ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

सीईटी सेलचे पुन्हा चुकीचे व्यवस्थापन

व्यवस्थापन अभ्यासक्रमांकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए सीईटीत तब्बल 28 प्रश्न सदोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रत्येक...

कटियार मुंबईचे जिल्हाधिकारी, भाग्यश्री विसपुते धुळ्याच्या कलेक्टर, शीतल उगले क्रीडा आयुक्तपदी, आठ वरिष्ठ आयएएस...

आठ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. भाग्यश्री विसपुते यांना धुळय़ाचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे, तर शीतल तेली-उगले यांना क्रीडा आणि युवा आयुक्त...

गणपतीला कोकणात बोटीने जाता येणार; साडेचार तासांत मालवण, तीन तासांत रत्नागिरी

गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास विभागाने समुद्रमार्गे प्रवास उपलब्ध करून...

मुंबईने दिल्लीचे तख्त खेचले, मुंबईने प्ले ऑफ प्रवेशाचा संघर्ष सहज जिंकला

मुंबईने आज दिल्लीचे तख्त फोडत प्ले ऑफचे स्थान आपल्याकडे खेचून आणले. 181 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे तख्त 121 धावांतच फोडत मुंबईने प्ले ऑफचा संघर्ष...

आयपीएलला लाभणार नवा डॉन; बंगळुरू, पंजाबला पहिल्या जेतेपदाची सुवर्णसंधी

आयपीएलच्या अंतिम टप्प्यासाठी बंगळुरू आणि पंजाब या संघांनी स्थान निश्चित केल्यामुळे यंदा स्पर्धेला नवा डॉन मिळणार, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला. मग तो डॉन...

इम्पॅक्ट प्लेअरमुळे अष्टपैलूंचा रुबाब गेला

आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणजे प्रत्येक संघाचा कणा असायचा. केवळ अष्टपैलू खेळाडूंच्या जिवावर अनेक संघांनी आयपीएलचे विजेतेपद पटकाविलेले आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा, सुनील नरीन, हार्दिक...

माहुलच्या 248 अर्जांतून 330 घरांची विक्री, पालिकेच्या 55 कर्मचाऱ्यांनी घेतली दोन घरे

माहुलमधील महापालिकेच्या घरांसाठी आलेल्या 248 अर्जांमधून 330 घरांची विक्री करण्यात आली असून पालिकेच्या 82 कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी दोन घरे खरेदी केली आहेत. 9 हजार 98...

‘शिवसेना दैनंदिनी’चे दिमाखात प्रकाशन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी ‘शिवसेना दैनंदिनी 2025’चे प्रकाशन ‘मातोश्री’ निवासस्थानी दिमाखात करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. या...

सिंधू सलामीलाच गारद, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

दोन वेळा चॅम्पियन ठरलेली हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू यंदाच्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन सर्धेत सलामीलाच गारद झाली. मात्र एच. एस. प्रणॉय...

सूर्याभोवती सप्तरंगी रिंगण

नागपुरात गेले अनेक दिवस सूर्य आग ओकत असल्याने आभाळाकडे पाहणे मुश्कील झाले असताना बुधवारी दुपारी 12.30 ते 1.30 दरम्यान सूर्याभोवती सप्तरंगी रिंगण दिसले. याला...

जमिनीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत

जमिनीच्या हद्दीवरून वाद आणि प्रसंगी हाणामारीच्या घटना घडतात. त्यावर जमिनीची मोजणी करणे हाच उपाय असतो, पण तो गरीब शेतकऱयांना परवडणारा नसतो. त्यामुळे राज्य शासनाच्या...

‘आप’ला आणखी एक धक्का, पक्षाच्या एकमेव ट्रान्सजेंडर नगरसेवकाचा राजीनामा; नवीन पक्षात प्रवेश

दिल्ली महानगरपालिकेचे (MCD) पहिले ट्रान्सजेंडर नगरसेवक बॉबी किन्नर यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता इंद्रप्रस्थ विकास पक्षात (IVP) सामील झाले आहेत....

काँग्रेस-भाजपमध्ये पोस्टर वॉर; दोन्ही पक्षांचा ऑपरेशन सिंदूरवरून हल्ला आणि प्रतिहल्ला

हिंदुस्थानने दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर आता यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि...

