम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. वसंत लक्ष्मण शिंदे...
राज्य साखर कामगार महासंघ 7 ऑगस्टला पुण्यात मोर्चा काढणार
राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराबाबतच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत 31 मार्चला संपली असून, नवीन समिती गठित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच हालचाली...
झाडाणी प्रकरणी आयुक्त वळवी, वसावेंवर कारवाईचा शासनास प्रस्ताव
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथे भूखंड खरेदी करून कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुजरातमधील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे कुटुंबीयांसह 10 जणांचा तक्रारीत...
‘ज्ञानधारा मल्टिस्टेट’च्या अध्यक्षांसह 15 संचालकांवर गुन्हा; खातेदारांसह ठेवीदारांची 66 लाखांची फसवणूक
खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानधारा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 15 संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची 31 लाख 61 हजार 274 रुपयांसह...
सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत खदखद; आमदार देशमुखांविरोधात मोर्चेबांधणी
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा उमेदवारीसाठी भाजपात मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विद्यमान आमदार विजय देशमुख यांच्याविरोधात पक्षातच खदखद असल्याने इच्छुकांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास...
मैत्रिणीच्या चेष्टामस्करीने तरुणीचा घेतला जीव; कोरेगावातील घटनेने खळबळ; मैत्रिणीला अटक
इन्स्टाग्रामवर आलेली तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. मग त्याच्यासोबत चॅटिंग सुरु झाले. हळूहळू हृदयाच्या तारा छेडल्या. मात्र अचानक इन्स्टाग्रामवरूनच त्याच्या आत्महत्येची बातमी समजल्यामुळे तरुणीने गळफास...
कोल्हापुरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; अजूनही 77 बंधारे पाण्याखाली, 44 जिल्हा मार्ग बंद
तीन दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने जिह्यात उद्भवलेली महापुराची स्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. 43 फूट धोकापातळी असलेल्या पंचगंगेची पाणीपातळी अजूनही एक फूट अधिक होती....
पिवळ्या पट्ट्यातील 475 घरांना पुराचा धोका कायमच!; सांगली मनपा काय करणार उपाययोजना?
शहरातील कृष्णा नदीने इशारा पातळी गाठल्यानंतर शहरातील अनेक उपनगरे पाण्याखाली जातात. पिवळ्या पट्ट्यात असलेल्या आठ उपनगरांतील सुमारे 475 घरांना पुराचा फटका बसतो. दरवर्षी ही...
सांगलीतील 20 हजार एकरांवरील पिके पाण्यात; ऊस, भुईमुगसह भाजीपाल्याचे नुकसान
मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील दहा हजार शेतकऱ्यांची 20 हजार एकरांहून अधिक शेती पाण्याखाली गेली...
‘धोम’च्या डाव्या कालव्यावरील पूल ढासळला; कालव्यातील पाणी व वाहतूक बंद
तालुक्यातील धोम डाव्या कालव्यावर कवठे केंजळ उपसा सिंचन योजनेलगत खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला आहे. यावेळी कालव्यातून सुरू असलेले 100...
कोयता, पिस्तुलाच्या धाकाने 40 लाखांचे दागिने लुटले; वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाई शहरातील सराफ बाजारपेठेत कारागिरांना कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल 40 लाखांचे सोने लुटल्याची घटना घडली. यात सुमारे 58 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले...
इंग्लंडमध्ये चाकू हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू, मशिदीबाहेरील निषेधाच्या आंदोलनात हिंसा
इंग्लंडमध्ये एका अल्पवयीन तरुणाने डान्स क्लासमध्ये आठ मुलांना चाकूने भोसकलं. त्यात तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ एका मशिदीजवळ काही लोक जमा झाले. या घटनेविरोधात आंदोलन करताना जमाव हिंसक झाला.
तरुणीवर रॉडने हल्ला करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करा ! सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्तांची घेतली...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने श्रद्धा भोईर या तरुणीवर लोखंडी रॉडने चार दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी हल्लेखोर माथेफिरूवर कठोरातील कठोर कारवाई करा,...
नदीसुधार नव्हे, हे सुशोभीकरण; हा प्रकल्प रद्द करू! आदित्य ठाकरे यांची ग्वाही
‘नदीकाठ सुधार योजना म्हणजे केवळ मेकअप असून यात मुळा-मुठा नद्यांचे सिमेंटचे बकेट तयार केले जात आहे. यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नदी सुशोभीकरण प्रकल्पाला...
सत्तेचे समर्थन करणाऱ्यांचे मूल्य सरकारने चुकते केले; शिवसेना नेते संजय राऊत यांचे टीकास्त्र
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, युवक आणि बेरोजगारांची केवळ निराशा झाली. शेतकऱयांच्या उत्पादनाला समर्थन मूल्य मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. पण शेतकऱयांना ते केंद्राकडून मिळाले...
पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खेडकर...
बहारों फूल बरसाओ… जन्मशताब्दी वर्षात रफींना सूरवंदना
आवाजाचे जादूगर मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून यानिमित्ताने रफींच्या अजरामर गाण्यांची सुरेल बरसात करणाऱया कार्यक्रमांची सध्या रेलचेल सुरू आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडूनही...