ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; दोन बस नदीत वाहून गेल्या, 63 प्रवासी बेपत्ता

नेपाळमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे भीषण दुर्घटना नेपाळमध्ये घडली आहे. भूस्खलनामुळे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या आहेत. दोन्ही बसमधील चालक आणि प्रवासी...

कौटुंबिक वादातून पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळं मिळालं चौघांना जीवदान

आर्थिक समस्या आणि घरगुती भांडणातून एका व्यावसायिकाने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. चौघांनाही सुखरुप वाचवण्यास...

Samruddhi Express Way – महायुती सरकारचा दावा फोल, समृद्धी महामार्गाच्या तड्यांनी केली भ्रष्टाचाराची पोलखोल

सरकारने मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे उद्धाटन केले. 20 वर्षे या महामार्गावर खड्डे पडणार नाहीत असा दावा सरकारने केला होता. मात्र सरकारचा हा दावा...

नको तिथे स्टंटबाजी जीवावर बेतली; रिल्सच्या नादात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

हल्ली सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. मात्र तरुणांचं हेच नको ते धाडस जीव त्यांचा धोक्यात आणत आहे. अशीच एक...

Mumbai Hit And Run Case : माझी चूक झाली… ; घटनास्थळी नेताच आरोपी मिहीर...

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याने आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे. मिहीरने दारुच्या नशेत भरधाव कारखाली वरळीतील कावेरी नाखवा...

मिहीर शहासह त्याचे मित्र प्यायले व्हिस्कीचे 12 लार्ज पेग; पोलिसांनी आरोपींसोबत केले सीन...

वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने धक्कादायक माहिती दिली आहे. घटनेच्या आधी मिहीर शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी व्हिस्कीचे एक-दोन नव्हे तर...

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले, वाटेतच काळाने झडप घातली; दोन मुलींसह जावयाचा मृत्यू

भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याची घटना नाशिकमधील मालेगाव येथे गुरुवारी पहाटे घडली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर...

तीन भावंडे खिडकीत खेळत होती, अचानक ग्रील तुटली अन्…; कांदिवलीत धक्कादायक घटना

खिडकीच्या ग्रीलमध्ये खेळत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका 9 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही घटना घडली. आशिया विश्वकर्मा...

कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदारावर ED ची छापेमारी; डीके शिवकुमार यांची सडकून टीका

कर्नाटकातील महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ लिमिटेडमधील कथित घोटाळ्यासंदर्भात कर्नाटकचे माजी मंत्री बी नागेंद्र आणि काँग्रेसचे आमदार बी डड्डल यांच्या निवासस्थानांवर सक्तवसुली संचलनालय...

श्रीरामपूर जिल्हानिर्मितीसाठी रविवारी बंदची हाक

श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 14) श्रीरामपूर बंदची हाक स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या...

राष्ट्रीय पारितोषिकांत कोल्हापूर, सांगली, सातारचा झेंडा

ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊसगाळप, सर्वोत्तम साखरउतारा, सर्वांत जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये...

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चौटाला यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

जननायक जनता पक्ष (जेजेपी)शी संबंधित असलेल्या एका बाईक शोरूम मालकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना हरियाणात घडली. रविंदर सैनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव...

महापालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक, रस्त्यात वृक्षारोपण; सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रस्त्यात वृक्षारोपण करीत आणि पालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत अनोख्या...

भक्तिसागर 65 एकरांत 180 भूखंडांचे बुकिंग; छोट्या-मोठ्या दिंड्यांचे आगमन

आषाढी वारीसाठी दिंड्यांच्या निवासाची 65 एकर मैदानात बुधवारी दुपारपर्यंत 497 प्लॉटपैकी 180 भूखंडांचे बुकिंग झाले होते. काही दिंड्यांनी आपले साहित्य प्लॉटवर आणून ठेवण्यास सुरुवात...

नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात, कोल्हापूरवरील पुराचे संकट तूर्त टळले; अजूनही 22 बंधारे पाण्याखाली

गेल्या आठवड्यापासून जिह्यात सर्वत्र दमदार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर कमी...

