ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3834 लेख 0 प्रतिक्रिया

देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे

देशात विदेशी नस्लांच्या कुत्र्यांसह इतर विदेशी पाळीव प्राण्यांच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्राण्यांची तस्करी...

मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये १३,८५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला हीरा व्यापारी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी केंद्र सरकारने बेल्जियम सरकारला अनेक आश्वासने...

नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा

नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधातील तीव्र निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत २० जणांचा मृत्यू झाला असून ३४७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या...

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200...

नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसक झटापटीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. ही...

महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय! आमदार रोहित पवार यांचा महसुलमंत्री बावनकुळे यांना...

>> प्रमोद जाधव, पुणे शेतकर्‍यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केले तर लगेचच अव्वाच्या सव्वा आणि संपुर्ण दंड सरकार वसुल करते. मात्र, सरकारने ९४ कोटी रुपयांचा दंड...

Bihar SIR – ‘वोटबंदी’ षडयंत्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आधार कार्ड स्वीकारावेच लागेल; योगेंद्र यादव...

सर्वोच्च न्यायालयाने आज बिहारमधील मतदार यादी पुर्नर्निरीक्षण (SIR) प्रकरणी सुनावणी करत निवडणूक आयोगाला मतदार यादीसाठी आधार कार्ड १२ वा वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारण्याचे स्पष्ट...

अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप

>> प्रमोद जाधव, पुणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरकारभार करत तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार केला आहे. या...

केसात कोंडा झाला तर… ‘हे’ करून पहा

केसामध्ये अचानक कोंडा होतो. बहुतेक लोकांच्या टाळूवर हा बुरशीचा प्रकार असतो, जो टाळूच्या त्वचेतील तेलावर वाढतो आणि कोंडा तयार करतो. त्यामुळे केस गळती सुरू...

असं झालं तर… फोनमधून नंबर डिलीट झाले…

1. कधीकधी चुकून फोनमधील सर्व नंबर डिलीट होतात, तर कधी नवीन मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकल्यानंतर सर्व नंबर दिसत नाहीत. 2. जर तुमच्या बाबतीत असंच झालं तर...

भक्तीचा महासागर लोटणार! लाडक्या गणरायाला आज निरोप, कडेकोट बंदोबस्त… 18 हजार पोलीस तैनात, 10...

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. लालबाग, परळ, गिरगावातील अनेक मानाच्या गणपतींसह मुंबईतील हजारो सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे उद्या अनंत चतुर्दशीला विसर्जन...

मराठा आरक्षणाच्या जीआरचा वाद संपेना, भाजपने आपला डीएनए लक्षात ठेवावा; भुजबळांचा इशारा… आता कोर्टात...

मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय हा दबावापोटी घाईघाईत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील जीआरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. हे भाजपप्रणितच सरकार आहे. भाजपचे सगळेच...

मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा,...

मुंबई पोलीस अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्ताच्या तयारीत व्यस्त असतानाच मुंबईला पुन्हा एकदा आत्मघाती हल्ल्याची धमकी मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली. शहरात...

अनुकंपाच्या 10 हजार जागा अखेर भरणार

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील चतुर्थ श्रेणीतील तब्बल दहा हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना गणपती बाप्पा...

भिंतीच्या कपाटात सापडल्या बारबाला! मीरा रोडच्या टारझन बारवर धाड

मीरा रोडच्या टारझन ऑर्पेस्ट्रा बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा धाड टाकली आणि ग्राहक व बारबालांची धरपकड केली. या छाप्यात पोलिसांनी झडती घेतली तेव्हा बारमध्ये...

माँसाहेबांचा आज स्मृतिदिन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त शिवतीर्थावर माँसाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार असून सकाळी 7 वाजल्यापासून...

सामना अग्रलेख – गणराय निघाले…!

गेले अकरा दिवस भक्ती आणि श्रद्धेच्या गणेशोत्सवाने महाराष्ट्रावर गारुड केले होते. आपल्या भक्तांचा पाहुणचार घेऊन श्री गणराय आज परतीच्या प्रवासाला निघतील. ज्या भक्तिभावाने आगमन,...

लेख – पाकिस्तानसमोर अडचणींचा डोंगर

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन पाकिस्तानात नद्यांचे जाळे अत्यंत दाट असून शेती, उद्योग व मानवी जीवन या नद्यांवरच अवलंबून आहे. रावी, सतलज, झेलम, चिनाब व सिंधू...

वेब न्यूज – क्राय क्लब

>> स्पायडरमॅन क्लब किंवा कॅफे म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते ते मनोरंजनाचे ठिकाण. मित्रांना भेटण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण अशा ठिकाणी...

प्रासंगिक – अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जन

>> विलास पंढरी दरवर्षी येणारी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दोन कारणांनी महत्त्वपूर्ण असते. या दिवशी पाहुणचाराला आलेले लाडके बाप्पा परत जातात, तर याच दिवशी अनेक भाविक...

मोनोरेलच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच! स्थानक, प्लॅटफॉर्मवर पुरेसे गार्ड नाहीत, सुविधांचीही बोंब

जादा प्रवासी संख्येमुळे मोनोरेलचा एक रेक झुकल्याची घटना घडल्यानंतरही एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गर्दी नियंत्रणासाठी स्थानक परिसर तसेच प्लॅटफॉर्मवर पुरेसे सुरक्षा...

रेल्वे स्थानकांमध्ये क्यूआर कोड तिकीट बुकिंग बंद, गैरप्रकार रोखण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा निर्णय

उपनगरी रेल्वे मार्गावर प्रवाशांकडून क्यूआर कोड तिकीट बुकिंग सुविधेचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर झाला. याला आळा घालण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या 20...

नाडकर्णी पार्कच्या राजामुळे बाप-लेकाची भेट

वडाळा पूर्व येथील नाडकर्णी पार्कचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे दिल्लीतून मुंबईत येऊन हरवलेला अल्पवयीन विशेष मुलगा वडिलांना सापडला. 28 ऑगस्टला हा मुलगा कार्यकर्त्यांना मंडपाच्या...

बाप्पासाठी ऑनलाइन मोदकांना पसंती

गणेशोत्सवात यंदा बाप्पासाठी ऑनलाइन मोदक ऑर्डर करण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसतेय. गणेशोत्सवाच्या काळात स्विगीवर तब्बल 2,28,102 मोदकांची ऑर्डर दिली. मोदकाची ऑर्डर करण्यात इतर राज्यांच्या...

ट्रेंड – सरला श्रावण भादवा आला…

गणेशोत्सवात बाप्पाच्या सेवेचे किंवा भक्तिभावाचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले दिसून आले. यामध्ये नृत्याच्या व्हिडीओचे प्रमाण जरा जास्तच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही....

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी...

न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये...

नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा (बॅलेट पेपर) वापर करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला (SEC) केली आहे. कायदा आणि संसदीय...

चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील केंद्रातील भाजप सरकारवर जीएसटी (GST) धोरणाबाबत जोरदार टीका केली आहे. "केंद्र सरकारने चुकीचा...

हिंदुस्थान-रशियाला चीनच्या हाती गमावलं, टॅरिफ वॉर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि रशियाची चीनशी वाढत्या जवळिकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं आहे...

तामिळनाडू त्रिभाषा धोरण स्वीकारणार नाही – उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाला आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (एनईपी) तीव्र विरोध दर्शवला आहे. तामिळनाडू कधीही त्रिभाषा धोरण स्वीकारणार नाही,...

संबंधित बातम्या