सामना ऑनलाईन
139 लेख
0 प्रतिक्रिया
अभिप्राय – आईमुलाच्या नात्याची सफर
>> अनिरुद्ध वैद्य
अमेरिका म्हणजेच फॉरिन अशी जिची समजूत आहे अशा खेडय़ात जन्मलेल्या, नऊवारी साडी नेसणाऱ्या कोल्हापुरातील अशिक्षित आईला अमेरिका वारी घडवणारा लेखक उत्तम फराकटे....
नोंद – आठवणीची आठवण
>> रविप्रकाश कुलकर्णी
काही काही आठवणींचं वेगळंच असतं. एकाला एक धरून त्या येतात. रघुकुलच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला गेलो तेव्हा असंच काहीसं झालं. त्यालाही बरीच वर्षे झाली....
दखल – बालदोस्तांचे भावविश्व
>> आकाश भोरडे
पुणे जिह्यातील पिंपळे जगताप येथील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचा ‘हत्तीची सहल’ हा बाल कवितासंग्रह नुकताच चिमुकल्या बालदोस्तांसाठी भेटीला आला आहे. लहान...
परीक्षण – ‘मराठी’च्या अस्तित्वाची परखड चिकित्सा
>> अतुल जोशी
[email protected]
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन सात दशके उलटली आहेत. त्यासाठी मराठी माणसाला 106 हुतात्मे द्यावे लागले. रक्तरंजित संघर्ष करावा लागला. दुसऱ्या एखाद्या...
देशात लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही, अर्थमंत्र्यांचे राज्यसभेत स्पष्टीकरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज राज्यसभेत लॉकडाऊनच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. देशात लॉकडाऊनची...
महागाईचा भडका! पावर पेट्रोलसह औद्योगिक डिझेलच्या दरात मोठी वाढ; उद्योगांना आणखी एक फटका
आखातातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युद्धामुळे आधीच देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा असताना आता पावर पेट्रोल आणि औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ...
HPCLच्या गॅस प्रकल्पात घुसून मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका हिंदुस्थानला बसत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असल्याने पेट्रोलिय कंपन्या चर्चेत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील बदायूं...
Iran War – दुबईच्या मध्यवर्ती भागात स्फोटांचे आवाज; इराणकडून ड्रोन हल्ला, शहरात धुराचे लोट
मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता आखाती देशांपर्यंत पोहोचला आहे. दुबईच्या मध्यवर्ती भागात (डाउनटाऊन) गुरुवारी स्फोटांचे आवाज ऐकू आले. निवासी भागातून धुराचे...
LPG Cylinder Shortage – ग्रामीण भागात आता 25 ऐवजी 45 दिवसांनी करावे लागणार गॅस...
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेली एलपीजी (LPG) सिलिंडरची टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने बुकिंगच्या नियमांत पुन्हा एकदा मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागातील...
Farooq Abdullah Attacked – सरकारला त्यांना मारायचे आहे का? मल्लिकार्जुन खरगे यांचा संसदेत संतप्त...
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आज संसदेत उमटले. काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील...
Maharashtra Budget Session 2026 – ट्रीपल इंजिनचं सरकार सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी महायुती सरकारला घेरले. एसटीचे खासगीकरण करायचं की कंत्राटी करायचंय हा धोरणात्मक निर्णय...
तंजावरचे स्थलमहात्म्य – सरफोजी-तुकोजी-एकोजी
>> प्रा. समीर जाधव
[email protected]
‘अभिनव भोज’ अशी ख्याती असणारे तंजावरचे शहाजीराजे (द्वितीय) यांनी मोलाचे वाङ्मयीन कार्य केले. पुढे त्यांचे वारसदार सरफोजी राजे, तुकोजी राजे व...
संस्कृतायन – राजकारण आणि महाकाव्य
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
[email protected]
आज आपण सगळ्यात अधिक कोणत्या विषयावर बोलतो असा प्रश्न केला तर राजकारण हे उत्तर चूक म्हणता येणार नाही. राजकारण म्हणा, राजनीती...
नवलच! – अलास्का नावाची ‘लॉटरी’
>> अरुण
अलास्का प्रांत म्हणजे अमेरिकेला लागलेली लॉटरीच. क्रिमियातील लढाईनंतर रशियाला अलास्कासारखा प्रांत आर्थिकदृष्टय़ा रशियाला डोईजड झाला होता. तत्कालीन रशियन झार म्हणजे राजा दुसरा अलेक्झांडर...
