सामना ऑनलाईन
3791 लेख
0 प्रतिक्रिया
संगमेश्वरात अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला
रत्नागिरीतील संगमेश्वरच्या दौऱयावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने अजितदादांसह त्यांचे सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱयांची एकच पळापळ झाली....
तुझे सगळे कपडे काढ आणि… अभिनेत्रीने साजिद खानवर लावले गंभीर आरोप
बॉलिवूडमधील दिग्दर्शक साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. नवीना बोले...
हे असं चालणार नाही… समज द्या नाहीतर कारवाई करू; फडणवीसांचा मिंध्यांना इशारा
मिंधे गटातील बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ...
रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र त्यांच्याकडे मोठ्या कालावधीसाठी व्हिसा आहे.
पहलगाम...
IPL 2025 मुंबईचा सलग पाचवा विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप
वानखेडेवर झालेल्या एकतर्फी लढतीत मुंबईने लखनऊचा 54 धावांनी दणदणीत पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत बारा गुणांसह दुसऱ्या...
Tiger Deaths धक्कादायक! व्याघ्र मृत्यूत महाराष्ट्र अव्वल, चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू
एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. देशात मागील चार महिन्यांत 62 वाघांचा...
MI vs LSG – सूर्या-रिकलटनचा तडाखा, मुंबईचे लखनऊसमोर विजयासाठी 216 धावांचे आव्हान
सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांची अर्धशतकीय खेळी, आणि शेवटच्या षटकांमध्ये नमन गिरणी केलेली फटकेबाजी यामुळे मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स संघासमोर विजयासाठी 216...
हमको यहाँ आना है, आतंक को हराना है; अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगामला
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या मंगळवारी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर हजारो पर्यटकांनी त्यांच्या जम्मू कश्मीरच्या टूर रद्द केल्या आहेत. जे...
वादळात हरवलेलं कासव घरी परतलं
मार्चमध्ये मिसिसिपीमध्ये आलेल्या भयंकर चक्रीवादळात एक पाळीव कासव गायब झाले होते. मर्टल असे या कासवाचे नाव. आता काही आठवडय़ानंतर कासव त्याच्या कुटुंबाकडे परतलंय. 15...
कामाची बात! स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढवणाऱ्या टिप्स
सध्या अनेकांच्या हातात स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असतात. पॉवरफुल प्रोसेसर आणि हाय रिझोल्यूशन डिस्प्ले फोनमध्ये असल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते. त्यामुळे अनेक...
मेंढपाळाचा पोरगा बनला आयपीएस अधिकारी
वडील मेंढपाळ, घरात कुणी शिकलेलं नाही, पण तरीही बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने एक स्वप्न पाहिलं आणि मोठय़ा संघर्षातून ते सत्यात उतरवलं. बिरदेव यूपीएससीची परीक्षा...
दोन वर्षांत 28 हजार स्टार्टअप शटडाऊन
दोन वर्षांत 28 हजारांहून अधिक स्टार्टअप बंद झाले आहेत. 2023 मध्ये 15,921, तर 2024 मध्ये 12717 स्टार्टअप बंद झाले. जे वर्षभरात सक्रिय नाहीत किंवा...
हिंदुस्थानातील दारूला ‘अच्छे दिन’
हिंदुस्थानात तयार करण्यात येणाऱ्या दारूला जगभरात मागणी वाढली आहे. या दारूमध्ये रम, वाईन, बीयर आणि जिन या प्रकारांच्या मद्य पेयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात...
नवरदेवाच्या मित्रांनी मैत्रीणींवर केल्या अश्लील कमेंट्स, संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले
नवरदेवाच्या मित्रांमुळे लग्न मोडल्याची घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये उघडकीस आली. नवरदेवाच्या मित्रांनी नवरीच्या मैत्रिणीबद्दल अश्लिल कमेंट केल्याने भर मंडपात गोंधळ उडाला. हा सर्व वाद कॅमेऱयात...
नवऱ्याकडून कोचिंग घेत पत्नी झाली आयएएस; यूटय़ूब, टेलिग्रामची घेतली मदत
कुटुंब पाठीशी असेल तर कठीण परिस्थितीवरसुद्धा मात करता येते, हे सिद्ध करून दाखवलंय हरयाणातील सोनीपत जिह्यातील कल्पना रावत या महिलेने. लग्न झाल्यानंतरही शिक्षणाची जिद्द...
इन्स्टाने आणले व्हिडीओसाठी नवीन ‘एडिट्स’ ऍप
मोबाईलच्या जमान्यात रील्स करण्याचे वेड सगळ्यांना असते. छोटे क्लिप किंवा फोटो एकत्र करून व्हिडीओ तयार केले जातात. काही जण लॅपटॉपवर, तर काही मोबाईलवर व्हिडीओ...
