ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2993 लेख 0 प्रतिक्रिया

महायुतीचे सरकार बळीराजाचे नाहीच, कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा...

India’s Got Latent Row : रणवीर अलाहाबादीया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद

स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्यानंतर युट्यूबर रणवीर अलाहाबादीया (Ranveer Allahbadia) वादात सापडला आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई...

धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटलो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीची अनेक प्रकरण बाहेर काढल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी अनेकवेळा आपल्या पत्रकार परिषदेत बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीसाठी...

राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभले, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका

लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरीत खडखडाट आहे. या योजनेचा परिणाम राज्य सरकारच्या इतर योजनांवर पडत आहे. याचमुळे आता निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं...

‘1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही’, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची...

''1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही'', असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री...

महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपचे नवे कारस्थान; मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच ट्रेडमार्क-पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवणार, आदित्य ठाकरे...

महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग आणि मुंबईतील आर्थिक महत्वाची केंद्रे नरेंद्र मोदी सरकारने गुजरातला पळवली. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपची भूक अजून शकलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी...

कल्याण-डोंबिवलीत 90 टक्के बांधकामे बेकायदा, 65 इमारतींवरील कारवाईचा मार्ग मोकळा

कल्याण-डोंबिवलीत 90 टक्के बांधकाम बेकायदा आहे. तेथील अनधिकृत इमारतींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी खडसावले. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील 65 इमारतींवर...

दिल्लीतील ‘तो’ सत्कार साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय

यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सरहद’ या संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत...

काँग्रेसने भाकरी फिरवली… पटोले यांची उचलबांगडी; हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष, विजय वडेट्टीवार विधिमंडळ पक्षनेते

महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करत काँग्रेस नेतृत्वाने आज प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या...

‘छावा’च्या दिमतीला देशासह विदेशातील स्टंट टीम!

>> प्रभा कुडके फाड देंगे मुघल सलतनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुररत की, हम शोर नहीं सिधा शिकार करते है’...

महिला आणि बालविकास विभागात 18 हजार 882 पदे भरणार

महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात अंगणवाडी सेविकांची 5 हजार 639 आणि मदतनीसांची 13 हजार 243 अशी एकूण 18 हजार 882...

धोबीघाटमधील प्रदूषणकारी धुराडी होणार बंद, प्रदूषण टाळण्यासाठी निर्णय; पीएनजी गॅस सुविधेसाठी कार्यवाही

धुराड्यांमधून निघणाऱ्या घातक वायूंमुळे वाढणारे प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, टीबी आणि पॅन्सरसारख्या आजारांचा धोका असल्याचे समोर आल्यामुळे महालक्ष्मीच्या धोबीघाटमधील...

उत्तराखंडात महाराष्ट्राचा जयजयकार, शेवटच्या दिवशी 7 सुवर्णांसह 27 पदकांची कमाई

>> विठ्ठल देवकाते उत्तराखंडात महाराष्ट्राच्याच खेळाडूंचा जयजयकार झाला. महाराष्ट्राने 38 क्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी 7 सुकर्ण पदकांचे चुंबन घेत 27 पदकांच्या कमाई धमाका...

महिलांची टी-20 फटकेबाजी आजपासून, गतविजेत्या आरसीबीची गाठ गुजरात जायंट्सशी

दिवसेंदिवस रॉकेट वेगाने क्रिकेट जगतात आपले पंख पसरविणाऱ्या महिला क्रिकेटची टी-20 अर्थातच महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) फटकेबाजी उद्या, शुक्रवारपासून वडोदऱयाच्या मैदानात सुरू होतेय. गतविजेत्या...

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सूर हरपला

शास्त्रीय, नाटय़ अभंग या तीनही संगीत प्रकारावर विलक्षण हुकमत असलेले, आपल्या भावपूर्ण गायनशैलीने चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देणारे तपस्वी गायक पंडित प्रभाकर...

उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा! म्हाडा उपाध्यक्षांनी दिले निर्देश

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील एक हजार उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी...

ग्राहक तक्रार निवारण आयोग चार आठवड्यांत कार्यान्वित करा, हायकोर्टाने सरकारला बजावले

पालघर जिह्याची स्थापना होऊन दहा वर्षे उलटली मात्र तरीही सरकारने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सुरू केलेले नाही याची गंभीर दखल घेत येत्या चार...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदी अनिता पाटील

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच वन...

दिंडोशीतील कचराकोंडी सुटणार, शिवसेनेची घनकचरा विभागाच्या उपायुक्तांसोबत बैठक

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील कचऱ्याची समस्या, घरोघरी जाऊन कचरा संकलनामध्ये येणाऱया अडचणी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या इमारतींमधून महापालिकेमार्फत कचरा संकलन करणे,...
jasprit-bumrah

बुमरा नसणे संघासाठी चिंतेची बाब!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमरासारख्या प्रतिभावान गोलंदाजाची अनुपस्थिती ही हिंदुस्थानी संघासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. बुमराने गेल्या दोन वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करून आपली वेगळीच...

आता यशस्वी मुंबईसाठी खेळणार

गेल्या वर्षी कसोटीत 1478 धावा आणि टी-20 मध्ये 293 धावा करणाऱया यशस्वी जैसवालला दमदार फलंदाजीनंतरही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे...

पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार, वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त ‘पीट लाईन्स’च्या कामाला वेग

पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाने गाडय़ांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले असून वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त तीन ‘पीट लाईन्स’च्या...

वंदना गुप्ते, डॉ. गजानन रत्नपारखी यांना ‘राजहंस’ पुरस्कार, रविवारी गौरव सोहळा

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, उत्तमजी पाटील, प्रख्यात हृदयविकारतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी आणि विश्लेषक आणि समीक्षक डॉ. उदय निरगुडकर तसेच टच संस्थेचे डॉ. श्रीकांत सर्वगोड...

National Games 2025 : महाराष्ट्राचा डंका!

उत्तराखंडमधील बोचरी थंडी आणि बारा शहरात विखुरलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वार्तांकन करताना एक क्रीडा पत्रकार म्हणून चांगलाच कस लागणार या मानसिकतेच मी...

थोडक्यात बातम्या : तीन वर्षे एलएलबी सीईटी तारखेत बदल

तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाकरिता राज्यात आणि राज्याबाहेर 20 आणि 21 मार्च 2025 रोजी होऊ घातलेल्या प्रवेश परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. ही परीक्षा आता...

रणजी करंडक खेळणे बंधनकारक करायला हवे

12 वर्षांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये मैदानावर उतरताना दिसते, मात्र ही गोष्ट थोडी खटकली. जर रोहित किंवा कोहली धावा करत असतील...

समीर खान यांना तीन सुवर्ण, दोन रौप्य

ग्रामीण पोलीस हवालदार समीर खान यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या 44 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत 45 वर्षे वयोगटात तीन सुवर्ण आणि दोन...

मुंबादेवी मंदिर येथील पार्किंग इमारतींना शिवसेनेचा विरोध

मुंबादेवी मंदिर येथील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाबाबत तसेच सतरा मजली पार्किंगच्या दोन इमारतींना विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दक्षिण मुंबईत सह्यांची मोहीम राबवण्यात आली. सदरची...

पंढरीनाथ सावंत यांची आज शोकसभा

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन...

मुंबई विभाग क्र. 4 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 4 मधील रिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती...

संबंधित बातम्या