बंगळुरूमध्ये पावसाचा कहर! 36 तासांत 5 जणांचा मृत्यू, रस्त्यांना नदीचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

बंगळुरू येथे गेल्या 36 तासांपासून पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या...

भाजप देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हाती ठेवू इच्छिते – राहुल गांधी

भाजपला देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जावी असे वाटते, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. कर्नाटकमधील समर्पण संकल्प रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी...

ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापक अली खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हरियाणातील सोनीपत जिल्हा न्यायालयाने अशोका विद्यापीठातील राजकीय शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अली खान महमूदाबाद याला ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी 14 दिवसांच्या...

Intelligence Bureau प्रमुख तपन डेका यांना मुदतवाढ, जून 2026 पर्यंत राहणार पदावर

इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ते जून 2026 पर्यंत आयबीचे संचालक म्हणून...

कोरोनाचा फटका? शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान

हिंदुस्थानी शेअर बाजारात आज दुपारनंतर अचानक मोठी घसरण नोंदवली गेली. बीएसई सेन्सेक्स 872 अंकांनी घसरून 81,186 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 261 अंकांनी...

सरन्यायाधीशांचा अवमान, प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; पटोलेंचं राष्ट्रपतींना पत्र

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिष्टाचाराप्रमाणे कुणीही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. त्याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती....

पहलगाम हल्ल्याच्या आधीच गुप्त माहिती मिळाल्यानंतर PM मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला होता –...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवस आधी गुप्तचर अहवाल मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला होता, असा आरोप काँग्रेस...

सामना अग्रलेख – पहा आणि थंड बसा! न्या. गवई माफ करा!

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासारखा सामान्य घरातला एक मराठी तरुण देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाला हा डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेचा विजय आहे. रेड्यांचे बळी देऊन ते अशा...

लेख – जीएसटीमध्ये हवी सुसूत्रता

>> सीए संतोष घारे ‘एक देश, एक करप्रणाली’ असा नारा देत देशातील सर्वात मोठी करसुधारणा घडवून आणत जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराचा उदय झाला....

महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची चर्चा, आज राजभवनावर शपथविधी

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. राजभवनावर उद्या सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभ आयोजित...

ठसा – आशीष उबाळे

>> दिलीप ठाकूर चित्रपटाच्या झगमगाटाच्या क्षेत्रातील वास्तव हे अनेकदा तरी विचित्र, भयावह आणि अनाकलनीय असते. आज एका मराठी चित्रपट निर्मितीचा खर्च किमान दोन-अडीच कोटी व...

मुंबईसह महाराष्ट्रात आज-उद्या जोरदार पाऊस! अनेक ठिकाणी वादळी सरी बरसणार; ताशी 50 किमी वेगाने...

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उद्या मंगळवार आणि बुधवारी जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किमी...

‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही होईल, अंबादास दानवे यांनी घेतला आक्षेप

‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल. वन नेशन, वन इलेक्शनमुळे राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व वाढून प्रादेशिक पक्ष कमकुवत होतील, अशी भीती...

विधान भवनातील तपासणी कक्षात आग लागल्याने पळापळ, किमान 60 आमदार विधान भवनात होते; विद्युत...

विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षातील स्पॅनिंग मशीनला आज दुपारी आग लागली. यावेळी विधान भवनात धुराचे लोट पसरले होते. विधान भवनात नेमके या वेळेस किमान...

सरन्यायाधीश भूषण गवई आंबेडकरी असल्यामुळे त्यांचा अवमान केला का? राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिष्टाचाराप्रमाणे कुणीही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. त्याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती....

तुर्की कंपनी ‘सेलेबी’मधील 3 हजार 700 कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना...

मुंबई विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या ‘सेलेबी’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे येथील 3700 कामगारांच्या रोजीरोटीवर गंडांतर...

मुंबई विद्यापीठात एआय, डेटा एनॅलिटिक्स, सायबर सिक्युरिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची संधी; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या शैक्षणिक विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या प्रसिद्ध आणि...

संबंधित बातम्या