झटका! ऑक्सिस बँकेची व्याजदरात कपात
ऑक्सिस बँकेने ग्राहकांना झटका दिला आहे. बँकेने मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदर कपात केलीय. कपातीच्या निर्णयानंतर आता एफडीवर सामान्य खातेधारकांना 3 ते 7.05 टक्क्यांपर्यंत व्याज...
IPL 2025 – जिंकणार तोच टिकणार, तळाच्या चेन्नई – हैदराबाद संघांमध्ये आज अस्तित्वाची लढाई
चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या गुणतालिकेत रसातळाला असलेल्या दोन संघांमध्ये आज 25 एप्रिलला अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. जो जिंकेल तो आयपीएलमध्ये आपले आव्हान...
IPL 2025 – गुजरातचे थ्री चिअर्स! गुणतालिकेसह फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरातचे वर्चस्व
आयपीएलच्या एका महिन्याच्या खेळात सर्वात जबरदस्त खेळ केला आहे तो गुजरात टायटन्सने. त्यांनी आठ सामन्यांच्या आपल्या खेळात सहा विजयांसह केवळ अव्वल स्थानच कायम राखले...
अर्जुन ठरणार भावी गेल – योगराज सिंग
सचिन तेंडुलकरचा मुलगा या दबावाखाली आजही चाचपडत असलेल्या अर्जुनला आयपीएलमध्ये अजूनही अपेक्षित संधी मिळालेली नाही. मात्र अर्जुनने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले तर तो...
IPL 2025 – जिंकणारा सामना गमावण्याची राजस्थानची हारट्रिक, अखेर बंगळुरूचा घरच्या मैदानावर विजय; राजस्थानचे...
राजस्थानला 12 चेंडूंत अवघ्या 18 धावांची गरज होती. बंगळुरूला सलग चौथ्यांदा आपल्या घरच्या मैदानावर माती खावी लागणार, असे चित्र ध्रुव जुरेलने उभारले होते. पण...
शेअर बाजाराला अखेर ब्रेक, सेन्सेक्स आणि निफ्टीत झाली घसरण
शेअर बाजारात सलग काही दिवस वाढ होत असताना गुरुवारी मात्र जबरदस्त ब्रेक लागला. आज सकाळी मार्केट उघडताच कोसळला तो दिवसभर सावरला नाही. मुंबई शेअर...
व्हॉट्सऍप चॅट आणखी सुरक्षित होणार
युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वाढवण्यासाठी व्हॉट्सऍप नवीन फीचर घेऊन येतंय. फीचरच्या माध्यमातून युजर्सना आणखी चॅट प्रायव्हसी मिळेल. ‘ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी’ असे या फीचरचे नाव...
लोकांना आणलेल्या विमानाचे पैसे तुमच्या खिशातून भरलेले नाही, रोहिणी खडसेंनी यांनी नरेश म्हस्केंना सुनावलं
मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं आहे’, असं विधान केलं आहे. त्यांच्या या...
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला...
जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन...
सिग्नल लाल असताना जाऊ दिले नाही, नशेबाज कार चालकाने दुचाकीला दिली धडक; दोघे गंभीर...
सिग्नल तोडून पुढे गेला नाही, म्हणून एका नशेबाज कार चालकाने पाठलाग करून एका दुचाकीस्वाराला धडक देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वाराच्या हेल्मेटमधील कॅमेर्यात हा...
जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं, मिंध्यांच्या खासदाराचं असवंदेनशील वक्तव्य
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारच्या नेत्यांत स्पर्धा लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
बाकरवडी आता होणार ‘मिनी’
महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची चव केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. अशा काही खास खमंग पदार्थांपैकी एक पदार्थ आहे बाकरवडी. महाराष्ट्रातील...
‘लाख’ मोलाचे सोने तीन हजार रुपयांनी स्वस्त
अक्षय्य तृतीयेला अवघे काही दिवस उरले असताना सोन्याच्या भावात अचानक घसरण झालीय. एक लाखाच्या पार पोहोचलेले सोने बुधवारी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे....
डिलिव्हरीनंतर तासाभरात अडीच कोटींची फेरारी कार जळून खाक, 10 वर्षांतील पैशांच्या बचतीची राखरांगोळी
जपानमध्ये एका व्यक्तीने आवडती फेरारी कार खरेदी करण्यासाठी 10 वर्षे पैशांची बचत केली. या बचतीमधून साठवलेले पैसे घेऊन फेरारी कारचे शोरूम गाठले. आवडती फेरारी...