सामना ऑनलाईन
वेब न्यूज – खजिना
>> स्पायडरमॅन
‘अमक्या तमक्या देशाला सापडला अब्जावधींचा खजिना’ या प्रकारातल्या बातम्या आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो. एखाद्या देशाला सापडणारे असे खजिने म्हणजे शक्यतो नैसर्गिक...
आरएसएसचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, राहुल गांधी देशभक्त
अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची कंपनी एक्सच्या एआय चॅटबॉट ग्रोकच्या उत्तरांनी मोदी सरकारची झोप उडवली आहे. ग्रोक एआयला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि...
ठसा – लक्ष्मीकांत तांबोळी
>> प्रशांत गौतम
मराठवाड्याचे गौरव गीत लिहिणारे ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांना गुजरात राज्याचे राज्यगीत लिहिणारे कवी नर्मद यांच्या नावाचा गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार शुक्रवारी...
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या! शिवसेनेची लोकसभेत मागणी
देशाच्या तिजोरीवर दरोडा टाकून अनेक उद्योगपतींनी पलायन केले. मात्र शेतकरी असे पलायन कधी करत नाही. तो लढतो झगडतो, संघर्ष करतो. तो जगाचा पोशिंदा आहे....
बीडनंतर जळगाव हादरलं, माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
बीड जिल्हय़ातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे वादळ अजून शमले नाही तोच जळगाव जिल्हय़ातील कानसवाडीचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची किरकोळ कारणावरून...
नागपुरातील संचारबंदी कायम
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेली दंगल नियंत्रणात आली असली तरी तणाव असल्यामुळे सहा भागांत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय संवेदनशील भागात पोलिसांचा कडक पोलीस...
इंजिनीअरने स्वत:च्या चिमुरड्याचा गळा घोटला
पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून उच्चशिक्षित आयटी इंजिनीअरने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. तो मुलाला घेऊन...
होरपळलेल्या पुरुष रुग्णांवरही होणार केईएममध्ये उपचार, नवीन अद्ययावत बर्न आयसीयू विभागाचे काम सुरू
केईएम रुग्णालयात आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या. परंतु आता भाजलेल्या, होरपळलेल्या पुरुष रुग्णांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवीन...
जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या पीडित महिलेला खंडणीप्रकरणी अटक
महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या पीडित महिलेलाच आज एक कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली...
हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
राज्यभरातील वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यभरात अजून जवळपास...
पुरुषाचा मसाज महिला करू शकणार, तज्ञ समिती तयार करणार मार्गदर्शक तत्त्वे हायकोर्टात फडणवीस सरकारची...
स्पा, मसाज सेंटरमध्ये महिला पुरुषाचा व पुरुष महिलेचा मसाज करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहेत. हे काम 12 जणांच्या तज्ञ समितीला दिल्याची माहिती...
वर्षभरात 48 हजार मुंबईकरांची दक्षिण आफ्रिकेला भेट
2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱया 75,541 पर्यटकांमध्ये तब्बल 63.6 टक्के पर्यटक म्हणजे जवळपास 48 हजार मुंबईकरांचा समावेश होता, अशी माहिती अॅन्युअल इंडिया रोड...
अर्थवृत्त – किड्झानियाचे ग्लोबल सीओओ दौऱ्यावर, एनबीएफसी भागीदारी
शिक्षणात एज्युटेनमेंटची भूमिका बळकट व्हावी यासाठी किड्झानियाचे ग्लोबल सीओओ हर्नन बार्बिएरी हे भारताच्या दौऱयावर आले आहेत. या भारत दौऱयामध्ये त्यांनी किड्झानिया मुंबई व किड्झानिया...
युवासेनेच्या मागणीला यश! पॅटच्या परीक्षांत सुधारणा करणार, शिक्षण उपसंचालकांचे आश्वासन
पॅट परीक्षांमुळे शिक्षकांचे व विद्यार्थी-पालकांचे सुट्टीचे नियोजन कोलमडू नये म्हणून वेळापत्रकात सुधारणा करण्याचे आश्वासन मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांनी दिले आहे. या परीक्षा काही दिवस आधी...
मुस्लिम आरक्षणावरून भाजपचे आमदार निलंबित
कर्नाटक विधानसभेत आज मुस्लिम आरक्षण आणि हनी ट्रपच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी विधेयकाच्या प्रती विधानसभा अध्यक्षांवर भिरकावल्या. त्यामुळे मार्शल्सना बोलावून आंदोलन करणाऱ्या...
राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला विचारला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते...
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी ही...
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी...
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान देशात वाढती गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था, सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून केंद्रातील भाजप...
कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ, भाजपच्या 18 आमदारांचं 6 महिन्यांसाठी निलंबन; नेमकं काय घडलं?
शुक्रवारी कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यादरम्यान, विधानसभा अध्यक्ष यूटी खादर यांनी सभापतींच्या खुर्चीचा अनादर केल्याबद्दल भाजपाच्या 18 आमदारांचे 6 महिन्यांसाठी...
राज्यात CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड संपवण्याचा डाव, सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
राज्यात सीबीएसई (CBSE) पॅटर्न आणून एसएससी (SSC) बोर्ड बंद करण्याचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर...
सोमनाथ सूर्यवंशीचा जीव पोलिसांनी घेतला, आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवार यांची...
सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. यामध्ये सरकार आता...
Beed News – महिन्याभरापासून मुलगी बेपत्ता, शोध घेण्यास पोलिसांचा हलगर्जीपणा, संतापलेल्या आईनं डिझेल अंगावर...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुंडगिरीचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. दररोज बीड जिल्ह्यातून गुंडांकडून सामान्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर येत आहे....
पूजा चव्हाण प्रकरणी पुरावे असूनही न्याय मिळत नाही – करूणा शर्मा
पूजा चव्हाणला न्याय मिळायला हवा. ती एका गरीब घरातील वंजारी समजतील मुलगी होती. तिच्या हत्येचे संपूर्ण पुरावे आहेत. कोणत्या मंत्रीसोबत संबंध होते, नेमकं काय...
विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय! उद्धव ठाकरेंनी सुनावलं
विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. विधान भवन आवारात उद्धव ठाकरे...
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगा, गाड्या पेटवल्या, तुफानी दगडफेक… प्रचंड तणाव; गृहमंत्र्यांच्या गावात पोलिसांवर हल्ला
राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद चिघळला असतानाच आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘होमटाऊन’मध्येच दोन गटांत दंगा झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी...
मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारला पावणेतीन कोटींचा गंडा, डाळिंब लागवडीच्या नावाने नुकसानभरपाई घेतली
धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी खोटय़ा कागदपत्रांद्वारे शेवाळे धरणाखाली आपली जमीन जात असल्याचे दाखवून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली. या जागेवर आपली...
आजपासून माथेरान बेमुदत बंद! पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात संघर्ष समितीचा एकमुखी निर्धार
उन्हाच्या झळा वाढल्याने थंड होण्यासाठी माथेरानला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर जरा थांबा... कारण माथेरान शहरात उद्या मंगळवारपासून बेमुदत बंद पाळण्यात येणार आहे. दस्तुरी...
धक्कादायक! महायुतीचे लाडके भाऊ बोगस! 19 कोटी वसुलीची नामुष्की
>> रेश्मा शिवडेकर
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ म्हणजेच लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली राज्यातील 60 खासगी कंपन्यांनी दहा हजारांहून अधिक बेरोजगार तरुणांची बनावट नोंदणी दाखवून सरकारच्या...
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार! अजितदादांनी स्पष्ट केले
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, परंतु...