सामना ऑनलाईन
4038 लेख
0 प्रतिक्रिया
भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीला
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे....
सावधान! आजपासून समुद्राला उधाण, 5 मीटरच्या लाटा उसळणार
मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस मोठे उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.03 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि...
‘लग्नपंचमी’ लवकरच येतेय!मधुगंधा – निपुणची जोडी प्रथमच रंगभूमीवर
मराठी रंगभूमी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक भन्नाट मेजवानी देणार आहे. मराठीतील दोन नावाजलेले, बहुमुखी आणि निखळ संवेदनशील कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच...
मुंबई विमानतळावर उसळली गर्दी; स्टाफच्या संपामुळे उड्डाणे खोळंबली
इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने आज अचानक संप पुकारल्याने सेवा कोलमडल्याचा प्रकार समोर आला आहे. संपामुळे अनेक विमानांचे उड्डाणे खोळंबल्याने शेकडो प्रवाशांची गर्दी या ठिकाणी...
विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय टळणार , बेस्ट बस सी-10 जुन्या मार्गावरून धावणार; शिवसेनेच्या मागणीला यश
बेस्ट बस सी-10ची मार्गिका बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, ही शिवसेनेची मागणी अखेर बेस्ट प्रशासनाने मान्य केली...
पडद्याआडून – संगीत संन्यस्त खड्ग – विचारांना ठसका देणारी रंगकृती
>> पराग खोत
काही नाटके काळाच्या कोलांटउड्या पार करूनही मनाला चटके देतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे त्यातलंच एक. हे नाटक म्हणजे...
त्यांच्या नावाने आधीच कुणीतरी केलं मतदान! नगरपरिषद निवडणुकीतील बोगस मतदान उघड
चंद्रपूरात नगरपरिषदेचा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरलं होतं आहे. काल पार...
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानीला अटक
मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: DCP Pune, Vivek Masal, says, "Today,...
आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का? जय हिंद, वंदे मातरमच्या घोषणांच्या बंदीवरून आदित्य ठाकरे...
राज्यसभेने अधिवेशनापूर्वी जारी वकेलेल्या बुलेटिनमधून सभागृहात भाषणानंतर वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणा न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका...
राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी...
भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला
गडचांदूर शहरात भाजप उमेदवार सुरज पांडे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला विट फेकून मारल्याची धक्कादायक घटना मतदानानंतर...
स्वयंपाकघरातील टाईल्स खराब झाल्या
स्वयंपाकघरात तेल, मसाले, वाफ यामुळे टाईल्सवर पिवळेपणा येतो आणि चिकट तेलाचा थर जमा होतो. टाईल्स चकाचक करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पांढऱया व्हिनेगरचे मिश्रण. याची...
पीव्हीसी आधार कार्ड घरपोच हवे असेल तर…
आधार कार्ड हे प्रिंट, ई-आधार आणि पीव्हीसी कार्ड या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. बाजारात कुठल्याही दुकानातून पीव्हीसी कार्ड बनविल्यास ते अमान्य धरले जाते.
पीव्हीसी कार्ड हे...
ऐनवेळी अंबरनाथ, बारामतीसह 20 नगर परिषदांच्या निवडणुकांना ब्रेक, आता 20 डिसेंबरला मतदान; 21 तारखेला...
अवघ्या काही तासांवर आलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांना अचानक ब्रेक लागला आहे. अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 20 ठिकाणच्या निवडणुका न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या...
एक कोटी रुपये द्या, 11 हजार मते घ्या! भाजपने ‘ईव्हीएम’वाल्याला मॅनेज केले! चांदवडमध्ये ऑडिओ...
मतचोरीनंतर आता पैशाच्या बदल्यात मतांची फिक्सिंग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिह्यातील चांदवडमध्ये भाजप नेत्याच्या मुलाने अपक्ष उमेदवाराला तशी ऑफर दिली...
भाजप हा बाटलेला पक्ष; फोडाफोडीत त्यांचं आयुष्य गेलं; मंत्री माणिकराव कोकाटेंचा हल्ला
सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणात तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते व...
