सामना ऑनलाईन
3522 लेख
0 प्रतिक्रिया
माहिमकरांनी दाखवून दिलं शिवशक्ती पुढे धनशक्ती काहीच कामाची नाही, विजयानंतर मिलींद वैद्य यांची पहिली...
मुंबईतील वॉर्ड क्र. 182 मधून शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला. या विजयानंतर मिलिंद वैद्य यांनी प्रतिक्रीया...
बिल्डर लॉबीच्या सरवणकरांना लोकांनी दाबून टाकलंय, महेश सावंत यांची प्रतिक्रीया
मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये निशिकांत शिंदे यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण...
निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव
मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण...
कंबोज- अमेरिका – ईव्हीएम – भाजपा आणि अघोरी बहुमत… अखिल चित्रे यांनी सांगितली क्रोनोलॉजी
एकीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीआधी भाजपचे नेते मोहित कंबोज हे प्रचारापासून दूर असल्याचे दिसत होते. दरम्यान मुंबईमध्ये निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी मोहित कंबोज...
सामना अग्रलेख – दुसऱ्या क्रांतीचे बिगुल, इराण का पेटला?
इराणच्या जनतेने 1979 मध्ये राजेशाहीविरुद्ध पहिली क्रांती करून देशात पहिल्या खोमेनींची इस्लामी राजवट आणली. तीच इराणी जनता आज दुसऱ्या खोमेनींच्या कट्टर इस्लामी राजवटीविरुद्ध रस्त्यावर...
लेख – शांततेच्या प्रतीक्षेत जग
>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
इस्रायल-हमासमधील संघर्ष विराम हा मावळत्या वर्षातील अशांत-अस्वस्थ वातावरणातील शांततादर्शी किनारा ठरला खरा; परंतु 2026 मध्ये पदार्पण करताना सुरू झालेल्या...
जाऊ शब्दांच्या गावा – गोष्ट रुखवताची
>> साधना गोरे, [email protected]
महाराष्ट्रीय लग्नाचं एक आगळं वैशिष्टय़ म्हणजे, लग्नात मुलीला दिला जाणारा रुखवत. या रुखवतात विविध खाद्यपदार्थांपासून ते शोभेच्या, गृहोपयोगी विविध वस्तू असतात....
प्रासंगिक – मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन
>> बी. जी. गायकवाड, अध्यक्ष, भारतीय बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य
बहुजन मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 या दिवशी मोहनगाव (ता. कल्याण)...
Photo – बॉलिवूड कलाकारांनी केले मतदान
मुंबई महानगर पालिकांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही उत्स्फुर्तपणे मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले
अभिनेता रणबीर कपूर...
फडणवीसांचा लाडका बिल्डर आणि पालिका आयुक्त गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले? संजय राऊत यांच्या...
एकिकडे महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके बिल्डर यांच्यात एक बैठक पार पडल्याचे...
शिवशक्ती 120 जागा जिंकणार, ठाकरे बंधूंचाच महापौर होणार; संजय राऊत यांचा विश्वास
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळून 120 जागा जिंकतोय, लोकं तीन तीन तास वणवण करून ठाकरे ब्रँडला मतदान करतायत. त्यामुळे मुंबई...
रवींद्रन लुंगीवाले यांचे छातीवर कमळ लावून मतदान, निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? संजय...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मतदान करताना शर्टाला कमळाचे चिन्ह लावले होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...
सत्तेची हवस असलेली अशी निर्लज्ज सरकार आजपर्यंत पाहिली नाही, उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मतदार याद्यांमधील गोंधळ व इंक घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी ''सत्तेची...
मतदारांनो, मतदानाला जाताना या गोष्टी कराच!
मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी उद्या, 15 जानेवारीला मतदान होत आहे. जे लोक मतदार आहेत, त्यांनी मतदानाला जाताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात....
सामना अग्रलेख – बा, मराठी माणसा!
मतदान हा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेले अमोघ शस्त्र आहे. बा, मराठी माणसा, मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर चाल करून आलेल्या सत्तापक्षांच्या विरोधात आज...
लेख – प्रदूषण, विकास आणि विनाश
>> मच्छिंद्र ऐनापुरे
प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट ही भविष्यातील नाहीत, तर आजचीच वास्तव समस्या आहे. याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर अंदाधुंद विकासाची किंमत...
छत्रपती संभाजीनगरात 11 लाख मतदार हक्क बजावणार, 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एपूण 11 लाख 17 हजार 477 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या...
आभाळमाया – सतत सौर निरीक्षण!
>> वैश्विक, [email protected]
15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा काळ. खगोल अभ्यासात मकर संक्रांतीचे महत्त्व थोडे वेगळे. एकतर हा एकमेव वार्षिक सण नेहमीसारखा आपल्या चांद्र महिन्यानुसार...
निवडणूकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाकडून 321 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित
महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्टीदेखील रवाना झाल्या आहेत. नागपूर महापालिकेसाठी उद्या मतदान...
नागपुरात निवडणूक कामासाठी तब्बल 525 बसेस धावणार
नागपूर मनपा निवडणुकीसाठी 525 बसेस धावणार आहेत. उद्या महापालिकेसाठी मतदान होणार असून मतदान केंद्रापर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच निवडणूक साहित्य पोहोचविण्यासाठी 525 बसेसची व्यवस्था...
बेस्ट, एसटी, खासगी गाड्या निवडणूक ड्युटीला जुंपल्या; मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सीचालकांनी लुटले!
पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. बेस्टच्या 1023 बसेस, 101 एसटी बसगाडय़ा आणि 1160 खासगी बसेस निवडणूक डय़ुटीला जुंपल्या गेल्या...
IND vs NZ काय पो छे! न्यूझीलंडने कापली टीम इंडियाची पतंग, दुसऱ्या सामन्यात सात...
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बुधवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीवर...
मार्लेश्वर-गिरिजा देवी यांचा विवाह थाटात संपन्न
लग्न सोहळा म्हणजे वर्हाडी, वाजंत्री, यजमानी, करवली, पौरोहित्य करणारे, मानकरी आदी लवाजमा आलाच माणसांच्या लग्नात एवढा डामडौल असतो मग देवाच्या लग्नात तर गोष्ट सोडाच…...
रत्नागिरी जिल्ह्यात 56 गट; 112 गण, 11 लाख 73 हजार मतदार बजावणार आपला हक्क
जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात एकूण ५६ जिल्हा परिषद गट, ११२ पंचायत...
निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ कमी केली, आता ‘ही’ असेल वेळ
मुंबईसह सर्व २९ महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने मुंबईतील मतदानाचा वेळ एक तासाने कमी केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सकाळी...
महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कुनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार...
… तर भाजपाने लोकशाहीच्या फोटोला हार घालावा, रोहित पवार यांची टीका
ईव्हीएम मशीनला या मतदानाच्या वेळी आता ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit – PADU) हे नवे अतिरिक्त यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र ईव्हीएममधील कंट्रोल...
रसमलाई हे तामिळनाडूचे गद्दार; तामिळ जनतेने घेतला समाचार, शिवशक्तीला दिला पाठिंबा
तामिळनाडूचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करत 'बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी!'' असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची...
मुंबई आपली आहे, आपल्याच ताब्यात ठेवा! कोणी पैसे वाटताना दिसला तर बेलाशक वाट्टेल ते...
आता झुकाल तर मुंबईला मुकाल, मुंबई आपली आहे, ती आपल्याच ताब्यात ठेवा, अशी कळकळीची साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठी माणसाला घातली....





















































































