सामना ऑनलाईन
1472 लेख
0 प्रतिक्रिया
धुरंधर – 2 चा फटका खिलाडी अक्षय कुमारला, ‘भूत बंगला’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर
धुरंधर 2 तिकीटबारीवर चांगलाच धुमाकूळ घालत असून, या चित्रपटापुढे सर्वांचीच बोलती बंद झाली आहे. द रिव्हेंज'शी होणारा संघर्ष टाळण्यासाठी, अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चे प्रदर्शन...
Iran War – अमेरिका इस्त्रायलमुळे सर्व देशांना परिणाम भोगावे लागतील, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा
अमेरिका इराण या युद्धाला आता महिना उलटून गेला. तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यातच आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की,...
Iran War – रशियाने इराणला अमेरिकेच्या हवाई तळाची सॅटेलाईट छायाचित्रे पुरवली, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की...
मध्य पूर्वेतील युद्ध आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता असतानाच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या दाव्याने आता अधिक खळबळ उडाली...
Iran War – इराणचा बहरीनमधील अल्बा अॅल्युमिनियम प्लांटवर हल्ला, दोन कर्मचारी गंभीर जखमी
इराणने बहरीनच्या ॲल्युमिनियम बहरीन (अल्बा) या प्लांटला लक्ष्य करत, त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले, असे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे. कंपनीने...
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन, ट्रम्पच्या धोरणांविरोधात जनतेचा एल्गार
अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या धोरणांविरोधात, अमेरिकभर हजारो मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करत सहभाग घेतला. आयोजकांच्या...
Iran America War – अमेरिकेचा आक्रमक पवित्रा, जमिनीवरील हल्ल्यासाठी 3 हजार 500 सैनिक युद्धक्षेत्रात...
अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आता एक मोठा खुलासा युद्धाच्या बाबतीत समोर आलेला आहे. वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यानुसार, हजारो अमेरिकन सैनिक मध्य-पूर्वेत दाखल होत आहेत....
भटकंती – वसंतातली सुखद भ्रमंती
<<आशुतोष बापट>>
[email protected]
प्रत्येक ऋतूची स्वतंत्र रूपकळा असते. उन्हाळ्यात तर रंगरूपाचं हे साम्राज्य खुलं झालेलं असतं अन् अशी भ्रमंती आल्हाद देणारी ठरते.
परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी...
साय-फाय – AI विरोधात निदर्शने
<<प्रसाद ताम्हनकर >>
[email protected]
अमेरिकेत कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) क्षेत्र झपाटय़ाने वाढत असताना, त्याचबरोबर मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाहेर नागरिकांकडून होणारी निदर्शनेही वाढताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये सुरू...
रंगयात्रा – द डेथ ऑफ पोटिस
<<दुष्यंत पाटील>>
[email protected]
जुलमी राजसत्तेचा विरोधातला आवाज ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिसमधून प्रतिबिंबित झाला. प्रसिद्ध चित्रकार डेव्हिडच्या `द डेथ ऑफ पोटिस' या चित्रातून उमटलेला प्रेंच क्रांतीचा रंग कलेच्या...
न्यू हॉलीवूड – अमेरिकन पडझडीचा चित्रपटीय प्रतिध्वनी
<<अक्षय शेलार>>
[email protected]
सिनेमा या माध्यमाबद्दल, वास्तव आणि प्रतिमा यांमधील नात्याबद्दल व अमेरिकन राजकारणातील गूढ संशयांबद्दल बोलणारा हा चित्रपट न्यू हॉलीवूडच्या वारशातील एक महत्त्वाचा विचार करायला...
ऋषभ शेट्टीचे ‘कांतारा चॅप्टर 1’ टीमसोबत मतभेद, इंस्टाग्रामवर काही कलाकारांना केले अनफॉलो
'कांतारा चॅप्टर १' हा गेल्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. 'कांतारा' या पहिल्या भागानंतर ऋषभ शेट्टी हा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता....
Iran Israel War – युद्धामुळे गॅस आणि कच्च्या तेलानंतर आता जगभरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी धोक्यात!
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे, तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. आता यानंतर आपण रोज वापरत असलेल्या इंटरनेटवरही...
रशियात लष्करी खर्चामुळे सरकारी तिजोरीत ठणठणाट, 25 वर्षांनंतर केंद्रीय बॅंकेतील सोनं विकण्याची आली वेळ
वाढती अर्थसंकल्पीय तूट आणि सततच्या लष्करी खर्चाच्या दबावामुळे रशियाने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या राखीव निधीतून सोन्याची विक्री सुरू केली आहे. गेल्या २५ वर्षांत देशाने असे...
अयोध्येतील राजघाटावर महायज्ञ दरम्यान भीषण आग, उत्तर प्रदेश सरकारमधील परिवहन मंत्र्यांकडून यज्ञाचे आयोजन
अयोध्या येथील राजघाटावर सुरू असलेल्या श्री लक्ष्मी नारायण महायज्ञात भीषण आग लागण्याची घटना घडली. आग लागताक्षणी लगेचच अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली. आगीचे कारण...
