सामना ऑनलाईन
तुकाराम धुवाळी यांची आज शोकसभा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची शोकसभा गुरुवार, 27 फेब्रुवारीला चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण...
चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन
चंद्रावर मानवी वसाहत आणि रस्ते-रेल्वे नेटवर्कच्या तयारीदरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यासाठी नासाने नोकिया कंपनीसोबत करार केला...
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळीसाठी परिवारासोबत गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या. यापैकी एकीचे प्रेत मिळाले असून, दोघींचा शोध सुरू आहे. आज दुपारी बारा वाजताच्या...
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वारगेट...
प्रशांत कोरटकरला ताब्यात का घेतलं नाही – अंबादास दानवे
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी...
अन्नत्याग आंदोलन स्थगित, 5 मागण्या अजूनही पूर्ण नाहीच; धनंजय देशमुख म्हणाले…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 76 दिवस उलटले असून अद्यापही कृष्णा आंधळे हा फरार आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी देशमुख...
महायुतीत चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी
महायुती सरकारमध्ये मंत्र्यांचे पीए आणि ओएसडीच्या नियुक्त्यांवर वाद रंगला असताना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा कायम आहे. अशातच नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी...
Mumbai Local Train – फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा ‘थंडगार झटका’, 1.72 कोटींची दंडवसुली
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या...
मेट्रो बनवणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा दाढीला झटका, नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील एमएमआरडीएवर लाचखोरीचा आरोप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील मेट्रो मार्गिकांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ...
मुंबई–ठाण्यासह सर्व महापालिका निवडणुका लटकल्या, सुप्रीम कोर्टात आता 4 मार्चला सुनावणी
मुंबई, ठाणे महापालिकांसह इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे. तीन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी...
महाराष्ट्रात ‘आपले सरकार’ चालवणार गुजराती कंपनी! सिंधुदुर्गातील ‘सेतू’ अहमदाबादच्या ठेकेदाराला
राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले असतानाच आता राज्यातील सरकारी सेवांमध्येही गुजरातसाठी पायघड्या घालण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे अर्थात आपले सरकार...
सामना अग्रलेख – फिक्सरांचा सिक्सर!
मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. ‘‘मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो’’ असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले. श्री....
तीर्थक्षेत्रे – एक अवलोकन
>> डॉ. साहेबराव निगळ
तीर्थक्षेत्रात जाऊन पवित्र नदीत स्नान केल्याने बाह्य शरीर स्वच्छ होऊ शकते. त्यामुळे आंतरिक शुद्धी होत नाही, मन शुद्ध होत नाही. मी...
मंत्रालयात पुन्हा उडी
मंत्रालयात कडक उपाययोजना केल्यानंतरही सुरक्षा वाऱयावरच असल्याचे आज दिसून आले. महसूल विभागातील दफ्तर दिरंगाईमुळे निराश झालेल्या विजय परबती साष्टे या तरुणाने आज ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या...
सज्जन कुमार यांना जन्मठेप
दिल्लीतील 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने...
मुद्दा – परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी काय करावे?
>> स्नेहा अजित चव्हाण
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱया दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी...
बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल, ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा खोळंबा; बस थांब्यांवर प्रचंड गर्दी
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक-वाहकांनी ऐन परीक्षांच्या काळात मंगळवारी प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरांतील बेस्ट बससेवा विस्कळीत झाली. अनेक गाडय़ा...
मस्साजोगचा अन्नत्याग; मागण्या मान्य न झाल्यास पाणीही सोडणार, संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवस उलटले, पण अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. आरोपींना मदत करणारे उजळमाथ्याने फिरत आहेत. पोलिसांवर पुरावे नष्ट...
हार्बर, मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पालिकेचा वॉच, पावसाळ्यापूर्वी तीन महिने आधीच पालिका सज्ज
मुंबईत वर्षभर सर्व आलबेल असताना पावसाळ्यात मात्र मुंबईची दाणादाण उडते. सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोच, पण रेल्वे स्थानकांलगत असलेल्या कल्व्हर्टचे पाणीही...
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग, वृक्ष मूल्यांकनात घोटाळा; सात अधिकारी निलंबित
जालना-नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱया वृक्षांचे मूल्यांकन केवळ 10 कोटी रुपये असताना हा आकडा फुगवून 100 कोटी रुपये दाखवून महाघोटाळा केल्या प्रकरणी उपविभागीय कृषी अधिकाऱयासह...
शिक्षक कपातीविरोधात शिक्षक सेनेचे आंदोलन
संचमान्यतेच्या नव्या नियमांमुळे अनेक शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या कपातीविरोधात 27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषादिनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्यभरातील शिक्षणाधिकारी आणि...
नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर...
बेस्टने मृतांच्या नातेवाईकांना दिली दोन लाखांची मदत, कुर्ला बेस्ट बस दुर्घटना
कुर्ला येथे डिसेंबर महिन्यात बेस्ट बसने चिरडल्यामुळे 9 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील तीन मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून आज प्रत्येकी...
लाडक्या बहिणीचे अनुदान बंद करता येणार नाही
विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीच्या अनुदानासाठी कोणतेही निकष न लावता सरसगट सगळय़ा बहिणींना अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे सर्व बहिणींनी निवडणुकीत मतदान केले आहे. आता...
इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार...
एसटीच्या जाहिरातींच्या 140 जागांवर सरकारचा डल्ला
एसटीच्या स्थानक व आगारांच्या आवारातील जाहिरातीच्या 140 जागांवर सरकारने डल्ला मारला आहे. एसटीच्या जागांवर सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा परस्पर काढली. या माध्यमातून सरकारने...
अॅड. मेराज शेख यांची नोटरी वकील म्हणून नियुक्ती
केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश कार्यक्षेत्रामध्ये नोटरी व्यावसायिक म्हणून युवासेना सहसचिव आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅड. मेराज शेख यांना...
रेल कामगार सेनेच्या वतीने शिवरात्री महोत्सव
रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने उद्या, बुधवारी माटुंगा सेंट्रल गेट, शिव हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजता...
दादरमध्ये रविवारी राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे यंदाचे 27 वे वर्ष असून ही परिषद रविवार, 2 मार्च रोजी सायंकाळी...
माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या...