ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

713 लेख 0 प्रतिक्रिया

अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजात रंगली दिवाळी पहाट, नांदेडकरांचा तुफान प्रतिसाद

गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये वैâसे, नजर के सामने, हर करम...

महावितरणच्या गलथान कारभार शेतकर्‍यांच्या मुळावर, शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 30 ते 40 एकर ऊस जळून...

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बु.येथे 20 ऑक्टोंबर रोजी सोमवारी दुपारी 12 वाजेदरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे 11 के.व्ही. मुख्य वाहिनीच्या तारांवर झालेल्या स्पार्किंगमूळे शेतकर्‍यांचा...

Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू

हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक दुर्देवी अपघात घडला आहे. एमिरेट्स एअरलाइनचे बोईंग 747 कार्गो विमानाचे लॅण्डिंग दरम्यान नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरुन घसरुन थेट समुद्रात...

राहुल गांधींनी मिठाईच्या दुकानात हात आजमावला; इमरती अन् बेसनाचे लाडू बनवले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.नुकतेच राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानावर पोहोचले. तिथे त्यांनी...

पॅण्ट्री कर्मचाऱ्याचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई

रेल्वेतून प्रवास करताना पॅण्ट्रीतून जेवणं घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेतील एक किळसवाणा प्रकार समोर आला असून येथील अन्नपदार्थ व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित...

Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू

दापोली बाजारपेठेत दर वर्षी कार्तिकी एकादशी उपवासाच्या दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिला कणगर विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र यावर्षी पंधरा दिवस आधीच कणगर विक्रिसाठी...

प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…

विवाहबाह्य संबंधातून दोघांचा मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेची तिच्या प्रियकराने चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. तर पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात संतापलेल्या...

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – शरद पवार

देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी शेतजमीन...

महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग, गर्डर चढवण्याचे काम सुरू

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे काम...

पुढच्या महिन्यात धक्कादायक खुलासे होतील…ब्रिटन न्यायालयात नीरव मोदीने केला दावा

मागच्या सहा वर्षापासून ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेला आणि पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...

समोशासाठी तरुणाला द्यावे लागले घड्याळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई

मध्य प्रदेशच्या जबलपुर रेल्वे स्टेशन एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला ट्रेनमध्ये समोसे घेणे चांगलेच महाग पडले आहे. त्याला समोशाच्या पैसे देण्यावरुन अशी...

Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

जगप्रसिद्ध कंपनी नेस्टलेच्या नवीन सीईओंनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच फिलिप नवरातिल यांनी नेस्ले ग्लोबलचे नवे सीईओ म्हणून पदभार स्विकारला. कारोबार हाती घेतल्यानंतर...

प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस...

प्रेमाला वयाचे बंधन नसते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात असेच एक ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. एक 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान...

कमालच! 92 व्या वर्षी डॉक्टर झाला पिता, 37 वर्षीय पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म;...

ऑस्ट्रेलियात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. जिथे एक 92 वर्षीय डॉक्टर पिता झाले आहेत. त्यांच्या 37 वर्षाच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला...

चंद्रपुरात 69 व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली, दीक्षाभूमीवर उसळला धम्मसागर

चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर हजारो बौद्ध जनतेच्या उपस्थितीत 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

राजस्थानमध्ये आणखी एक दुर्घटना, कार-ट्रेलरची धडक बसून चार मित्रांचा होरपळून मृत्यू

राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी एसी स्लिपर बसला लागलेल्या आगीत तब्बल 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता बालोतरामध्ये तशीच दुर्घटना घडली...

मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य, मनुष्यबळ कमी असल्याचे नगरपरिषदेकडून कारण

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि...

सहा महिन्यानंतर तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, डॉक्टर पतीनेच कट रचून केली हत्या

बेंगळुरु एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने आपल्या डॉक्टरकीचा उपयोग करुन आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. आधी हा मृत्यू नैसर्गिक सांगण्यात आला त्यांनंतर...

आठवड्याभरात संपणारे युद्ध ते चार वर्षे लढत आहेत; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांची उडवली...

टॅरिफचा मुद्दा, रशिया-युक्रेन युद्ध, चीन-अमेरिका वाढता संघर्ष यामुळे जागतिक वातावरण तापले आहे. अमेरिका- रशिया संबंध ताणले गेले असतानात आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

फुले स्मारक विस्तारीकरण प्रकल्पात खोडा, बाधितांच्या पुनर्वसनावरून महापालिकेची कोंडी

राज्य सरकारतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची प्रक्रियेला गती पकडणार तोच या प्रकल्पातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनावरून...

भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले

मुठा नदीवरील बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का विचारलेल्या प्रश्नाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः गोंधळात टाकले. कोणीच उत्तर देऊ...
court

बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामाला ग्रीन सिग्नल, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

बालभारती ते पौड फाटा या जोडरस्त्याच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून, महापालिकेला या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या...

बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय, केंद्राला प्रस्ताव पाठविणार; उच्चस्तरीय बैठकीत चर्चा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव-शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची नसबंदी करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्याशिवाय बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन...

Chandrapur News – शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले. वरोरा तालुक्यातील लोधीखेडा गावातील शेतकरी प्रमोद मुंजारे यांनी काढणीस आलेले अडीच एकर मधील सोयाबीन...

हजारो कंत्राटी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, दोन महिन्यांपासून वेतनच नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आटी तत्त्वावर कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे मानधन थकीत असल्याने या...

रोजंदारीवरील पोस्ट कामगारांना ‘पीएफ’, भविष्यनिर्वाह निधी न्यायाधिकरणाने दिले आदेश

पोस्ट विभागातील रोजंदारी, आउटसोर्स अशा विविध नावाने काम करणाऱ्या कामगारांना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) कायदा लागू करण्याचे आदेश पुणे येथील भविष्यनिर्वाह निधी न्यायाधिकरणाने दिले...

गुन्हा रद्दच्या अर्जावर पोलीस गप्पच, कोर्टात म्हणणे मांडलेच नाही

वडगावशेरीतील मालमत्ता बळकावल्याच्या प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याच्या अर्जावर पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडलेच नाही, अशी बाब आता समोर आली आहे. याबाबत कोरेगाव पार्कातील रहिवासी...

दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य

उत्तराखंडच्या बहादराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन वाद झाला. वाद विकोपास जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही...

Bihar Election 2025 -पैसे, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि दारु वापराबाबत सतर्क राहा;...

बिहार विधानसभा निवडणुका आणि आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत अंमलबजावणी संस्थांना कडक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीत पैसेवाटप मोफत वस्तूंचे वाटप, अमली पदार्थ आणि...

गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या

गाझा पट्टीवर नियंत्रण राखण्यासाठी हमासने आता क्रूर कदम उचलले आहे. आठ लोकांना भरचौकात फाशी दिली आहे. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा...

संबंधित बातम्या