सामना ऑनलाईन
सनसनाटी! एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडले 145 कोटींचे ड्रग्ज; पोलिसांनी माहिती लपवली… सुषमा...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱयातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकत 45 किलो अमली पदार्थ जप्त...
माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री! अटक वॉरंट निघाले… ‘सदनिके’तून जाणार तुरुंगात, व्हाया रुग्णालय!
बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आज अटक वॉरंट जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन...
निवडणूक अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही, महायुती सरकारची हुकूमशाही; जिल्हा...
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जांवरील अपिलांमुळे झालेल्या घोळाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हुकूमशाही कारभार सुरू केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती...
मंगेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, सार्वजनिक निधीचा गैरवापर
स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यवसायिक संकुल बांधणाऱया शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आमदार...
‘प्रसादा’साठी धनुभाऊंचे शहा-दर्शन!
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना ते शक्य...
भाडे थकवणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा! हायकोर्टाचे एसआरएला आदेश
मुंबई उपनगरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले असून विकासकाकडून या रहिवाशांना भाडे मिळेनासे झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत असल्याची गंभीर दखल घेत...
पाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी तूर्त बंदच
हिंदुस्थानी विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द तूर्त बंदच राहणार आहे. आधीपासूनच असलेली ही बंदी एक महिन्याने म्हणजेच 23 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानच्या...
संरक्षित स्मारके अतिक्रमणमुक्त करणार सरकारची समिती
गडकिल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य...
सामना अग्रलेख – शेतकऱ्याची किडनी गेली, महाराष्ट्राची अब्रू गेली!
बँकांच्या कर्जापेक्षाही सावकारी कर्जामुळेच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यामुळेच स्वर्गीय आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ‘‘शेतकऱ्यांना नडणाऱ्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’’, असा सज्जड...
सायबर गुन्हे : दिलासादायक पाऊल
>> सुचित्रा दिवाकर
देशभरात वाढत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील...
आभाळमाया – अवकाशी अफवा विरल्या
>> वैश्विक
तीन आय ऍटलास धूमकेतू सूर्यमालेत शिरतो काय नि त्याविषयी अफवांचे अवकाशी पीक येते काय! विज्ञान जाणणं ही प्रक्रिया अशा अफवा अधिक कठीण करून...
आता पुढली विकेट मिंधे गटातील मंत्र्याची? रोहित पवार यांची पोस्ट व्हायरल
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अकहर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील विकेट ही मिंधे गटातील मंत्र्यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी...
माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा...
मावळमध्ये वनीकरणाच्या जागेवर विना परवानगी उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर...
मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. आता अजून एक नवीन प्रकरण बाहेर आलेले आहे. उद्योजक रणजित काकडे यांनी आमदार सुनील शेळके...
रेल्वेत विमानाचे नियम लागू; 1st AC मध्ये ७० किलोपर्यंत मोफत; नंतर भरावं लागेल अतिरिक्त...
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि अनेकदा गरजेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेतही विमानाचे नियम...
Sangameshwar News – तुरळ येथे भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एक प्रवासी जखमी
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे आज (बुधवारी) संध्याकाळी पाच वाजनेच्या सुमारास मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच...
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ४५,००० मतदारांची नावे वगळण्यात आली; TMC घरोघरी जाऊन पडताळणी करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये सुमारे ४५,००० मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात अली आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसने (TMC)...
भाजप-आरएसएस गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचा द्वेष करतात – जयराम रमेश
भाजप आणि आरएसएस महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांचा आणि विचारसरणीचा द्वेष करतात, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला...
शिक्षा झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? रोहित पवार यांचा सवाल
शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची...
कश्मीर खोरे पर्यटकांच्या प्रतीक्षेत! बर्फवृष्टी न झाल्याने हॉटेलची बुकिंग होईना
कश्मीर खोऱयात बर्फवृष्टी होत नसल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कश्मीर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना बर्फवृष्टी हवी आहे. सध्या येथील हवामान कोरडे आहे. त्यामुळे पर्यटक...
देशात दर मिनिटाला 500 सायबर गुन्हे! गुह्यात महाराष्ट्र अव्वल, गुजरात दुसरे तर दिल्ली तिसऱ्या...
देशभरात सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी आणि हॅकिंगच्या घटनेत वाढ झाली असून देशात दर मिनिटाला 500 हून अधिक गुन्हे होत...
मस्क यांची संपत्ती 600 अब्ज डॉलरवर!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांची संपत्ती थेट 600 अब्ज डॉलर म्हणजेच 54.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 600 अब्ज डॉलरचा आकडा...
ब्राझीलमध्ये वादळी वाऱ्याने कोसळला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’
ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरातील हवन मोगास्टोअरच्या बाहेर मोठय़ा दिमाखात उभा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळल्याची घटना घडली. ब्राझीलमध्ये आलेल्या वेगवान वाऱयामुळे...
लव्ह जिहाद कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यांकडे मागितले उत्तर
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांत लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्याला...
ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा ‘लगीनघाई’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येणार आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 15 डिसेंबर...
सेलिना जेटलीने पतीकडे मागितले 100 कोटी
बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिचा पती पीटर हॅगविरोधात कोर्टात याचिका दाखल केली असून 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच दर महिन्याला 10...
दिलासा! एसबीआयकडून व्याजदरात कपात
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदरात 0.25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. हा बदल सोमवारपासून लागू...
हिंदुस्थानींची सिंगापुरात लक्झरी वस्तूंवर उधळपट्टी
सिंगापुरात पर्यटक म्हणून गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी लक्झरी वस्तू आणि सेवेवर रेकॉर्डब्रेक खर्च केला आहे. सिंगापूर पर्यटन बोर्डाने दिलेल्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानी पर्यटकांनी 2025 च्या पहिल्या...
अमेरिकेत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उधळला
अमेरिकेत नव्या वर्षात बॉम्बस्फोट घडविण्याचा आखलेला कट अमेरिकेच्या एफबीआयने उधळून लावला. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिस आणि ऑरेंज काऊंटी क्षेत्रात बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. या ऑपरेशनला...
स्वदेशी ‘डीएससी ए20’ नौदलाच्या ताफ्यात
हिंदुस्थानी नौदल लागोपाठ आपली अंडरवॉटर क्षमता मजबूत करत आहे. देशातील पहिले स्वदेशी डिझाइन असलेले डायविंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’ हे जहाज आज कोची नौदल...























































































