सामना ऑनलाईन
महसूल विभागाच्या चकरा मारून वैतागला, कंटाळून तरुणानं मंत्रालयातील संरक्षक जाळीवर घेतली उडी
मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उडी मारत एका तरुणाने आंदोलन केल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागात या तरुणाचं एक प्रकरण होतं. मात्र वारंवार...
54 बेकायदा इमारती तोडायला आलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला रोखले! ‘दिवा’ पेटला, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन...
कल्याण-डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता दिव्यातही याच प्रश्नावर आगडोंब उसळला आहे. येथील 54 बेकायदा इमारती तोडण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला...
नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे! चार पक्ष बदललेल्या व्यक्तीने असे भाष्य करू नये –...
चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांनी स्वतःचा राजकीय अनुभव लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे होते, अशी स्पष्ट...
मराठी भाषा दिनाचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला...
ठाण्यात गणेश नाईकांचा भरगच्च जनता दरबार, शिंदे गट हादरला
एकनाथ शिंदे महाकुंभात डुबकी मारत असतानाच पालघरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज मिंध्यांच्या नाकावर टिच्चून ठाण्यात जनता दरबार घेतला. रघुवंशी सभागृहात...
डोमिसाईल लागणारच मुद्दा भरकटवू नका! हायकोर्टाने फेरीवाल्यांना फटकारले
संपूर्ण देशासाठी एकच डोमिसाईल आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असा युक्तिवाद करणाऱया फेरीवाल्यांचे उच्च न्यायालयाने सोमवारी चांगलेच कान उपटले. दिल्लीत डोमिसाईल बंधनकारक...
आधी जमिनींची खरेदी मग सरकारी प्रकल्प, महाराष्ट्रात दलालांची टोळी सक्रिय
मिंधे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून महाराष्ट्रात एक दलालांची टोळी सक्रिय आहे. मिंधे सरकार जाऊन महायुतीचे फडणवीस सरकार आले तरी या टोळीच्या कारवाया सुरूच आहेत....
शेतमाल खरेदीचा अनुभव नसलेली संस्था नाफेड यादीत, मिंध्यांच्या आणखी एका निर्णयाची चौकशी
महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाची पाठच धरली आहे. मिंधे सरकारच्या निर्णयांची चौकशी केली जात आहे. आज आणखी एक नवे...
मंत्र्यांनी पाठवलेल्या यादीतील 16 जण फिक्सर
माणिकराव कोकाटे यांना हे माहीत नसेल की, मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. मंत्र्यांनी त्यासाठी फक्त नावांचा प्रस्ताव पाठवायचा असतो. त्यासाठी...
गुरुवारपर्यंत कसारा घाट बंद
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाची दुरुस्ती आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गुरुवार 27 फेब्रुवारीपर्यंत कसारा घाट सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यान वाहतुकीसाठी...
मंत्र्यांचे पीएस, ओएसडी स्वत: फडणवीस ठरवतात, माणिकराव कोकाटे यांचे विधान
विधानसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दम दिला. माझ्यासह आता तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार...
सामना अग्रलेख – प्रे. ट्रम्प, थँक यू!
अमेरिकेने त्यांच्या देशातील बेकायदा भारतीयांना बेडय़ांत जखडून पाठवले व पंतप्रधान मोदींनी त्याचा निषेध केला नाही याचे रहस्य अमेरिकेने भारतातील मतदान वाढविण्यासाठी दिलेल्या 21 मिलियन...
लेख – प्रेरणादायी समाजपुरुष भागोजीशेठ कीर
>> नवीनचंद्र बांदिवडेकर
ज्येष्ठ मराठी बांधकाम व्यावसायिक, दानशूर समाजसेवक भागोजी कीर यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भागोजीशेठ कीर स्मृती समितीतर्फे 26 फेब्रुवारी 2025...
प्रासंगिक: प्राचीन संस्कृतीचे प्रतीक – महाकुंभमेळा
>> सुनील कुवरे
भारताच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेला आणि जगातील सर्वात मोठा धार्मिक असा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत साजरा होणार आहे. या वर्षीचा कुंभमेळा हा महापुंभमेळा...
महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत गारेगाsss र; विक्रेत्याचा उन्हामुळे मृत्यू
फेब्रुवारी महिना संपायला अजून आठवडा शिल्लक असतानाच मे महिन्यासारख्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच राज्यात आज उष्माघाताने पहिला बळी घेतला. सांगलीतील हिराबाग कॉर्नर...
विराट अजून15 शतके ठोकणार, सिद्धूची भविष्यवाणी
काल पाकिस्तानविरुद्ध आपले 51 वे एकदिवसीय शतक साजरे करणारा विराट कोहली अजून दोन-तीन वर्षे क्रिकेट खेळणार आणि त्याचबरोबर 10 ते 15 शतके ठोकणार, अशी...
मनमाडमध्ये बाबुरावांची मनमानी संपणार, अनधिकृत बैठकांना न जाण्याचे अस्थायी समितीचे पदाधिकारी- संघटनांना निर्देश
वशीलेबाजीने महाराष्ट्राचा संघ साखळीतच बाजी हरत असला तरी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत वेगळीच चालबाजी सुरू आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) राज्य कबड्डी संघटनेचे कामकाज...
न्यूझीलंडचा विजय अन् पाकिस्तानचे पॅकअप, बांगलादेशचेही साखळीतच आव्हान संपुष्टात
हिंदुस्थानने कालच एका बाणात दोन शिकार केल्या होत्या. आज रचिन रवींद्रच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव करून त्यावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशचा 5...
ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिकेमध्ये आज काँटे की टक्कर
आपापले सलामीचे सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची झोकात सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन तुल्यबळ संघ उद्या (दि. 25) रावळपिंडी येथे...
उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बरळलेल्या नीलम गोऱ्हे यांची रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली
उद्धव ठाकरे यांना एवढ्या मर्सिडीज गाड्यांची आवश्यकता आहे असे वाटत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नीलम गोऱ्हे यांच्या बेताल वक्तव्याची...
आसाम निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर, भाजपच्या पराभवासाठी काय आहे रणनीती? वाचा सविस्तर…
नऊ वर्षांपूर्वी आसाममध्ये सत्ता गमावलेली काँग्रेस राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. काँग्रेसने एकीकडे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर मांडण्याचे काम...
झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट
रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाले आहे. याचनिमित्त कीव येथे आयोजित शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आहे....
तटरक्षक दलात 300 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
तटरक्षक दलात आयसीजीने सेलर जनरल ड्यूटी (जीडी) सह 300 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी निश्चित करण्यात...
रणवीर अलाहाबादिया मुंबई पोलिसांसमोर हजर, दोन तास चालली चौकशी
इंडियाज गॉट टॅलेंट या शोवरील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई सायबर सेलसमोर युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी हजर झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही...
साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत – देवेंद्र फडणवीस
साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे कान टोचले...
महायुतीत महागोंधळ! फिक्सरच्या नावांना मान्यता देणार नाही! कोकाटेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचा सिक्सर
राज्याच्या महायुती सरकारमध्ये महागोंधळ सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पीएस आणि ओएसडीच्या नेमणुकीवरून अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना फडणवीस यांनी...
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
नांदेडच्या शहिदपूरा भागात 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी शुटर जगदीशसिंह उर्फ जग्गा रा.तरणतारण यास पंजाब पोलिसाच्या पथकाने अटक केली आहे. त्याला हस्तांतरण वॉरंटवरुन...
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
महायुतीच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत, असं सुद्धा रामदास...
मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; बाष्पीभवन, गळतीमुळे तलावांमधील पाणी आटलं
मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. एकीकडे कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे याच कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी आटलं आहे....
माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा? संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची टोलेबाजी
विज्ञान भवन येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर तालकटोरा स्टेडियममध्ये संमेलनाचे दुसरे उद्घाटनपर सत्र पार पडले....