सामना ऑनलाईन
633 लेख
0 प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपवर बरसले
अहमदाबादमधील काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर मोठा आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात...
Waqf Act 2025 – पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही; ममता बॅनर्जींची...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारचा वक्फ सुधारणा कायदा, 2025 हा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही, असे ममता...
महागाईचा चटका! गॅस सिलिंडरनंतर आता PNG आणि CNG ची दरवाढ, महानगर गॅसचा निर्णय
गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ होताच आता नागरिकांना PNG आणि CNG च्या दरवाढीचाही चटका बसला आहे. मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये महानगर गॅस लिमिटेडने घरात...
टॅरिफच्या संकटात रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कपात; गृह, वाहन कर्जाचा EMI होणार...
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला आहे. गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा मोठा निर्णय...
Waqf Amendment Act – सुप्रीम कोर्टात कायद्याविरोधात देशभरातून 15 याचिका तर, केंद्र सरकारकडून कॅव्हेट...
वक्फ सुधारणा कायद्याला देशभरात ठिकठिकाणी विरोध होत आहे. देशातील वातावरण तापत चालले आहे. कायद्याविरोधाची ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे. या कायद्याविरोधात देशभरातून एकूण...
कुणाल कामराला दिलासा, 16 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या...
उद्धव ठाकरेंनी कोकणच्या भूमीवर पाय ठेवताच गद्दारांची दाणादाण उडणार – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील काँग्रेसचे सहदेव बेटकर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला....
मालकाला खुश करण्यासाठी भाजपला मुंबई अदानी समूहाला द्यायचीये; मलबार हिलमधील 170 कोटीच्या भूखंड खरेदीवरून...
मुंबईतील मलबार हिलमधील 1 एकरचा भूखंड अदानींच्या कंपनीने 170 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे...
काय कडक कारवाई होणार? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत आदित्य...
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून...
अयोध्येतील ‘रामनवमी’ उत्सव JioHotstar वर लाइव्ह, अमिताभ बच्चन सांगणार श्रीराम जीवनगाथा
श्रीराम जन्मोत्सव म्हणजे 'रामनवमी' उद्या साजरी होत आहे. आणि अयोध्येतील रामनवमीच्या उत्सवाचा आनंद भाविकांना घरबसल्या घेता येणार आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मोत्सव जिओ हॉटस्टारवर लाइव्ह...
Waqf Amendment Bill – विधेयकाविरोधात देशभरात निदर्शनं; मुंबई, अहमदाबाद, हैदराबादसह कोलकातामध्ये मुस्लिम संघटना रस्त्यावर
लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. पण दुसरीकडे या विधेयकाला तीव्र विरोध करत मुस्लिमांनी आज देशभरात निदर्शनं...
धर्मादाय रुग्णालयं ही केवळ नफेखोरीसाठी काम करतात; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून अंबादास दानवेंचा...
महाराष्ट्रात अशा घटना मोठ्या रुग्णालयात सर्रास होतात. आता ही घटना आमदाराच्या सेक्रेटरींची पत्नी आहे म्हणून ती समोर आली आहे. सरकार अशा धर्मादाय रुग्णालयांना जागेपासून...
Chandrapur News – आयुक्तांच्या वाहनावर उधळले पैसे! महापालिकेसमोर आंदोलन करत माजी नगरसेवकाचा संताप
चंद्रपूर शहरात धुळ, खड्डे अनावश्यक खोदकाम आणि महानगरपालिकेतील घोटाळ्याविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पप्पू देशमुख यांनी...
Waqf Amendment Bill 2025 – बॅरिस्टर जिनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला की...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. अमेरिकेने हिंदुस्थानवर लावलेल्या 26 टक्के टॅरिफच्या मुद्द्यावरून...
भाजपच्या नेत्यांना जिनांहून अधिक मुस्लिमांचा कळवळा, वक्फच्या जमिनीवर तुमचा डोळा; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री...
Waqf Board Amendment Bill 2025 – तुमचा हेतू जमीन हडपण्याचा, न्याय देण्याचा नाही; अरविंद...
वक्फ सुधारणा विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केंद्र सरकारला धारेवर धरले. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांचं मुस्लिम प्रेम पाहून आश्चर्य...
Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने...
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आले. त्यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. या चर्चेदरम्यान समाजवादी...
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान; बाजू मांडण्यासाठी हायकोर्टाकडून चार आठवड्यांची मुदत
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सकाळी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी बनसोडे यांना हजर राहण्यासाठी शेवटची...
Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत...
लोकसभेत उद्या वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्ष...
Waqf Amendment Bill – NDA ची उद्या अग्निपरीक्षा! भाजप, काँग्रेसने खासदारांना बजावला व्हिप; इंडिया...
देशभरात विरोध होत असतानाही केंद्रातील एनडीए सरकार उद्या लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडणार आहे. संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी...
Share Market Crash – शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा फटका शेअर बाजाराला बसला...
गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 18 जणांचा मृत्यू; मालक फरार, चौकशीचे आदेश
गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारखान्यातील...
महायुतीकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक, कर्जमाफी नाहीच! 31 तारखेच्या आत पीककर्जाचे पैसे भरा, अजित पवार...
विधानसभा निवडणुकीत बळीराजाला कर्जमुक्त करण्याचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना या वर्षी सोडाच पुढच्या वर्षीही कर्जमाफी मिळणार नाही. उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्राच्या फॉरेन्सिक लॅबसाठी पदभरती अन् परीक्षा गुजरातच्या गांधीनगरमध्ये! विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
महाराष्ट्रातून उद्योग, व्यापर पळवला. गुजरातमध्ये अनेक कंपन्या नेल्या. यावर सत्ताधाऱ्यांचे भागलेले दिसत नाही. आता महाराष्ट्रासाठी पदभरती होत असताना त्याची परीक्षा गुजरातच्या गांधीनगरमध्ये घेतली जात...
आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरेंचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अंबादास दानवे यांची ग्वाही;...
शिवणी, अरमाळ या गावातील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी काही...
Santosh Deshmukh Case – उज्ज्वल निकम यांनी टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुलेला दाखवलंय, कराडला नाही,...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकार वकील उज्जल निकम यांच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला आहे. निकम यांनी टोळीचा...
Rain Alert Maharashtra – 31 मार्चच्या आत शेतातील गहू, कांदे काढून घ्या! पंजाब डख...
राज्यात 1 एप्रिलपासून ते 7 एप्रिलपर्यंत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळणार आहे, असा इशारा हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख यांनी दिला आहे. पंजाबराव डख...
Santosh Deshmukh Case – संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडने गाईड केलं, सुदर्शन घुले गँग लीडर;...
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष...
कहते है इसको तानाशाही, देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई; कुणाल...
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई..., अशा शब्दांत...
नागपूरमध्ये जो न्याय लावला तसं मवाल्यांकडून सरकार नुकसान भरपाई घेणार का? कुणाल कामरा प्रकरणावरून...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर निशाणा साधला. कुणाल कामराने...