सामना ऑनलाईन
1579 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला होणार; हायकोर्टाचा मिंधे सरकारसह विद्यापीठाला जोरदार दणका
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करणार्या मिंधे सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाने तातडीने सुनावणी...
Nagar News – बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला; वन विभागाचे पथक घटनास्थळी...
नगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून आज पहाटे पुन्हा दोन तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हल्ल्यानंतर...
सिनेट निवडणुकीच्या स्थगितीला आव्हान; युवासेनेच्या याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी
>> मंगेश मोरे
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या परिपत्रकाला युवासेनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. युवासेनेचे मिलिंद साटम, शशिकांत झोरे, प्रदीप सावंत यांनी मिंधे...
मिंधेंचा 1500 कोटींचा घोटाळा होणार उघड! दिल्लीतल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आज भंडाफोड होणार आहे. महायुती सरकारचा मोठा घोटाळा आज उघड होणार आहे. राजधानी दिल्लीत सुप्रीम कोर्टाचे वकील आनंद...
भाजपच्या राज्यात पोलीस बनले राक्षस! ओडिशात पोलीस ठाण्यात महिलेची अंतर्वस्त्रं काढली, PI ने पॅन्ट...
भाजप सरकारमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न मणिपूर आणि महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून उपस्थित होत आहे. पण फक्त मणिपूर...
लाइट, कॅमेरा, अॅक्शन आणि झालं रक्तदान…! भाजपच्या महापौराची नौटंकी व्हायरल, काँग्रेसची सडकून टीका
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात. पण भाजपच्या एका महापौरांनी इथेही चमकोगिरी करणं सोडलं नाही. रक्तदान शिबिरात भाजपच्या महापौरांनी केलेल्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे....
शिंदे गटातील वाचाळवीरांना भर सभेत अजित पवारांनी सुनावलं, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. राहुल गांधी यांची...
रशियाच्या विरोधानंतरही हिंदुस्थानचा दारूगोळा युक्रेनमध्ये दाखल?
रशिया-युक्रेन युद्धात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाने आक्षेप घेतल्यानंतरही हिंदुस्थानचा दारूगोळा युक्रेनमध्ये दाखल झाला आहे. हिंदुस्थानी शस्त्रास्त्र निर्मात्यांद्वारे विकला जाणारा दारूगोळा युरोपियन...
गद्दार मिंधेंमुळे राज्यात अराजक, गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र; नागपुरातील अत्याचाराच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा...
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर युवासेनाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यग्र आहेत. तर...
फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगे आक्रमक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी...
तुरुंगाच्या सळ्यांनी मी खचणार नाही, लढत राहणार; तिहारमधून बाहेर येताच मुख्यमंत्री केजरीवाल भाजपवर बरसले
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिहार तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल...
पंधराशे रुपयांत नाती निर्माण होत नाहीत; लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बहिणी लाडक्या झाल्या आहेत....
सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ही चूकच; कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी घटनेच्या तत्वांवर ठेवलं...
गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गेले. पंतप्रधान मोदींनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरतीही केली. पण पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांच्या या...
मी राजीनामा देण्यास तयार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या जनतेची मागितली माफी
कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावर डॉक्टरांचा संप आणि आंदोलन सुरूच आहे. आंदोलन मागे घेऊन डॉक्टरांनी कामावर...
मिंधे सरकारने ST कर्मचाऱ्यांना फसवलं! पगारवाढ 2020 पासून नाही तर, 2024 पासून मिळणार; श्रीरंग...
राज्यातील महायुती सरकारने हजारो एसटी कर्मचाऱ्यांना फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी संप...
बेकायदेशीर धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकीसह 12 जणांना जन्मठेप; लखनऊच्या विशेष NIA कोर्टाचा निकाल
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी लखनऊच्या विशेष NIA न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यासह एकूण 12...
Jayakwadi Dam – तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे उघडले, पैठणसह गोदावरी नदीकाठच्या गावांना...
>> बद्रीनाथ खंडागळे
तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे आज दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी उघडण्यास सुरुवात झाली. 12 वाजून 55 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण...
पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकाला त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दमबाजी; व्हायरल फेसबुक पोस्टमधून गंभीर आरोप
पंकजा मुंडे या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याला त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी दमबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फेसबुक...
Breaking News – अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग; मुंबई पोलिसांना हायकोर्टाची...
>> मंगेश मोरे
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली आणि अभिषेक यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे...
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत हंगामा, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गट-शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी
महायुती सरकारमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील धुसफूस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा बाहेर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या...
निर्दयी घटनाबाह्य मुख्यमंत्री, थोडी लाज ठेवून तरी शेतकऱ्यांना मदत करा; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि पावसाने हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यानंतर युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार...
कल्याण, भिवंडीसह उल्हासनगरला मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, नाशिकमध्येही जोरदार पावसाचा अंदाज
गणतीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता हवामान विभागाने ठाणे, पालघर...
अजित पवार गटाला महायुतीत घेतल्याने आमच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं; भाजप नेत्याच्या वक्तव्याने धुसफूस चव्हाट्यावर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील धुसफूसही वाढत चालली आहे. महायुतीमधील शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर आरोप करत असताना आता भाजप नेतेही...
नितेश राणे आणि पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची; असे लईजण बघितलेत…, अधिकाऱ्याने राणेंची जिरवली
वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादात आणि चर्चेत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने चांगलीच जिरवली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये...
विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे, कंबर कसून कामाला लागा; अंबादास दानवे यांचे आवाहन
नांदेड जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा मजबूत गड राहिला आहे, एकेकाळी चार आमदार आपल्या पक्षाचे होते. येणार्या काळात संघटनेची मजबूत ताकद खेड्यापाड्यात निर्माण करून पुन्हा एकदा...
छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अखेर पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात संतापची लाट उसळली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मालवणमध्ये मोर्चा काढत या घटनेवरून राज्यातील...
Cyclone Alert – पावसाच्या तडाख्यानंतर आता गुजरातला चक्रीवादळाचा धोका! IMD चा अलर्ट जारी
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आणि पुरामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता...
Nagar News – भीमा, घोड आणि प्रवरा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला, घोड व इतर धरणातून विसर्ग सुरू असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदी तसेच कर्जत तालुक्यात...
9 ऑक्टोबरपर्यंत बंद पुकारण्यास मुंबई हायकोर्टाची मनाई
सुप्रीम कोर्टाने बी. जी. देशमुख प्रकरणात राजकीय पक्षांना बंद पुकारण्यास मनाई केली असून अशा प्रकारचा बंद असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणात सुप्रीम...
‘महाराष्ट्र बंद’ हा उद्दाम सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज येवला आणि मनमाडमध्ये जाहीर सभा झाल्या. या सभेत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-मिंधे...