मंथन – निर्भय आणि दूरगामी निकाल!
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांच्या बाबतीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सकारात्मक आहे. त्याचबरोबर अमेरिकेची लोकशाही पद्धती, संवैधानिक मूल्यांना अधिक बळकटी प्रदान...
न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी
सर्वांनाच दुःखात देव आठवतो. अरे देवा..! असे शब्द, नकळत बाहेर पडतात. पण, नामस्मरण करायचं म्हटले की मनात अनेक शंका अनेक विकल्प जागे होतात. समर्थ...
Iran War – इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराणसोबत कोणत्याही चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळून...
हा अर्थसंकल्प राज्याचा विकास करणारा नसून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरणारा, आदित्य ठाकरे यांची घणाघाती...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारला टिकेचे लक्ष्य केले आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा...
Iran War – हिंदुस्थानलाही या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागेल, राहुल गांधींकडून भीती व्यक्त;...
मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे...
Maharashtra Budget 2026 – हीच का सरकारची योग्य वेळ? शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अतिवृष्टीच्या...
महाराष्ट्रात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फटका बसला. पिकांसह घरंदारं आणि जनावरंही वाहून गेल्याने संकटात आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळत...
IND vs NZ Final – हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील वर्ल्ड कप फायनल; जाणून घ्या कधी,...
सुमारे महिनाभर चाललेल्या थरारक लढतींनंतर आता टी-२० वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी, ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात...
सामना अग्रलेख – 56 इंच; एक दंतकथा!
भारताच्या युद्ध सरावात सामील झालेल्या इराणच्या युद्धनौकेस भारतीय समुद्र हद्दीत बुडवणे हे कृत्य भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखे आहे. भारत देश आमचा गुलाम झाला आहे....
एआय : आयटी क्षेत्रासाठी कसोटीचा काळ!
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे आयटी क्षेत्राचे काय होणार, हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चिला जात होता, परंतु अँथ्रोपिकच्या नव्या टूल्सचे आगमन आणि त्यानंतर...
जाऊ शब्दांच्या गावा – चिव चिव चिमणी
>> साधना गोरे [email protected]
आधीच्या ‘जेन-एक्स’, ‘जेन-वाय’, ‘जेन-झी’ असो, नाहीतर आताची ‘जेन-अल्फा.’ मराठी घरात जन्माला आलेल्या या सगळ्या पिढय़ांनी त्यांच्या लहानपणी एक गोष्ट हमखास ऐकलेली...
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा
पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राज्याचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी...
Khamenei Death – अखेर ५ दिवसांनी हिंदुस्थानकडून खामेनींच्या निधनावर शोक व्यक्त, परराष्ट्र सचिव इराणच्या...
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया...
Israel Iran War – हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत इराणची युद्धनौका बुडवली जाते आणि तरीही पंतप्रधान...
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता हिंदुस्थानच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. श्रीलंका किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने हल्ला करत इराणची युद्धनौका बुडवली. या घटनेनंतर देशात राजकारण तापले...
सामना अग्रलेख – बरे झाले, धनखड प्रकट झाले!
देशाच्या मंत्रिमंडळात अनेकांची प्रकृती बरी नाही. तरी यापैकी अनेक मंडळी सरकारमध्ये आहेत. अनेक प्रकारची ‘कांडे’ करून प्रत्येकजण आपापल्या पदांना चिकटून आहे, परंतु उपराष्ट्रपतीपदाचा डाव...
लेख – मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल?
> व्ही. के. कौर
मणिपूरमध्ये सुमारे वर्षभराच्या राष्ट्रपती राजवटीनंतर युमनम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. राज्याला लागलेली हिंसाचाराची जखम भरून काढण्यासाठी...
आभाळमाया – …पुन्हा चंद्रस्मरण!
>> वैश्विक
[email protected]
27 जुलै 1969 रोजी अमेरिकेने माणूस चंद्रावर उतरवला त्यावेळी चांद्रभूमीवर पाऊल ठेवताना ‘एका माणसासाठी छोटे, पण मानवतेसाठी मोठे पाऊल मी टाकले आहे.’...























































































