सामना ऑनलाईन
2229 लेख
0 प्रतिक्रिया
जेवल्यानंतर लगेच का झोपू नये, वाचा
रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी...
पित्तावर हे घरगुती उपाय आहेत सर्वात उत्तम, वाचा
सध्याच्या घडीला आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्याने, वारंवार पित्त होत आहे. पित्तावर आपण अनेकदा उपाय करतो पण हे उपाय मात्र कामी येत नाही. अशावेळी काय...
ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उर्फ नाना पिसाट यांचे निधन
ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडणारे टिटवाळा येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय ऊर्फ नाना पिसाट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जनसामान्यांच्या...
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाईंनी गुरू तेग बहादूर स्टेशन येथील ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधारणा’...
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी गुरुवारी शीव कोळीवाडा विधानसभेतील गुरू तेग बहादूर स्टेशन येथील ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधारणा’ योजनेंतर्गत होत असलेल्या कामांची पाहणी...
स्वरांच्या चांदण्यांत रसिकश्रोते धुंद, ’तोच चंद्रमा नभात’ला प्रचंड प्रतिसाद
कोजागिरीच्या चांद्रमुहूर्तावर सोमवारी रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात रंगलेल्या ’तोच चंद्रमा नभात’ या सुरेल मैफलीला संगीतप्रेमींचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. महाकवी ग. दि....
कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ कुठून मिळाला, न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश
विधीमंडळ अधिवेशनात तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांना कुठून मिळाला, याची सखोल चौकशी करून तीन आठवड्यात अहवाल सादर...
अदानी, टोरेंटोसारख्या भांडवलदारांना महायुती सरकारकडून वीज वितरण परवाने, खासगीकरणाविरुद्ध राज्यातील 85 हजार वीज...
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरुद्ध 85 हजार कामगार आजपासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. अदानी, टोरेंटोसारख्या खासगी भांडवलदारांना महावितरण कंपनीचे समांतर वीज वितरणाचे परवाने देणे, 329...
जेनेरिक औषधे टॅरिफमुक्त, ट्रम्प यांच्याकडून हिंदुस्थानला मोठा दिलासा
अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील जेनेरिक औषधांच्या आयातीत 50 टक्के वाटा...
बहोत खुशी हुई… स्टार्मर यांचे हिंदीत भाषण, ग्लोबल फिनटेक फेस्टला केले संबोधित, पंतप्रधान...
हिंदुस्थान दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी आज मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला संबोधित केले. या वेळी त्यांनी भाषणाची सुरुवात हिंदीत करत उपस्थितांची मने...
तालिबान सरकारचे मंत्री प्रथमच हिंदुस्थानात
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुतक्की हे हिंदुस्थान दौऱयावर आले आहेत. या दौऱ्यात ते हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित...
इस्रायल-हमास शांतता कराराचा पहिला टप्पा सुरू, गाझात युद्धबंदी
जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले व हजारो लोकांचा जीव घेणारे गाझातील युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने तयार...
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांपेक्षा हे 5 पदार्थ अधिक प्रभावी आहेत, वाचा
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात आहार महत्वाची भूमिका बजावतो. नैसर्गिक पदार्थांमध्ये असे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत...
कोर्टात न्यायाधीशांनी कमी बोलले पाहिजे, बूट फेकीच्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची प्रतिक्रीया
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 6 ऑक्टोबर रोजी...
बाजारात असलेला बनावट लसूण कसा ओळखाल?
आपले स्वयंपाकघर हे लसणाशिवाय अपूर्ण आहे. परंतु सध्याच्या घडीला बाजारात मिळणारा लसूण हा भेसळयूक्त असल्यामुळे, याचा आपल्या आरोग्यावरही खूप परीणाम होतो. अस्सल लसूण हा...
नैराश्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता सामान्य आहे, परंतु हा ताण हळूहळू नैराश्यात बदलू शकतो. जगभरातील लाखो लोक या स्थितीचा अनुभव घेत आहेत....
पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा
पपईचे झाड आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. त्याची फळे आणि पाने मानवी आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून रोज पपईचा वापर आहारात करायलाच...
रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत चिमूटभर हिंग खा, तुमच्या शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतील, वाचा
हिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केवळ चिमूटभर हिंग आपल्या शरीरासाठी वरदानाचे कार्य करतो. पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रित करणे, मासिक पाळीच्या वेदना कमी करणे, श्वसनाच्या...
मैद्याला स्लो पाॅइजन का म्हटले जाते, वाचा सविस्तर
आजकाल, लोक, विशेषतः तरुण आणि मुले, जंक फूड, स्ट्रीट फूड आणि फास्ट फूडचे इतके व्यसन लागले आहेत की त्यांना दररोज बाहेरून काहीतरी हवे असते....
शेंगदाणे आणि मखाना एकत्र खाल्ल्याने आरोग्यास काय फायदे होतात, वाचा
हिवाळ्यात ऊर्जा राखणे आणि आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. हिवाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मखाना आणि शेंगदाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. हे दोन्ही...
मोठी बातमी! कफ सिरप घोटाळ्यात 17 मुलांच्या मृत्यूनंतर, श्रीसन फार्मास्युटिकल्सचे मालक रंगनाथन गोविंदन यांना...
मध्यप्रदेशात कफ सिरपमुळे १७ हून अधिक मुलांची किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. या प्रकरणात आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...
गोव्याच्या मोपा एअरपोर्टवर भारतीय कामगार सेनेचा झेंडा!
गोव्यातील मोपा एअरपोर्टवर बीएफएस इंडिया या ग्राऊंड हॅण्डलिंग पंपनीत काम करणाऱ्या कामगारांवर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक, सवलती आणि पगारवाढीसंदर्भात भारतीय कामगार सेनेचे नुकतीच पंपनीच्या...
आरेमधून थेट कफ परेडपर्यंत मेट्रो, आजपासून संपूर्ण भुयारी मार्गिकेवर प्रवासी वाहतूक
भुयारी मेट्रो मार्गिकेच्या वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेडदरम्यानच्या अंतिम टप्प्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या...
थोडक्यात महत्त्वाचे- उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...
शिवसेनेची जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर धडक; तुटपुंजे पॅकेज नको, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे!
अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विम्याचे निकष पूर्ववत करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी...
गाझामध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमास शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
हळदीचे पाणी की हळदीचे दूध यातील कोणते सर्वात उत्तम, जाणून घ्या
हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली हळद ही गुणधर्मांचा खजिना आहे आणि त्यातील...
तुम्ही भेसळयुक्त दूध पीत आहात का, हे कसे ओळखाल
दूध हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. चहा आणि कॉफीसाठी देखील दूध आवश्यक...
बटाटा नवीन आहे की जुना कसा ओळखाल?
सप्टेंबरमध्ये नवीन बटाटे बाजारात येऊ लागतात. हिवाळ्याच्या हंगामात या बटाट्यांना जास्त मागणी असते. त्यांची चव चांगली असते आणि ते लवकर खराब होत नाहीत किंवा...
आता घरीच बनवा नैसर्गिक कफ सिरप, वाचा
बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या येतात. या समस्या मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच त्रास देतात. खोकला इतका त्रासदायक असू शकतो की, त्वरित आराम मिळावा म्हणून...
फक्त कारलेच नाही तर, कारल्याच्या वेलाची पानेही शुगरवर आहेत सर्वात बेस्ट, वाचा
कारल्याची भाजी म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु कारल्याची भाजी ही मधुमेही रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारले हे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. ते साखर...























































