सुरक्षा रक्षकाचा मुलगा चार वेळा नापास झाला, पाचव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक
काही जणांच्या कथा ह्या इतरांसाठी फार मोलाच्या ठरतात. अशीच एक गोष्ट आहे हरियाणाचे रहिवासी असलेल्या जतीन जाखड याची. त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५...
ऐन उन्हाळ्यात बिअर महागणार, मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका
मध्य पूर्वेतील तणाव हा आता अधिक चिघळला असून, याचा थेट परीणाम मद्यपेयांच्या किमतींवर येऊन ठेपला आहे. येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकट आणि गॅसचा तीव्र...
IPL 2026 – बांगलादेश सरकारचा यू टर्न, IPL सामन्यांच्या प्रक्षेपणावरील बंदी उठवली
बांगलादेशमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. हिंदुस्थाप्रती असलेला कडवटपणा जो विशेषतः गेल्या दीड वर्षापासून टिकून होता, तो आता कमी होत असल्याचे...
इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिंग
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. अग्निशमन दलाला सकाळी १०:५३ वाजता आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळाली. अग्निशमन...
पंतप्रधान कधी राष्ट्रीय विचार करतात का? त्यांची फक्त हम दो हमारे दो अशीच टीम...
देशात सध्याच्या घडीला इंधन आणि गॅस तुटवडा हा विषय अतिशय गंभीर होत आहे. याच विषयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी...
राज्यात इंधन- गॅस पुरवठ्याचं संकट असताना, राज्य सरकारने आधी विरोधी पक्षनेत्याची निवड करायला हवी;...
राज्यावर इंधन आणि गॅस पुरवठ्याचं संकट गडद होत असताना, सरकारने आधी विरोधी पक्षनेत्याची निवड करायला हवी, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...
तिसरे अपत्य; अपक्ष नगरसेवकाचे पद धोक्यात
तिसऱ्या अपत्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे १४ गावातील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या निवडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर बेलापूर दिवाणी न्यायालयात...
महत्त्वाच्या बातम्या – रामनवमीनिमित्त डोंबिवलीत शास्त्री नगर श्री राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
रामनवमीचे औचित्य साधून शास्त्रीनगरच्या श्री राम मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत विविध धार्मिकः कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनिवास काळीकर यांचे कीर्तन...
अग्नितांडवानंतर प्रशासनाला जाग; मीरा रोडमधील ४६ बेकायदा शेड, फर्निचर दुकानांवर महापालिकेने फिरवला बुलडोझर
मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरात मंगळवारी भीषण आग लागली होती. या अग्नितांडवानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने ४६ बेकायदा शेड आणि फर्निचरच्या दुकानांवर...
सुरेखा पैठणे यांना काव्य पुरस्कार
ज्येष्ठ कवयित्री व फुले-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या सुरेखा पैठणे यांना लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. निवड समितीने याबाबतची घोषणा केली असून रविवार २९...
देवीचा गोंधळ, जागरण, लावणी, कोळी गीते चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन
जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना महाराष्ट्राच्या लोककलेचे सुरेल दर्शन घडले. देवीचा गोंधळ, जागरण, लावणी, कोळी गीते, शेतकरी गीते असे...
रायगड झेडपीच्या ठेवींवर सत्ताधारी भाजपचा डोळा, जिल्हा परिषदेचा १७५ कोटी ७५ लाखांचा अर्थसंकल्प सादर
रायगड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ठेवींवरून गाजली. जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या ठेवी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवाव्यात असा ठराव...
स्टेमची जलवाहिनी चेनामध्ये फुटली, मीरा-भाईंदरकरांना तीन दिवसांतून एकदा पाणी
स्टेम प्राधिकरणाकडून करण्यात येणारी जलवाहिनी मीरा रोड व चेना परिसरातील फुटल्याने मीरा-भाईंदरमध्ये सलग दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता. परिणामी भर उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक...
ठाण्यात गोळीबार; तरुण सुदैवाने बचावला
मुंब्रा येथे अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातही गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे नौपाड्यातील पाचपाखाडी परिसरात हा गोळीबार झाला....
बाटली, कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल दिल्यास फौजदारी गुन्हा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना पेट्रोल...
उसर ते पोयनाड प्रवास अवघ्या १५ मिनिटांत, बैलखिंडीत होणार मिसिंग लिंक प्रकल्प; ३० किमीचे...
उसर ते पोयनाडदरम्यान बैलखिंडमार्गे रखडलेला रस्ता आता पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. हा बैलखिंड मिसिंग लिंक प्रकल्प मार्गी लागल्यानंतर उसर ते...























































