भाजप मंत्र्यांच्या महिला पीआरओने जीवन संपवले, पोलिसांना मोठा संशय

भाजप मंत्र्याच्या जनसंपर्क विभागातील महिला असिस्टंट डायरेक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूजा थापक असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान पूजाने आत्महत्या...

फोटो काढण्यासाठी साप हातात घेतला, पण क्षणात जे घडलं ते भयंकरच!

बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत नको ते धाडस करणं एका तरुणाला महागात पडले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत फोटोसाठी हातात धरलेल्या सापाने...

मुंबईत धक्कादायक घटना, झोपमोड केल्याच्या रागातून मुलाने आईला संपवले!

झोपमोड केल्याच्या रागातून 64 वर्षीय मुलाने 78 वर्षांच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. ग्रँट रोड परिसरात मंगळवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी...

Pune News : पोलिसांचा मोठा निर्णय, दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स होणार रद्द

पोर्शे कार अपघातानंतर पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. आता दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकाचे थेट लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय...

भंडारा जिल्हा बाल कल्याण समितीचा अजब कारभार; दिव्यांग बालकांना समितीसमोर हजर करा तरच…

भंडारा जिल्हा बाल कल्याण समितीचा अजब कारभार सुरु आहे. दिव्यांग बालकांना समितीसमोर हजर करा तरच अर्ज मंजूर करू सांगत पीडित कुटुंबाला नाहक त्रास दिला....

IRS अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्य, लिंग बदलाच्या अर्जाला केंद्राची मंजुरी

हैदराबाद येथील एक आयआरएस(IRS) अधिकारी एम असुसूया यांची आता पुरुष म्हणून सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद होणार आहे. लिंग बदलल्यानंतर अनुसूया यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आपले नाव...

नातवाला मारले म्हणून आजोबा संतापले, मग जे घडले त्याने नागपूर हादरले!

नातवाला मारले म्हणून संतापलेल्या आजोबांनी आपल्या मुलावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. आरोपी हा सीआरएफचा सेवानिवृत्त जवान आहे. सध्या तो कुटुंबीयांसोबत नागपूरमधील...

मराठवाड्यासह विदर्भालाही भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मराठवाड्यासह आता विदर्भालाही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद भागात सकाळी 7.15 वाजता भूकंपांचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

लग्नाहून परतत असताना काळाचा घाला; भरधाव कारची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना चंद्रपूरमधील ब्रम्हपुरीजवळ घडली आहे. आज पहाटे 4 वाजता ही अपघाताची घटना घडली आहे....

मुंबई पोलीस बोलतोय सांगत महिलेला तब्बल 80 लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवताना दिसतात. अशीच एक घटना पंजाबमधील चंदीगड शहरात उघडकीस आली आहे. सायबर आरोपीने अतिशय चलाखीने महिलेकडील 80...

शेततळ्यातील मोटारी चोरणाऱ्यांविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा; दोघांना चार दिवसांची कोठडी

शेततळ्यातील पाणी खेचण्यासाठी टाकलेल्या मोटरपंपाची केबल तोडून पोत्यात पंप भरून चाललेल्या दोन भामट्यांना शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यातील एक भामटा दुचाकीवरून पसार...

सरकारने दहा हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घातले; अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादकांच्या आंदोलनात...

शेतकरी असंतोषातून भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसलेला असतानादेखील शेतकरी द्वेषाचे अर्थकारण बदललेले नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यात एक रुपयात पीकविमा या नावाने 10 हजार कोटी...

पूरपट्ट्यात संग्रहालय उभारून पक्ष्यांच्या जीवाशी खेळ; प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाबाबत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली चिंता

महापालिकेने प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने सव्वा कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून पक्षी संग्रहालयाचे काम होणार...

विशाळगडप्रश्नी संवादातून मार्ग काढा; खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे आवाहन

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार श्रीमंत...

पंतप्रधानच खोटे आरोप करत असतील तर त्यांचा अख्खा पक्षच खोट्यावर उभा!

देशाच्या पंतप्रधानांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप ज्यांच्यावर केले तेच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेले आरोप खरे...

संबंधित बातम्या