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन,‘एसआयआर’वरून रणकंदन अटळ
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून या अधिवेशनात मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) वरून रणकंदन अटळ मानले जात आहे. दिल्लीतील दहशतवादी स्पह्ट, जीवघेणे प्रदूषण,...
वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तपोवनात वणवा पेटला,शिवसेनेचे ठिय्या आंदोलन; कवींचे संमेलन, कलाकाराचे सतारवादन
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्रामच्या नावाखाली एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी तपोवनातील अठराशे वृक्ष तोडण्याचा कट सरकारने रचला आहे. त्याविरुद्ध कवी, साहित्यिकांसह कलाकार सरसावले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक...
मोदी सरकारची ‘जीडीपी’ आकडेवारी विश्वासपात्र नाही, ‘आयएमएफ’ने दिली ‘सी’ ग्रेड; पाकिस्तानच्या रांगेत नेऊन बसवले
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोदी सरकारला मोठा धक्का दिला आहे. मोदी सरकारने जारी केलेल्या आर्थिक विकास दराच्या आकडेवारीवर आयएमएफने अविश्वास दर्शवला असून हिंदुस्थानला चक्क पाकिस्तानच्या...
काही झाडे कापावी लागतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला असला तरी साधुग्रामसाठी वृक्षतोडीवर सरकार ठाम आहे. झाडे कापण्याची वेळ येऊ नये किंवा अगदी कमीत कमी...
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण,सोनिया व राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फसवणूक...
पैसे वाटून निवडणूक जिंकता येते,पण त्यातून देश घडत नाही; अर्थतज्ञ सुब्बाराव यांनी राज्यकर्त्यांना सुनावले
हिंदुस्थानात निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱया मोफतच्या योजनांमुळे देशाची तिजोरी रिकामी होत आहे. पैसा वाटून निवडणुका जिंकणे सोपे आहे, परंतु त्यामुळे देश...
पामबीच रोड येथील भुयारी मार्गाला हायकोर्टाची परवानगी
नवी मुंबईच्या सानपाडा येथील वाहतूककाsंडी लवकरच फुटणार आहे. पामबीचलगत असलेल्या मोराज सर्कल येथील भुयारी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून पालिकेमार्फत लवकरच हे...
पुन्हा हिटलर नको, जर्मनीत हजारो नागरिक रस्त्यावर; नाझी कट्टरतावादाला विरोध
जर्मनीमध्ये धुर-दक्षिणपंथी पार्टी एएफडीच्या नव्या युथ विंग जनरेशन जर्मनीच्या विरोधात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी...
तामीळनाडूत ‘दितवाह’मुळे तिघांचा मृत्यू, 57 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली
श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर दितवाह चक्रीवादळाने रविवारी तामीळनाडू आणि पुडुच्चेरीमध्ये थैमान घातले. चक्रीवादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामीळनाडूत 3 जणांचा मृत्यू झाला असून मोठय़ा प्रमाणावर...
IND Vs SA – दक्षिण आफ्रिकेवर टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावा राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
रांची येथील...
राजापूरात हॉटेलला आग, सर्व सामान जळू खाक
रायपाटण, हॉस्पिटल नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भास्मसात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. शॉर्ट सर्किटने हॉटेलला आग...
Tamilnadu News – दोन बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात ठार; 40 जखमी
तामिळनाडूतील थिरूपाथूर येथे दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत.
थिरुपाथूर येथे एका...
विराटची बॅट तळपली! 135 धावांचा डोंगर रचत मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने स्फोटक फलंदाजी करत दक्षिफ आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. विराटने 11 चौकार,...
इम्रान खान जिवंत, आदियाला तुरुंगात सुरक्षित; तेहरीक-ए- इंसाफच्या खासदाराने दिली मोठी अपडेट
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाबत गेल्या काही महिन्यात काहीच माहिती मिळाली नसल्याने त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. आदियाला तुरुंगात इम्रान खान यांचा...





















































































